sponsers

Wednesday, December 29, 2010

[GarjaMaharashtraMaza] आनंदाचा झरा!

 

आनंद हा मिळवता येत नाही, आनंद ही सहज प्रवृत्ती असली पाहिजे, आनंदाचे तरंग मनात आपोआप निर्माण झाले पाहिजेत. झऱ्याप्रमाणे तो मनात पाझरला पाहिजे,

जीवनात यशस्वी होणं, हीसुद्धा सहज    प्रवृत्ती असते. जीवनाबाहेरच्या उपायांनी यशस्वी बनविता येत नाही. बाहेरच्या गोष्टीनं जीवनात आनंदही मिळत नसतो. आनंदानं उंच उंच झोका घ्यायला शिकलं पाहिजे, झोका घेऊन आनंद मिळवायचा नसतो, तुम्हा तरुणांनी हे लक्षात घेणं अत्यावश्यक आहे

................ 

एक तरुणी रस्त्यानं एकटीच चालत होती. चेहरा उदास होता. स्वत:वरच नाराज होती. आसपास वसंताचा    फुलोरा फुलला होता. प्रत्येक झाड नवी, कोवळी, हिरवी, पोपटी पालवी लेवून चैतन्यानं सळसळत होतं. पक्ष्यांचा गोड किलबिलाट चालू होता, परंतु तिचं त्याकडे लक्ष नव्हतं. ती स्वत:च्या विचारात होती. तिच्या मनात शल्य सलत होतं की आपण सुंदर नाही. 'माझ्या मैत्रिणींना बॉयफ्रेंड्स आहेत. परंतु, मलाच नाहीत. त्या सर्व आनंदी आहेत. मी सुंदर नसल्यानं मला बॉयफ्रेंड नाही.' 

या विचारांमध्ये ती गढली असतानाच वाऱ्याची झुळूक आली, तिच्या कपाळावरील बटा उडू लागल्या, नाचू लागल्या. तिच्या कानात हळूच, प्रेमानं गुंजारव करत झुळूक तिला म्हणाली, 'माझ्या मुली, तू माझ्यासमवेत उडत चल, विचारांमध्ये गुंतून खिन्न बनून बसू नको. मग तूही फुलत जाशील.' केवळ देहाच्या सौंदर्याकडं पाहात बसू नको, असं समजावण्याचा प्रयत्न ती करू लागली

वाऱ्याची ती झुळूक इकडून तिकडे, तिकडून इकडे, अशी सर्वत्र पिंगा घालत होती. एका जागी थांबायला तयार नव्हती. जीवन विशाल आहे. एका जागी, एका विचाराला तू चिकटून राहू नको. शरीर आणि मनानं चालत राहा, फिरत राहा. हेच जीवन आहे. झुळूक तिला पटवण्याचा प्रयत्न करू लागली, 'हे बघ, मी आनंद मिळवण्यासाठी इकडून तिकडे फिरत नाही, तर आनंदानं बेहोष होऊन सर्वत्र फिरत आहे. माझ्या मनात निर्माण झालेला आनंद व्यक्त करत आहे, आनंदाचा झरा माझ्या मनातच आहे. माझं मन आनंदानं इतकं भरून गेलं आहे, की मला काय करू आणि काय नको, असं झालं आहे. माझं हे नृत्य, नाच, पिंगा त्याचं प्रतीक आहे. आनंदापोटी हे घडत आहे. आनंद मिळविण्यासाठी मी हे करत आहे, असं तुला वाटत असेल, तर ते चूक आहे. आनंद हा मिळवता येत नाही, आनंद ही सहजप्रवृत्ती असली पाहिजे, आनंदाचे तरंग मनात आपोआप निर्माण व्हावेत. जीवनात यशस्वी होणं, हीसुद्धा सहजप्रवृत्ती असते. जीवनाबाहेरच्या उपायांनी यशस्वी बनविता येत नाही. बाहेरच्या गोष्टीनं जीवनात आनंद मिळत नसतो. आनंदानं उंच उंच झोका घ्यायला शिकलं पाहिजे, झोका घेऊन आनंद मिळवायचा नसतो, तुम्हा तरुणांनी हे लक्षात घेणं अत्यावश्यक आहे!' 

