| मागितलेच असतेस तर आमावसेलाही चांदणे दिले असते आकाशातील चंद्र,तारे तुझ्या केसात माळले असते
मागितलेच असतेस एखादे फुल तर जग फुलाचेच निर्मिले असते तुझ्या वाटेवरचे काटे मी पापन्यानी वेचले असते
जपले असतेस हृदयात गोंदण आपल्या प्रितीचे ओंजलीत ओतले असते रंगवैभव शितिजावरचे
जर-तरचे गीत हे आता कशास वेयर्थ गावे सर्वसव्च दिले असते पण तू मागितलीस आसवे !! | |
|
0 comments:
Post a Comment