sponsers

Wednesday, September 8, 2010

[GarjaMaharashtraMaza] मुंबई ’ ची झाली ‘ बम्बई ’ - काँग्रेस युवराज राहुल गांधी

 

From: "~*~Dhiraj~*~" <mohite.dhiraj@gmail.com>
Date: Wed Sep 8, 2010 2:17 pm
Subject: ' मुंबई ' ची झाली ' बम्बई ' - काँग्रेस युवराज राहुल गांधी

 मुंबई ' ची झाली ' बम्बई '
काँग्रेस युवराज राहुल गांधी यांनी तरुणांशी संवाद साधताना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या ' मुंबई ' या शहराचा ' बम्बई ' असा उल्लेख केला. तरुणांनीच मग मुंबईला कोणत्याही भाषेत ' मुंबई ' असेच म्हणत असल्याचे सांगितले आणि राहुल गांधी यांना आपली चूक दुरुस्त करावी लागली.

 

 

--अभिनंदन अशा  मराठी अभिमानी पुणेरी मुलींचे 
त्याच बरोबर  कॉंग्रेसची  चमचेगिरी  करणार्‍या  सकाळ ,लोकमत ,लोकसत्ता या वर्तमानपत्रात 

कुठेही ही बातमी  आली    नाही  फक्त महाराष्ट्र टाइम्स मधे ही बातमी आली  म्हणून महाराष्ट्र टाइम्स  चे  देखील  जाहीर आभार 

 

__._,_.___
Recent Activity:
MARKETPLACE

Stay on top of your group activity without leaving the page you're on - Get the Yahoo! Toolbar now.


Hobbies & Activities Zone: Find others who share your passions! Explore new interests.


Get great advice about dogs and cats. Visit the Dog & Cat Answers Center.

.

__,_._,___

0 comments:

sponsers