नमस्कार माझ्या मराठी मित्रांनो...
काल मुंबईत दिवस भरात घड्लेल्या घट्नक्रमा बद्द्ल मला काहि प्रश्न इथे चर्चे साठी उपस्थीत
करायचे आहेत
१. लोकशाहित निषेध व्यक्त करायचा मार्ग कोणता?
२. काळे निशान दाखवुन जर शांततेत "लोकशाही" पध्धती ने निशेध व्यक्त करन्याला विरोध का?
३. राहुल गांधी ने महाराष्ट्राला व देशाला काय संदेश दिला?
४. हि राज्य सरकार ची पोलिस यंत्रणा राबवुन दडपशाहि आहे का नाहि?
५. महाराष्ट्राला काहि कणा राहिलायका?
६. जोडे बाहाद्दरांना नविन कोणते "खाते" मिळनार ?
आपला
य़ोगेश जोशी
..
....
......
........
YOGESH
........
......
....
..
__._,_.___
.
__,_._,___
0 comments:
Post a Comment