sponsers

Wednesday, January 25, 2012

[GarjaMaharashtraMaza] इथे नशिबास जिंकाया कष्ट झेलतो तुही !

किती करशील जगताना तळमळ माणसा !
समाधानी ठेव आयुष्यातली वर्दळ माणसा !

इथे नशिबास जिंकाया कष्ट झेलतो तुही !
का विसरतोय प्रारब्धातील अटकळ माणसा !

हा समुद्र स्तब्ध आज लाटांच्या मग्नतेत!
का नदीत शोधतो सागरातली खार्वळ माणसा !

जरी फाटक्या झोळीत तुझिया संसार आता !
घेता कवेत स्वप्नांना लाव ठिगळ माणसा !

लोक नशिल्या हलाहलास आयुष्य अर्पून आता !
कुठवर धसशील तू चैनीत हे पाताळ माणसा !

हाच पुरुषोत्तम सारे भूलोकीतले नियम पाळून !
कुठे कलियुगात शोधसी तू स्वर्गीचे आभाळ माणसा !
……………….
वराडे पु ……………………………….

__._,_.___
Recent Activity:
.

__,_._,___

Monday, January 23, 2012

Re: [GarjaMaharashtraMaza] रेवदंडा

सुहास मित्रा, रेवदंडा हे ठिकाण तसे छोटेसे आहे. त्यामुळे तिथे गेलास की सगळी माहिती तेथील स्थानिक देतीलच. पण थोडी मदत करायचा प्रयत्न करतो.  
 
रेवदंडा  :

Just click on directions and enter your place, you will get map from your place :)
 
Regards,
Sagar Bhandare

From: suhas chougule <suhas_raj2000@yahoo.com>
To: "GarjaMaharashtraMaza@yahoogroups.com" <GarjaMaharashtraMaza@yahoogroups.com>
Sent: Friday, 20 January 2012 2:36 PM
Subject: Re: [GarjaMaharashtraMaza] रेवदंडा

Dear Friend,
Thanks for sharing the pics. Can i know the details about this place, like detailed address and how to reach there....
 
It looks like very interesting place. Must to visit..
 
Thanks,
Suhas

From: विश्व <tumcha.vishwa@gmail.com>
To: GarjaMaharashtraMaza@yahoogroups.com
Sent: Thursday, January 19, 2012 11:14 AM
Subject: [GarjaMaharashtraMaza] रेवदंडा

मित्राच्या लग्नाला जायला नाही जमलंतर निदान त्यानंतरच्या सत्यनारायणाच्या पुजेला तरी जायला पाहिजे असा विचार आला आणि रेवदंड्याला जायचं ठरलं

दर्शन झाल्यावर पोखरणीच्या पायऱ्यांवर थोडावेळ बसलोफार निवांत वाटलं
११.३० ला मित्राच्या घरी पोहचलो तर पुजा अजून चालूच होती; बराच वेळ लागणार होतातोपर्यंत दत्ताचं दर्शन घेऊन येतो असं सागून घरा बाहेर पडलोदताच्या डोंगराकडे जाताना डाव्या हाताला एका टेपाडावर खूप जुनं घुमटाकार बांधकाम आहेनक्की काय आहे हे मला नीटसं माहिती नाही
ह्या टेपाडावरुन दताचा डोंगर छान दिसतो
(डोंगराच्या अगदी टोकाला दत्ताचं मंदिर आहे)
 
डोंगराच्या पायथ्या पासून माथ्यापर्यंत पायऱ्या आहेतसाधारण ८०० पायऱ्या असतीलवर चढताना आजुबाजुला वड, उंबर आणि ताडगोळ्याची भरपुर झाडं लागतात
(वडाचं फळ)
डोंगराच्या माथ्यावरचं लहानसं दत्ताचं मंदिर फार सुंदर आहेमंदिराच्या बाहेर मस्त पेढे मिळतातदरवर्षी दत्तजंयतीला दिवस जत्रा भरतेखूप गर्दी असते तेव्हा
दर्शन घेतलं, थोडावेळ बसलो आणि मग डोंगर उतरायला लागलोपुन्हा मित्राच्या घरी पोहचलो तेव्हा पुजा उरकुन जेवणाला सुरुवात झाली होतीपोटभर जेवलो, मित्राशी गप्पा मारल्या, त्याचा निरोप घेतला आणि रेवदंड्याचा किल्ला बघायला निघालो
लहानपणी किल्ल्यात खूप भटकायचोकिल्ल्याच्या भिंतीवर चढायचोबुरुजावर बसून भरती-ओहटीचा खेळ बघायचोबुरुजावरुन समुद्रात आणि पुळणीत उड्या मारायचोखूप धमाल असायची
पुर्वी रेवदंडा गाव किल्याच्या आतच वसलं होतं, आता जरा पसरलयं१५५८ मधे पोर्तुगीजांनी रेवदंडा कोट बांधला१६८४ मधे संभाजीराजांनी हा किल्ला जिंकण्याचा असफल प्रयत्न केला होतानंतर १७४० मधे मराठ्यांनी हा किल्ला मिळवला, पण १८०६ मधे इंग्रजांनी तो काबीज केला१८१७ मधे आंग्रेंनी किल्ला परत जिंकला, पण एकच वर्षात परत तो इंग्रजांकडे गेला
(रेवदंडा कोट)
(किल्ल्यात माडांची वाडी आहे…)
(रेवदंडा किल्ल्याचे अवशेष)
रेवदंडा गाव फार सुंदर आहेशनीवारी आणि रवीवारी मुंबईकडच्या पर्यटकांची खूप गर्दी असते सध्यात्यामुळे गावातल्या लोकांना उत्पंनाचा अजून एक मार्ग मोकळा झालायं ह्याचा आनंदच आहेपण "प्लास्टीकच्या पीशव्या, खोके वगेरे उघड्यावर टाकून इथलं निसर्ग सौंदर्य खराब करु नका" अशी पर्यटकांना विनंती आहेआता अशा सुंदर, निवांत आणि निर्मळ जागा फारच कमी राहिल्या आहेतत्यांच संरक्षण आपण केलं पाहिजे
 
"I am myself and what is around me, and if I do not save it, it shall not save me" अशी भावना बाळगली पहिजे
 
Friday, January 20, 2012