Reading time: < 1 minute
"भुवया एवढ्या रंगवून यायला ही काय नाटक कंपनी वाटली का तुला?" बाईंनी तिरसटपणे विचारलं.
अनिताला आता या प्रश्नाचाच कंटाळा आला होता. वर्गावर नवीन शिक्षक आले आणि त्यांनी अनिताला पाहिलं की त्यांचा पहिला प्रश्न असाच काहीतरी असायचा. खरंतर अनिताची यात काहीच चूक नव्हती. गोरी गोरी, सोनेरी कुरळ्या केसांची अनिता शाळेच्या निळ्या पांढ-या गणवेशातसुद्धा बाहुलीसारखी दिसायची. तिच्या घा-या डोळ्यांमधे कधी धूर्तपणाची झलक आम्हाला दिसलीच नाही. उलट मित्रमैत्रीणींना पाहिल्यावर तिच्या डोळ्यात जी चमक यायची ती पहायला मला खूप आवडायचं. पण अनिताला पहिल्यांदा पहाणा-या कुणालाही जे खटकायचं ते म्हणजे तिच्या आयब्रो पेन्सिलने काळ्याभोर केलेल्या भुवया!
अनिताला लहानपणापासूनच भुवयांवर अगदी विरळ केस होते. जे काही थोडेफार होते, ते सोनेरी रंगाचे होते, त्यामुळे तिला
http://bokyasatbande.com/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A0/
Get great advice about dogs and cats. Visit the Dog & Cat Answers Center.
Hobbies & Activities Zone: Find others who share your passions! Explore new interests.
Stay on top of your group activity without leaving the page you're on - Get the Yahoo! Toolbar now.
Post a Comment
0 comments:
Post a Comment