sponsers

Friday, May 1, 2009

$$ Marathi Masti $$ तो आणि ती!!!!!!!!





तो आणि ती एका कॉफीशॉपमध्ये ब्लाइंड डेटवर भेटले.
पण त्याला तिच्याबरोबर एक मिनिटही घालवणंही जड जात होतं. केमिस्ट्री जमत नव्हती. अशी वेळ आलीच तर सुटका व्हावी, म्हणून त्यानं एका मित्राला मोबाइलवर फोन करायला सांगून ठेवलं होतं. अचानक त्याचा मोबाइल वाजला. 'एक्स्क्यूज मी!' म्हणून तो लांब गेला आणि अगदी पडेल चेहऱ्यानं तिच्यापाशी येऊन म्हणाला, ''व्हेरी सॉरी! पण, आत्ताच माझे आजोबा वारले आहेत.''

ती आनंदानं उसळून म्हणाली, ''थँक यू व्हेरी मच! तुझे वारले नसते तर माझ्या आजोबांना मरावं लागलं असतं!!!!





If u trust someone, trust till the end, whatever the results may be in the end either u will have a very good friends or a very good lesson…






Now surf faster and smarter ! Check out the new Firefox 3 - Yahoo! Edition * Click here!

__._,_.___
Recent Activity
Visit Your Group
Yahoo! Mail

Stay in Touch

Stay connected

and manage your life

Yahoo! Toolbar

Get it Free!

easy 1-click access

to your groups.

Yahoo! Groups

Start a group

in 3 easy steps.

Connect with others.

.

__,_._,___

0 comments:

sponsers