बघा... वाचा नि प्रयत्न करा... समोरचा मराठी बोलायला प्रवृत्त होईपर्यंत बोला ... शेवटी मला सुद्धा एका मराठी माणसाशी बोलावयास सांगून असाच एक हिंदी भाषिक गप्प बसला होता ... ह्याने एक झाले एका मराठी माणसाला पुढाकार मिळाला नि मिळेल ... विचार करा सर्वांनी .......
॥ निलेश पोटे ॥
--- On Mon, 13/9/10, Ajay Kulakrni <ajay16121987@gmail.com> wrote: From: Ajay Kulakrni <ajay16121987@gmail.com> Subject: Re: {http://www.kavyatarang.co.cc/} स्पिक इन मराठी .. प्लिज To: Kavyatarang-owner@yahoogroups.com Cc: Kavyatarang@yahoogroups.com Date: Monday, 13 September, 2010, 8:07 AM
अप्रतिम मित्र .... अगदी बरोबर.... जय महाराष्ट्र.. मी मराठी... आपला नम्र, अजय कुलकर्णी, ९७६८४६२४९४
2010/9/9 ~*~Dhiraj~*~ <mohite.dhiraj@gmail.com> " मे आय स्पिक तू 'समेश बारटक', आय ऍम कॉलिंग ऑन बिहाल्फ ऑफ HSBC …?" सकाळी सकाळी फोन आला आणि फडाफड इंग्रजी झाडलं गेलं. "येस, थिस इज सोमेश स्पिकिंग", मी उत्तरलो. "वुई हॅव .. ", मी सोमेशच बोलतोय हे समजल्यावर समोरच्या व्यक्तीने पुढिल माहिती सांगायला सुरूवात केली, त्याला तिथेच थांबवून एक विनंती केली : "तुम्ही कृपया मराठीत बोलाल का ? कॅन यू प्लिज स्पिक इन मराठी ?", "नो सर आय कॅन नोट ..", तिकडून उत्तर. "सॉरी सर, आय ऍम नॉट इन्टरेस्टेड इन इट इफ यू आर नॉट ऑफरिंग इन मराठी !" , मी. .. खट्क् .. मी फोन ठेवला. गेल्या महिनाभरात आज झालेला हा तिसरा प्रसंग. बॅन्केकडून सेवा विकण्याविषयी फोन आला की त्यांना 'मराठीत सांगा, नाहितर जमणार नाही.' हा हेका मी धरला आहे, एकदा एकाने मराठीत सगळ सांगितलं. :) लिहिण्याच कारण : यात आपलं काहिच नुकसान नाही, झाला तर फायदाच, मराठीत सांगा हा हेका धरला तरच मराठी भाषेत व्यावसायिक संवाद उपल्ब्ध होईल, टेलिबॅन्किंग मधे तो पर्याय येईल, मराठी नोकरया वाढतील , या शस्त्राचा वापर आपणही करावा ही विनंती.Posted by sachin __.
|
0 comments:
Post a Comment