स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छास्वातंत्र्य… ३) स्वातंत्र्य लोकल ट्रेनमधे लटकुन प्रवास करण्याचं. ४) स्वातंत्र्य लाच देउन आपलं इल्लिगल काम करुन घेण्याचं ५) स्वातंत्र्य परिक्षांचे पेपर्स विकत घेउन पास होण्याचं ६) स्वातंत्र्य आहे फाशीची शिक्षा झाल्यावर पण जेल मधे बिर्य़ाणी खात दिवस काढायचं.' ७) स्वातंत्र्या आहे भारतिय विमानाचे अपहरण करुन इथल्या टेररिस्ट्स ना सोडवण्याचं. ८) स्वातंत्र्य आहे दुसऱ्या देशातुन इथे येउन अंदाधुंद गोळ्याबरसवुन इथल्या निरपराध नागरिकांना मारण्याचं. ९) स्वातंत्र्य आहे, देश प्रॉब्लेम मधे असतांना, बातम्यांमधे ट्रेररिस्ट लोकांना उपयोगी पडतिल अशा बातम्या दाखवण्याचं १०) या पुढे तुम्ही अजुन ऍड करु शकता.. कसलं स्वातंत्र्य आहे ते…. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतोय तुम्हाला.. आणि फक्त स्वातंत्र्य मिळालं आणि मिळालेल्या स्वातंत्र्याचा आपण काय उपयोग करुन घेतलाय -हे पण इथे नमुद करतोय. ……. १) पहिलं स्वातंत्र्य कुठेही पान खाउन थुंकण्याचं.. २) स्वातंत्र्य, बिहारातुन मुंबईत येउन झोपड्या बांधुन रहाण्याचं. ३) स्वातंत्र्य, खुन, बलात्कार, दरोडे घालुन नांव झाल्यावर , नेतेपदाच्या शर्यतित उभं राहुन राष्ट्रिय नेता बनण्याचं. ४) स्वातंत्र्य, लाच देउन आपलं इल्लिगल काम करुन घेण्याचं ५) स्वातंत्र्य, परिक्षांचे पेपर्स विकत घेउन पास होण्याचं ६) स्वातंत्र्य आहे फाशीची शिक्षा झाल्यावर पण जेल मधे बिर्य़ाणी खात दिवस काढायचं.' ७) स्वातंत्र्या आहे भारतिय विमानाचे अपहरण करुन इथल्या टेररिस्ट्स ना सोडवण्याचं. ८) स्वातंत्र्य आहे दुसऱ्या देशातुन इथे येउन अंदाधुंद गोळ्याबरसवुन इथल्या निरपराध नागरिकांना मारण्याचं. ९) स्वातंत्र्य आहे, देश प्रॉब्लेम मधे असतांना, बातम्यांमधे ट्रेररिस्ट लोकांना उपयोगी पडतिल अशा बातम्या दाखवण्याचं १०) स्वातंत्र्या, स्वतःला कमी मार्क्स मिळाले तरिही, कॉलेजेस मधे पैसे देउन, लाच देउन ( मेडिकल, इंजिनिअरिंगला) ऍडमिशन्स घेण्याचं.. मला माहिती आहे ही लिस्ट कितीही मोठी होऊ शकते… तरी पण मी इथेच थांबतोय…या पुढे तुम्ही अजुन ऍड करु शकता.. कसलं स्वातंत्र्य आहे ते…. Leave "something" for"someone" but never leave"someone" for "something" bcuz.in life "something" will leave you but "someone" will always be with you |
__._,_.___
.
__,_._,___
0 comments:
Post a Comment