Dear Dhiraj Laaj vatat nhavti ka? jevha maharashtra sadanavar halla zala hota tevha? jevha railway bharti he uttar bhartiya karat hote tevha? jevha mumbaitun marathi manus hakalala jat hota tevha? sagle news channel jevha marathicha ap-prachar karat hote tevha? राज यांना दोष देण्यापेक्षा, सव्वा ते दीड लाख मराठी मतं, तेही आपल्या बालेकिल्ल्यातली, मनसेकडे जाण्याचं कारण काय, याचं आत्मपरीक्षण सेनेनं करायला हवं सेना-मनसेमध्ये मराठी मतांचं विभाजन झालं, हे खरं असलं तरी राज ठाकरे यांच्याकडे जावंसं मतदारांना का वाटलं, याचा विचार सेनेनंही करायला हवा, असा मुद्दा सुजाण मतदारांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, त्यात परंपरागत सेनेचेही मतदार आहेत लोकसभा २००४ मुंबईतुन कॉंग्रेसचे पाच खासदार निवडून आले होते. शिवसेनेचा एकच खासदार निवडून आला होता श्री मोहन रावले तेव्हा कुठे होते? आपल्या चुकीचं पाप राज ठाकरेच्या पक्षावर फोडणे कितपत योग्य आहे? मराठी माणसाला शिवसेना वार्यावर ना सोडती तर ही पाळीच नसती आली. उगाच बाळासाहेबाना यात गोवण्याची गरज नाही. हिंमत असेल तर उद्धवने आपल्या बळावर शिवसेनेला मोठा करून दाखवावं. निरुपमसारखे लोक आपणच मोठे केले हे सुद्धा उद्धवने विसरू नये. निरुपमला कॉंग्रेसने मोठा केला नाही. आता तरी सुधरा आणि विधानसभा निवडणूक येण्याच्या आत दोघा भावांनी एकत्र यावे. पंतांनी यात पुढाकार घ्यावा. मराठी माणसाला हे आवडेल आणि तरच मत विभागणी टाळता येइल. मराठी माणूस बोलून वोट मागू नये. तुम्ही जर मना पासून मराठी माणसाचा विचार केला असता तर मनसे हा पक्ष निर्माण झाला नसता. आम्हाला उत्तर भारतीय चालतील पण मराठी माणूस चालणार नाही हे तर शिवसेना बोलते जेव्हा मराठी मुलांना पोलिस मारत होते व कारण नसताना सुद्धा पोलिस त्याना तुमची विचार पुस करण्यासाठी नेट असे व दोन दोन दिवस मूलाना आत राहावे लागले. आणि स्वर्व प्रथम एतक्या वर्षे मुंबईची महानगरपालिकाची महापौर आहे, तर मराठी बोर्ड सुद्धा मुंबईत लागू शकत नाही. आणि बिहारी लोकांच्या फ्लिमला करमध्ये सवलत देत होते. मिल बंद पडली ही सुद्धा ह्याच्या काळात मिल मालक म्हणजे काय त्याना ही जागा तर काही कालावधी साठी वापरला दिली मग ती जागा मिल मालकाने का विकली? शिवसेना खासदार १२ संसदेमध्ये फक्त अनंत गीते हे १ खासदरच होते. प्रथम टीका करताना आपण काय आहे याचा विचार करावा शिवसेनेच्या पराभवाला राज ठाकरे नव्हे तर ते स्वत:च जबाबदार आहेत... जिंकले असते तर सर्व श्रेय स्वत:कडे घेतले असते, आता पराभव झाल्यावर जबाबदारी का टाळता? स्वत:च्या हातामध्ये सत्ता असूनही शिवसेना काही कर्तुत्व दाखवू शकली नाही, "मराठीचा मुद्दा आमचा..." असे म्हणून त्या मुद्द्यावर बसून राहिली... दिल्लीच्या दिशेने घोडदौड करण्याच्या प्रयत्नात आपल्याला विसरली अशी समस्त मराठी जनांची समजूत झाली, आणि स्वाभाविकपणे म.न.से. कडे वळली... eak gosht lakshat thev? MNS la jevdhi mate milali ahet ti fakt ani fakt marathi lokanchich, ani jya marathi lokani MNS asun suddha congress, Shivsena ani NCP la vote kale ahet te tar marathich nahit, ajunahi vel geleli nahi karan hi fakt survat ahe, anhi mhatwache mhanje mala eka marathi mansabarobar bhandan karyache nahi. mhanun tula he nivedan krupaya karun ap-prachar karun swatche naav badnam karun ghevu nakos hi vinanti karan udya jevha MNS sattevar yeil tevha kahi bolu shaknar nahit tu Tuzach eak Mitra Dinkar
--- On Mon, 18/5/09, ~*~Dhiraj~*~ <mohite.dhiraj@ gmail.com> wrote:
From: ~*~Dhiraj~*~ <mohite.dhiraj@ gmail.com> Subject: [dombivalifast] Dhanyawad Raj Saheb...!!! ( Reactions After Marathi Defeat) [4 Attachments] To: Date: Monday, 18 May, 2009, 10:27 AM
POETRY ... MOTIVATIONS ... INSPIRATIONS ... ENTERTAINMENT FOR FREE & GOOD SMS SEND YOUR AIRTEL NUMBER
:: W E L C O M E T O DHIRAJ W O R L D :: ____________ _________ _________ ____________ __
:::::::::: S H A R E Y O U R T H O U G H T S :::::::::::
|
0 comments:
Post a Comment