तुझ्याशिवाय जगणं काय जगण्याचं स्वप्नसुध्दा पाहू शकत नाही, श्वासाशिवाय काही क्षण मी जगू शकतो,पण तुझ्याशिवाय एकही क्षण जगू शकत नाही.
तुझ्यावर रागवणं तुझ्यावर रुसणं मला कधी जमलंच नाही कारण तुझ्याशिवाय माझं मन दुस-या कुणात रमलंच नाही.
ऋतू बदलत जातात दिवस उजाडतो,मावळ्तो सागरालाही येत राहते ओहोटी आणि भरती बदलत नाहीत ती फ़क्त माणसा माणसांमधली अनमोल नाती...... प्रेमाची !
असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे. असे असावे प्रेम केवळ सावलीतच नव्हे तर उन्हात साथ देणारे. असे असावे प्रेम केवळ सुखातच नव्हे तर दुखातही साथ देणारे.
काही नाती जोडली जातात, काही जोडावी लागतात काही जपावी लागतात तर काही आपोआप जपली जातात यालाच प्रेम म्हणतात !
Leave "something" for"someone" but never leave"someone" for "something" bcuz.in life "something" will leave you but "someone" will always be with you |
__._,_.___
MARKETPLACE
.
__,_._,___
0 comments:
Post a Comment