तुमच्या अंगी असलेली प्रवृत्ती अधिक महत्त्वाची आहे. अंगी योग्य वृत्ती असेल तर तुमचं मन नेहमीच प्रफुल्लित राहील. तुमच्यापुढं निर्माण होणाऱ्या समस्या कधी मोठ्या नसतात, तुम्ही मोठे असतात. समस्यांचे बळी बनता कामा नयेत, तर या समस्यांवर विजय मिळविता आला पाहिजे. त्यामुळे तुम्ही नेहमी आनंदी राहू शकता

एखादी सोपी गोष्ट अवघड बनू शकतं. त्यास दुसरं कोणी जबाबदार नसतं, तर तुमचा दृष्टिकोन जबाबदार असतो. तुमच्या अंगी चांगली, विधायक प्रवृत्ती असेल तर अवघड कामही आव्हान ठरू शकतं! तुम्ही वागण्याची पद्धत बदला

एका पब्लिक स्पीकिंग क्लासमध्ये तरुणांना मार्गदर्शन करताना प्रशिक्षकानं सांगितलं, 'तुमच्या बोलण्यात स्वर्गाचा जेव्हा उल्लेख येईल, त्यावेळी तुमचा चेहरा आनंदानं धगधगला पाहिजे, तळपला पाहिजे. डोळे चमकले पाहिजेत, ओठ थरथरले पाहिजेत.' हे ऐकून एका युवकानं शंका विचारली, 'नरकाचा उल्लेख आला तर चेहऱ्यावर कसे भाव हवेत?', त्यावर प्रशिक्षकानं उत्तर दिलं, 'त्यासाठी तुमच्या चेहऱ्यावरील नेहमीचे भाव पुरसे आहेत!' 

एक लक्षात घ्या, विधायक विचार हा जीवनाचा फार मोठा ठेवा असतो. तुमचं मन, विचार बदला. मनात नेहमी चांगले विचार राहू द्या. निराशावाद्याला कधीच चांगली संधी सापडत नाही आणि आशादायी माणसाला अडचणींमध्येही संधी सापडते. जेव्हा एक दरवाजा बंद होतो, त्याचवेळी संधीचा दुसरा दरवाजा उघडतो. जीवनावर विश्वास ठेवा. तुमचं जीवन सहज, हलकं, तरंगतं, कसं बनेल, याकडे लक्ष दिलं पाहिजे, जीवनाशी झगडत राहू नये, तुम्ही लहरींशी लढत बसू शकत नाहीत, परंतु, लहरींवर तरंगू शकता

तुम्ही मनातील भावना बदलू शकता. तुमच्या जीवनाचा दर्जा, तुमच्या मनात सातत्यानं निर्माण होणाऱ्या भावनांवर अवलंबून असतो. तुमच्या भावना खालावत जातात, त्यावेळी त्यात बदल घडवून आणा. जीवनातील आनंदी घटना आठवा

जीवनमूल्यांमध्येही बदल घडवून आणा. जीवनातील चांगुलपणा आणि समाज यांना जोडणारी मूल्यं जोपासा. अनेकजण अपयशाला, मरणाला, असुरक्षिततेला, नकाराला भितात. दृढनिश्चयानं पुढे या, मग तुम्हाला समजेल की, अपयश म्हणजे दुसरं काही नसून पुढं सरकलेलं यश आहे. अपयश हे यशासाठी घातलेलं खतपाणी आहे. तुम्ही तुमच्या जीवनात ऊर्जा आणली तर ही ऊर्जा तुम्हाला मनातील अपयशाची भीती घालविण्यास मदत करील. तुम्ही भीतीचं विश्लेषण केलं तर तुमच्या लक्षात येईल की, भीती ही नेहमी विचारांची चालना आहे आणि विचार म्हणजे मानसिक शब्दांना मिळणारी चालना आहे. अशा या भीतीचे, भीतीदायक विचारांचे गुलाम होऊन बसता. जर तुम्हाला धाडसाची आवड असेल तर असुरक्षिततेतून मार्ग काढण्याचे आव्हान तुम्ही सहज पेलू शकाल. मग तुम्हाला अशा या असुरक्षितेतही गंमत वाटेल

अनुवाद : जॉन कोलासो

 

__._,_.___
Recent Activity:
.

__,_._,___

[GarjaMaharashtraMaza] नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

जीवनातील आता लवकरच एक वर्ष वजा होणार
तुझ्या आणि माझ्या त्या आठवणी विरळ होणार

गेल्या वर्षीचा तुझा तो संकल्प ही तसाच राहणार
नवीन वर्षाला तो एक भेट म्हणून देणार

नवीन वर्ष खात्रीन नवीन प्रश्न घेऊन येणार
तुझ्या सवे तेव्हा मी त्यांची उत्तरे शोधणार

एक वर्ष जगल्याचाच तुझ्यासह दिवस साजरा होणार
एकतीस डिसेंबरच्या रात्री छान उत्सव करणार

मला नवीन वर्षाच्या शुभेच्छा तू कश्या काय देणार
की नेहमी सारखे डोळे ओले ते करणार

एक जानेवारीला भल्या पहाठे एक फोन करणार
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हळूच म्हणणार

__._,_.___
Recent Activity:
.

__,_._,___

[GarjaMaharashtraMaza] हो चोरली मी कवीता

 

हो चोरली मी कवीता

हो चोरली मी कवीता
माझ्या मनाने लीहीलेली...

