गिरणगावाचा हा देवाधिदेव आता अवघ्या मुंबापुरीचं इष्टदैवत बनलाय. सचिन आणि अमिताभपासून सर्वसामान्यांपर्यंत सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करणारा बाप्पा
महागणपती, टिटवाळा |
| | पेशवेकाळापासून प्रसिद्ध असलेला हा सिद्धिविनायक महाराष्ट्रभरातल्य भाविकांचं श्रद्धास्थान आहे. इथे आल्यावर लग्न जुळतं अशी एक सार्वत्रिक श्रद्धा आहे. उद्यान गणेश, शिवाजी पार्क |
|
| | | सिद्धिविनायकाजवळ असूनही याचं महात्म्य कमी झालेलं नाही. गणपती आणि शिवराय ही महाराष्ट्राची दोन दैवतं इथे शेजारी नांदतात गिरगाव गणेश, फडकेवाडी |
| | मुंबापुरीतील मराठी माणसाच्या इतिहासाचा जवळपास एकशे दहा वर्षांचा साक्षीदार असणारा गिरगाव गणेश नव्याजुन्या मुंबईकरांचं श्रद्धास्थान. वजिऱ्याचा गणपती, बोरिवली | | बोरिवली पश्चिमेच्या वजिरा गावातल्या तलावाशेजारी एका शिलेत हा स्वयंभू सिद्धिविनायक प्रकट झाला अशी आख्यायिका. भक्तांच्या गर्दीचं ठिकाण. वांच्छासिद्धिविनायक, अंधेरी पूर्व |
|
| | | मुंबईचे मूळ रहिवासी असणाऱ्या पाठारे प्रभूंचं हे दैवत. गेली सत्तर वर्ष अंधेरी स्टेशनजवळचं हे मंदिर भक्तांचं श्रद्धास्थान बनलंय. | गणेश संस्थान, गरोडिया नगर, घाटकोपर |
| | पूर्व उपनगरांतलं हे सर्वाधिक प्रसिद्ध मंदिर. तुलनेने खूपच नवं असलं तरी प्रत्येक मंगळवारी तिथे खूप गर्दी होते. | फडके रोड मंदिर, डोंबिवली |
| | डोंबिवलीचं हे ग्रामदैवत. याच्या साक्षीने मराठी माणसाने डोंबिवलीत साहित्य | | | | | |
0 comments:
Post a Comment