sponsers

Wednesday, March 31, 2010

[GarjaMaharashtraMaza] Fw: रोजगारविषयक

--- On Wed, 31/3/10, Maharashtra NavNirman Sena <newsletter@manase.org> wrote:

From: Maharashtra NavNirman Sena <newsletter@manase.org>
Subject: रोजगारविषयक
To: shaj1966@yahoo.co.in
Date: Wednesday, 31 March, 2010, 1:42 PM

दिनांक: ३१ मार्च, २०१०

नमस्कार,

नोकरीविषयक एक जाहिरात पाठवत आहे. संबंधित जाहिरातीचा उपयोग आपण जरूर करावा तसेच आपल्या परिचयातील सर्वांपर्यंत ही माहिती पोहचवावी. सदर माहिती संकेतस्थळावरील एका वाचकाने (सुधीर कोरे)स्वत:हून पाठवली आहे.

जय महाराष्ट्र.
संकेतस्थळ प्रतिसाद कक्ष.
www.manase.org

बॅंक ऑफ बडोदामध्ये कारकून या पदासाठी महाराष्ट्रात ४०० जागा भरावयाच्या आहेत. याबाबतची सविस्तर माहिती खाली दिलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ एप्रिल २०१० आणि १० एप्रिल २०१० आहे. खालील संकेतस्थळ त्वरीत पाहावे.

http://www.bankofbaroda.com/recruitment1200.asp
http://www.bankofbaroda.com/recruitment2000.asp

Your Mail works best with the New Yahoo Optimized IE8. Get it NOW!.

__._,_.___
Recent Activity:
MARKETPLACE

Do More for Dogs Group. Connect with other dog owners who do more.

Welcome to Mom Connection! Share stories, news and more with moms like you.

Hobbies & Activities Zone: Find others who share your passions! Explore new interests.

.

__,_._,___

[GarjaMaharashtraMaza] मराठी माणसाला काय काय येतं?...

मराठी माणसाला काय काय येतं?

----------------------------------------
 
मराठी माणसाला पहिला इंडियन आयडॉल बनता येतं,
मराठी माणसाला पहिला करोडपती बनता येतं,
मराठी माणसाला पहिली नच बलिये विनर बनता येतं,
मराठी माणसाला स्वराज्य उभं करता येतं,
मराठी माणसाला स्वातंत्र्यासाठी भर समुद्रात झोकून देता येतं,
मराठी माणसाला भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवता येते,
मराठी माणसाला भारतीय राज्य घटना लिहिता येते,
मराठी माणसाला क्रिकेटचा शहेनशहा होता येतं,
मराठी माणसाला महासंगणक बनविता येतो,
मराठी माणसाला पार्श्वगायनात सम्राज्ञी बनता येतं,
मराठी माणसाला संपूर्ण भारतात पहिली मुलींची शाळा काढता येते,
मराठी माणसाला पहिली महिला शिक्षिका बनता येतं,
मराठी माणसाला पहिली महिला डॉक्टर बनता येतं,
मराठी माणसाला पहिली महिला राष्ट्रपती बनता येतं....
 
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी.....
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी....!!! 
 
चला हि यादी आपण आणखी लाब लचक करूया.
तुम्हाला माहित असलेल्या अशा मराठी माणसाची नावे सांगा ज्यांनी काही तरी नवे केले आहे किवा पहिलांदाच अस काही केले आहे,
कि जे नोंद करण्या योग्य  आहे .
 
 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा
असेल हिमंत तर अडवा

आपलाच
आकाश  राणे
९७६४५४३४२४

Your Mail works best with the New Yahoo Optimized IE8. Get it NOW!.

__._,_.___
Recent Activity:
MARKETPLACE

Do More for Dogs Group. Connect with other dog owners who do more.

Welcome to Mom Connection! Share stories, news and more with moms like you.

Hobbies & Activities Zone: Find others who share your passions! Explore new interests.

.

__,_._,___

[GarjaMaharashtraMaza] Sanai Choughade [Marathi]

__._,_.___
Recent Activity:
MARKETPLACE

Do More for Dogs Group. Connect with other dog owners who do more.

Welcome to Mom Connection! Share stories, news and more with moms like you.

Hobbies & Activities Zone: Find others who share your passions! Explore new interests.