तू नाही का चोरलस
मला माझ्यातूनच...
हसवलस, स्वप्नात नेलस,
नि तोड्लस..
मला माझ्यातूनच..

हसलेल्या प्रत्येक क्षणांवर,
व्यथेचि चादर फिरवलेली..
हो चोरली मी कवीता
माझ्या मनाने लीहीलेली...


साला छान मित्रात असताना,
अचानकच डोळ्यात अश्रू येतात..
पापण्यान आड अडवीण्याचा प्रयत्न,पण
साले अश्रू ही तुझ्यासारखेच निघून जातात..

अश्रूंची ती उसळणारी लाट,
नकळत माझ्या होताना स्पर्शी लेली
हो चोरली मी कवीता
माझ्या मनाने लीहीलेली...


पण...
तू म्हणाली होतीस ना,
देव तुझ्या शिवाय मी जगू शकत नाही...
ते शब्द खोटे होते की,हे शब्द?
मी जगून घेईलही तुझ्याशिवाय..
मी शांत राहिलही...
करून शब्दाणा निशब्द...

पण माझ मन नेहमी लिहीत राहील..
की तू माझ्या सोबत कशी वागलेली..
हो चोरली मी कवीता
माझ्या मनाने लीहीलेली...
निशब्द(देव)

 

__._,_.___
Recent Activity:
.

__,_._,___

Sunday, December 26, 2010

[GarjaMaharashtraMaza] Samsung Mobile Codes [1 Attachment]

 

[Attachment(s) from Pankaj Urkudkar included below]



Today we will discuss about the some secret codes of Samsung mobiles. These codes may be not applied to all old models of Samsung mobile, but you can try to all latest Samsung mobiles. You can display the hidden information of mobile sets and troubleshoot the routine problems using these codes.
Follow the list of latest Samsung codes list:

Code Function

*#9999#
Use to display the mobile software version

#*3849# Use to reboot the Samsung handsets

*#06# To display the IMEI Number of the mobile

#*2558# To on/off the mobile time

#*7337# Use to unlock the latest Samsung set

#*4760# Use to activate and deactivate the GSM features

*#9998*246# To verify the memory and battery information

*#7465625# To verify the Lock status of mobile


__._,_.___

Attachment(s) from Pankaj Urkudkar

1 of 1 File(s)

Recent Activity:
.

__,_._,___

Saturday, December 25, 2010

[GarjaMaharashtraMaza] शिवरायांची शप्पथ कधी हार मानू नका,

 

दुखा:मध्ये डोळ्यातून धार आणू नका ,

संकुचित जगण्यालाच सार मानू नका,

जीवनाला कधी भार मानू नका ,

शिवरायांची शप्पथ कधी हार मानू नका ,

गाढवांच्या संगती राहाल तर माती व्हाल,

शिवरायांच्या विचारांनी जगाल तर छत्रपती व्हाल...!

तुमचा ,

मराठी सुपरस्टार !!!!

__._,_.___
Recent Activity:
.

__,_._,___

[GarjaMaharashtraMaza] लग्न पाहावे करून

 



__._,_.___
Recent Activity:
MARKETPLACE

Hobbies & Activities Zone: Find others who share your passions! Explore new interests.


Stay on top of your group activity without leaving the page you're on - Get the Yahoo! Toolbar now.


Get great advice about dogs and cats. Visit the Dog & Cat Answers Center.

.

__,_._,___

Friday, December 24, 2010

[GarjaMaharashtraMaza] Wish You a Merry Christmas..........

 

 

 

 

!!!!!!**Somehow, not only for Christmas,But all the long year through,The joy that you give to others,Is the joy that comes back to you. And the more you spend in blessing, The poor and lonely and sad,The more of your heart's possessing,Returns to you glad**!!!!!!

 

 

 

 

 

Best Regards,

Mahesh Bhoir
www.agrizatka.tk
www.maheshbhoir.tk
www.maheshbhoir.co.cc
+91 9870560065

__._,_.___
Recent Activity:
MARKETPLACE

Hobbies & Activities Zone: Find others who share your passions! Explore new interests.


Stay on top of your group activity without leaving the page you're on - Get the Yahoo! Toolbar now.


Get great advice about dogs and cats. Visit the Dog & Cat Answers Center.

.

__,_._,___

[GarjaMaharashtraMaza] काही वाचण्यासारखे जरूर वाचा.

