मुंब्ई, महाराष्ट्राची राजधानी, 6 खासदार लोकसभेमधे पाठवते, परंतु निवडणूक लढवणारे महाराष्ट्र नाव निर्माण सेना आणि शिवसेना व्यतिरिक्त सर्वपकशीय उमेदवार हे बिगर मराठी, अपवाद फक्त एकनाथ गायकवाड (कॉंग्रेस).
इतर कोणत्याही पक्षाला मराठी उमेदवार मिळाले नाहीत. शिवसेनेचा साथीदार भारतीय जनता पक्ष देखील बिगर मराठी उमेदवार उभे करतो आणि ह्ये तोंड बंद करून ह्या बिगर मराठी उमेदवारांचा प्रचार करत फिरत आहेत.
समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी कार्यकर्त्यानी त्यांचा पारंपरिक मतदारास (उत्तरभारतीय घूसखोर जनतेस) मुंबई मधे तोपवून ठेवले आहे. मतदान करा आणि मग उन्हाळी सुट्टीसाठी गावाला जावे असा इशारा दिला आहे.
अशा सर्व मराठी विरोधी परिस्थितीमधे आपण मराठी माणूस काय करणार?
मतदान न करता त्यादिवशी मौजमजा करणार आणि बिगर मराठी उमेदवार नीवडून आल्यावर त्याच्या नावाने शिव्या घालत पुढील दोन दीवस चर्फडत बसणार.
इतकी वर्ष ज्या चुका करत आलो निदान ह्यावेळी तरी सुधारणा करू.
पक्षीय मतभेद विसरून आणि मोठ्यासंखेने मतदान करून, जास्तीतजास्त मराठी उमेदवार निवडून आणू आणि मुंबई मधील मराठी ताकद देशाला दाखवून देऊ.
जरा इथे लक्ष द्या -
01. रजनीकांत, तमिळ चित्रपटश्ृशटीचा बादशाह, केवळ जन्माने तमिळ नाही म्हणून त्याला तामीळनाडूमधून निवडणूक लाढवता येत नाहीय.
02. पर-राज्यात स्थळांतरीत ज़ॅलेल्या उत्तरभारतीयांच्या कथित समस्या सोडवण्यासाठी, पक्षीय मतभेद विसरून सर्व उत्तरभारतीय नेते एकत्र येतात, आणि आमचे मराठी नेते एकमेकांच्या कमरेत लाथा घालून उत्तरभारतीयांच्या दाढया कुर्वळण्यात ध न्यता मानत आहेत.
03. देशामधील एकमेव राज्य जिथे बिगर स्थानीय भाषिक व्यक्ती मंत्री होऊ शकते - महाराष्ट्र
04. देशामधील एकमेव श ह र ज्याचा उप महापौर हा बिगर स्थानीय भाषिक व्यक्ती - मुंबई
05. 2004 च्या विधानसभा विश्लेषण निदर्शनास आणून देते की मुंबई - पुणे व्यतिरिक्त महाराष्ट्रमधील 48 मतदारसंघांवर् बिगर मराठी भाषिक मतदारांचा प्रभाव आहे, आणि 10 वर्षं_नंतर तिथून मराठी उमेदवार निवडून येणे कठीण आहे, ज्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा बिगर मराठी असेल.
मराठी असल्याचा अभिमान असेल, मातृभाषेचा अभिमान असेल तर निदान 15 मराठी भाषिकांपर्यंत हा लेख पोहोचवा.
Change settings via the Web (Yahoo! ID required)
Change settings via email: Switch delivery to Daily Digest | Switch format to Traditional
Visit Your Group | Yahoo! Groups Terms of Use | Unsubscribe
0 comments:
Post a Comment