sponsers

Friday, April 2, 2010

[GarjaMaharashtraMaza] मराठी विनोद

 

मराठी विनोद

एक पत्रकार एका कोकानास्थाची मुलाकात घेत असतो .
तर पत्रकार विचारतो ," अहो ,मला एक सांगा , तुम्हा कोकानास्थाना
चीन्गुस (कंजूस) का म्हणतात ?
तो कोकणस्थ म्हणतो, " अरे आता हे बघ, माझे हे जे धोतर आहे ना ते मी गेली २० वर्षे
वापरतोय, अजून ५ वर्षाने ते पूर्ण फाटेल, मग मी त्याची गोधडी करीन आमच्या बाळासाठी ,
मग ती गोधडी फाटली कि त्याची लंगोट करीन, मग ती लंगोट फाटली कि त्याचे पाय-पुसणं करीन,
मग ते पाय-पुसणं वापरून वापरून फाटलं कि मग त्याचे वाती वळीन आणि पणती मध्ये लावीन,
मग त्या वाती जाळल्या कि त्याची जी राख उरेल त्या राखेने दात घासेन."

पत्रकार बेशुद्ध



Best Regards,

Mahesh Bhoir
www.agrizatka.tk
www.maheshbhoir.tk
www.maheshbhoir.co.cc
+91 9870560065

__._,_.___
Recent Activity:
MARKETPLACE

Do More for Dogs Group. Connect with other dog owners who do more.


Welcome to Mom Connection! Share stories, news and more with moms like you.


Hobbies & Activities Zone: Find others who share your passions! Explore new interests.

.

__,_._,___

0 comments:

sponsers