sponsers

Thursday, May 27, 2010

Re: [GarjaMaharashtraMaza] मराठी टायपिंगसाठी सर्वात सोपा पर्याय : गुगलवर

 

Great link
 
VAIBHAV



From: Satwik Joglekar <satwik.joglekar@hotmail.com>
To: garjamaharashtramaza@yahoogroups.com
Cc: maheshbhoir11@gmail.com
Sent: Thu, 27 May, 2010 9:35:30 AM
Subject: RE: [GarjaMaharashtraMaza] मराठी टायपिंगसाठी सर्वात सोपा पर्याय : गुगलवर

 

Hey Mahesh,
It is too good :)
Best Wishes,
Satwik
 


From: maheshbhoir11@ gmail.com
Date: Wed, 26 May 2010 22:48:19 +0530
Subject: [GarjaMaharashtraMa za] मराठी टायपिंगसाठी सर्वात सोपा पर्याय : गुगलवर

 
मराठी टायपिंगसाठी सर्वात सोपा पर्याय : गुगलवर
 
मराठी टायपिंग साठी आतापर्यंत ब-याच सुविधा उपलब्ध होत्या. त्यातले वेगवेगळे पर्याय मी स्वत: वापरून देखील बघितले होते. पण गुगलने उपलब्ध केलेली मराठी टायपिंग साठी सुविधा सर्वात चांगला आणि सोपा पर्याय मला वाटला. खाली दिलेल्या लिंकवर जाऊन आपण नॉर्मल रोमनमध्ये ज्या प्रकारे मराठी टाईप करतो त्याप्रमाणे टाईप केली तरी ती युनिकोड मध्ये व्यवस्थित रुपांतरीत केली जाते.
उदा :
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. जय हिंद.
.
वरील सगळी वाक्ये हि मला अशीच देवनागरीत लिहियाची झाल्यास मला फक्त खाली दिलेल्या लिंकवर जाऊन असा टाईप करावं लागेल.
.
bharat majha desh ahe. sare bhartiy majhe bandhav ahet. majhya deshavar majhe prem ahe. jay hind.
.
इतकं सरळ साधं सोपं आहे मराठी टायपिंग.
मला खात्री आहे गुगलच्या या सुविधेमुळे तुम्ही सर्व जण इंटरनेट वर जास्तीत जास्त मराठी वापराल.
.
खाली दिलेल्या लिंकवर मराठी टायपिंग उपलब्ध आहे.
http://www.google. com/transliterat e/indic/Marathi
.
तुम्ही सध्या मराठी टायपिंग साठी कुठली सुविधा वापरता?? आणि हि सुविधा तुम्हाला कशी वाटली, तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे.


Best Regards,

Mahesh Bhoir
www.agrizatka. tk
www.maheshbhoir. tk
www.maheshbhoir. co.cc
 +91 9870560065  +91 9870560065




The battle for the FIH Hockey World Cup Drag n' drop

__._,_.___
Recent Activity:
MARKETPLACE

Stay on top of your group activity without leaving the page you're on - Get the Yahoo! Toolbar now.


Get great advice about dogs and cats. Visit the Dog & Cat Answers Center.


Hobbies & Activities Zone: Find others who share your passions! Explore new interests.

.

__,_._,___

0 comments:

sponsers