 

 

                      मानलेल्याना नात्याला ही पळवाट नेहमीच असते...त्यासाठीच ते  पकडून ठेवायचे असते......नात असण्यात आणि मानण्यात जमीन आसमानाचा फरक असतो....असलेल नात जड़ झाल तरी माणूस झिडकारू शकत नाही नाकारू शकत नाही...... मनातून उतरलेल्या व्यक्तिशी कोणतही नात ठेऊ नका........ अस नात फक्त त्रास देत......पण मनाने जोडलेल्या नात्याला कधीही अंतर देवू नका......... कारण ते हृदयात बसलेले असते "  

 

                       " एकवार आपण कर्ज मानल, की ते देण माणसाच कर्तव्य आहे..... नाहीतर आपल्याला ते मनात मिंदय करत...... मनात दास्य निर्माण करत ......शून्यातने मिळालेला शेवटचा रुपया ही जुगारात लावायला आवडेल...... कारण मी शुन्यातून विश्व निर्माण करू शकतो...... मग त्या रुपयातून का नाही पण हें सगळे चांगल्यासाठी .... तसं देवाने मला चांगलच "बनवल" आहे  मी देव मानतो... पण मी प्रयत्नवादी आहे. "

                 

                       "ज्याला आपली मत मांडता येत नाही त्याला मत असून नसून सारखीच!!! आपली मत मांडण्यापेक्षा दुसर्याला पटणारे विचार बोलायचे.... मग विषय संपतो ...विश्वासघात फक्त विश्वासू व्यक्तीच करू शकते..... स्वत:च्या अस्तित्वावर बेतल की, या जगात कोणी कोणाच नसत ....एक माणूस म्हणून तुम्हाला सगळे गुन्हे माफ़.... पण माणूस असाल तर..."

 

                      " वादळ कधी परवानगीची वाट पाहत दारावर थांबत का?.... संसारात आपण कोणत्या व्यक्तिबरोबर संसार करतो आहे तिला महत्त्व द्यायला हव... संसाराला नाही...... श्रद्घा प्रेम शिकवते आणि अंधश्रद्धा फक्त बळी मागते...... "निसर्गाला रंग हवा असतो, फुलानाही गंध हवा असतो, माणूस हा एकटा राहणार कसा, कारण त्यालाही मैत्रीचा छंद हवा असतो !!!!!" ....पण फसवणाऱ्या  व्यक्तिसाठी माझ्या आयुष्यात स्थान नाही....... सोय पाहून केला जातो तो व्यवहार आणि गैरसोयीतही सोय पहिली जाते ते प्रेम .....हिशोब कळतो पण किम्मत कळत नाही"

 

                     मला गाने  म्हणायला ~~~ आवडत..... पण मी गाने  म्हटलेल लोकांना आवडत नाही.... मला प्राणी आवडतात पण त्याना कैद करण आवडत नाही.....प्रत्येकाला स्वातंत्र्य दिल जाव.... कारण पकडून पकडून मैत्री करायाला आवडत नाही..... पण मैत्री केल्यावर पकडून ठेवायला आवडत "

                       जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत लढाईचा शेवट होण शक्यच नाही....आयुष्यातली प्रत्येक लढाई जिंकली नसेन कदाचित.... पण लढली जरुर आहे  ...  "या जन्मावर.. या जगण्यावर शतदा प्रेम करावे...!!" आणि हेच जगणे आनंदी करणारी काही नाती माझ्या आयुष्यात महत्वाची आहेतआयुष्यातील चांगुलपणावर विश्वास. खोटेपणा, वाईट वृत्ती, माणंस यांचा तिरस्कार..!! नशीबावर विश्वास नाही.....आयुष्य तुम्हाला ज्या मार्गाने नेत असेल त्या मार्गाने जाऊ नका. तर तुम्हाला ज्या मार्गाने जायचे असेल त्या मार्गाने आयुष्याला न्या "

 

                      मी कधीच कोणती गोष्ट अर्धवट सोडत नाही..... चांगल किंवा वाईट झाल तरी त्याच खर कारण शोधून काढतो..... मी माझा कोणताच निर्णय नियतिवर सोडत नाही........ मला आयुष्यात जगताना धेय्य, तत्वांशी तडजोड मान्यच नाही...... कारण पर्याय ठेवून जगणारा मी नव्हे."

 

                      "येणार्या सर्व आव्हांनासाठी सज्ज रहात्यांना खंबीर मनाने सामोरे जाऐरण झालास तर घाव सोसहातोडा झालास तर घाव घाल". सध्यातरी आयुष्य असंच आहे....!! (.पी.जे. अब्दुल कलाम)

                      " एखाद्या नात्यामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली - जीवनसाथी म्हणून योग्य व्यक्ती निवडणे 


 
Best Regards,

Mahesh Bhoir
www.agrizatka.tk
www.maheshbhoir.tk
www.maheshbhoir.co.cc
+91 9870560065

__._,_.___
Recent Activity:
.

__,_._,___

sponsers