.

__,_._,___

[GarjaMaharashtraMaza] Chal Love Kar Marathi Movie

__._,_.___
Recent Activity:
MARKETPLACE

Do More for Dogs Group. Connect with other dog owners who do more.

Welcome to Mom Connection! Share stories, news and more with moms like you.

Hobbies & Activities Zone: Find others who share your passions! Explore new interests.

.

__,_._,___

[GarjaMaharashtraMaza] Made In China - Marathi Movie

__._,_.___
Recent Activity:
MARKETPLACE

Do More for Dogs Group. Connect with other dog owners who do more.

Welcome to Mom Connection! Share stories, news and more with moms like you.

Hobbies & Activities Zone: Find others who share your passions! Explore new interests.

.

__,_._,___

Tuesday, March 30, 2010

[GarjaMaharashtraMaza] कॉम्प्युटर स्लो झाल्यास रिस्टार्ट करायचे टाळा.

"कॉम्प्युटर स्लो झाल्यास रिस्टार्ट करायचे टाळा."

बर्‍याच वेळेस कॉम्प्युटरवर भरपूर काम केल्याने अथवा भरपूर निरनिराळे सॉफ्टवेअर्स उघडून काम केल्याने कॉम्प्युटर त्या वेळेस थोडासा स्लो होतो म्हणजेच थोडासा हळू चालू लागतो. त्याची झालेली संथ गती आपल्या लक्षात आल्यानंतर आपण कॉम्प्युटर रिस्टार्ट करतो म्हणजेच बंद करुन पून्हा सुरु करतो. जेणे करुन त्याच्या मेमरी मध्ये निर्माण झालेला गुंता सुटून तो पुन्हा व्यवस्थित चालू लागतो.  या परीस्थितीवर चांगला पर्याय म्हणून आपण नेहमी तो कॉम्प्युटर बंद करुन पुन्हा सुरु करतो, म्हणजेच 'रीस्टार्ट'  करतो. मग या कॉम्प्युटर बंद करुन पुन्हा सुरु करण्याच्या वेळेमध्ये आपली २-३ मिनिटे वाया जातात.

काम करताना थोडासा स्लो झालेला कॉम्प्युटर बंद करुन पुन्हा सुरु केल्याने कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये झालेला गुंता सुटून तो पुन्हा व्यवस्थित चालू लागतो. अशाप्रकारे कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये झालेला गुंता सोडविण्यावर कॉम्प्युटर 'रीस्टार्ट'  करणे हा एकच पर्याय नाही. कॉम्प्युटर 'रीस्टार्ट'   न करता देखिल स्लो झालेला कॉम्प्युटर व्यवस्थित करता येतो. असे करताना कॉम्प्युटरमधिल मेमरीमध्ये झालेला गुंता सोडविण्याची क्रिया खाली दिली आहे.

१. कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवर माऊसचे राईटक्लिक करुन येणार्‍या चौकोनातील 'New'  या विभागातील  "Shortcut"  या नावावर क्लिक करा.

२. आता आपल्यासमोर 'Create Shortcut'  चा चौकोन उघडेल.  त्यातील 'Type tye location of item:'  च्या खालील जागेमध्ये खाली दिलेली ठळक अक्षरातील ओळ कॉपी करुन त्याजागी पेस्ट करा व खालिल Next >  या बटणावर क्लिक करा.

%windir%\system32\rundll32.exe advapi32.dll,ProcessIdleTasks

३. आता पुढील चौकोनामध्ये 'Type a name for this shortcut'  च्या खालिल जागेमध्ये "Clear Memory"  असे टाईप करुन खालिल Finish  या बटणावर क्लिक करा.

४. असे केल्याने आता कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवर  "Clear Memory"  नावाची एक फाईल तयार होईल. मग जेव्हा-जेव्हा आपणास कॉम्प्युटर स्लो झालेला जाणवेल तेव्हा कॉम्प्युटर 'रीस्टार्ट'  न करता फक्त या फाईलीवर डबलक्लिक करुन पुन्हा कॉम्प्युटरचा वेग सुरळीत करा.

Best Regards,

Mahesh Bhoir
www.agrizatka.tk
www.maheshbhoir.tk
www.maheshbhoir.co.cc
+91 9870560065