घरगुती आर.डी.एक्स. घराघरात बायको नावाचे घरगुती आर.डी.एक्स.असते. त्याचा कधीतरी स्फोट होणारच हेही अगदी फिक्स असते. अधून मधून फुटले तरी त्याचा आवाज मात्र होत नाही ! ज्याची त्याला बसते झळ, इतरांच्या लक्षातही येत नाही !!
Post a Comment
0 comments:
Post a Comment