sponsers

Saturday, February 6, 2010

[GarjaMaharashtraMaza] अहो जोक काय करता, आम्हालाही कळवा!

 

हा!हा!हा!हा!हा! हसा आणि लठ्ठ व्हा. म्हणजेच निरोगी रहा, असे म्हटले जाते. ते शंभर टक्के खरंही आहे. आपल्या आयुष्यात ताणतणावाचा एवढा शिरकाव झाला आहे, की कुणी साधा जोक जरी सांगितला, तरी ऐकणारे फिदीफीदी हसायला लागतात. त्यांना जोक्‍सच्या माध्यमातून काही लायटर मोमेंटस्‌ हव्या असतात. आणि ती गरज जोक सांगणारा पूर्ण करीत असतो. तेव्हा आपल्याला माहिती असणारे जोक्‍स इतरांशीही शेअर करा. त्यांच्या आयुष्यात हास्याची लकेर उमटवून ताणतणावावर मात करण्यासाठी.
 
अगदी पोट धरून हसायला लावणारे जोक्‍स नसले, तरी तुमच्या आयुष्यातील काही लायटर मोमेंट्‌स, ज्या इतरांना हसायला भाग पाडतील अशा, आम्हाला कळवल्यास त्यांना प्रसिद्धी दिली जाईल. तेव्हा मित्रांनी लिहते व्हा. एका नव्याकोऱ्या Website साठी...
 
तुमच्याकडील जोक्स आम्हाला marathisuperstar@gmail.com  या इ-मेल आयडीवर पाठवा. मेलच्या subject मध्ये joke लिहायला विसरू नका...
 
लवकर मेल करा... आम्ही वाट बघतोय...

पण हा ईमेल सर्वांना फ़ॉरवर्ड करा

 

And Also join www.MarathiAsmita.com

 

__._,_.___
.

__,_._,___

0 comments:

sponsers