sponsers

Wednesday, May 12, 2010

[GarjaMaharashtraMaza] Marathi Timepass

Marathi Guide

मातृभाषेतून शिक्षणाची परवड!

Posted: 12 May 2010 07:58 AM PDT

मनुष्य हा अनुकरणशील प्राणी असल्यामुळे,लहान मूल त्याच्या सान्निध्यात असणार्‍या आईवडिल,आजी-आजोबा,प्रसंगी नोकरचाकर यांच्या ओठांच्या हालचालींवरुन, तसेच उच्चार करण्याचा प्रयत्न करीत असते.अधिक सरावाने ते त्याच्या अभिव्यक्तीचे साधन बनते,अर्थातच ती त्याची मातृभाषा ठरते.त्याच्या सर्वांत निकट व्यक्तीची ,बहुतांशी आईची भाषा ,ती त्याची भाषा म्हणजेच मातृभाषा!वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत त्याने त्या भाषेतील बोलण्याचे संपादनकौशल्य बर्‍यापैकी आत्मसात केलेले असते.त्यानंतर इतर अनेक कौशल्ये संपादन करण्यासाठी त्याला

चड्ड्या घ्या चड्ड्या ….

Posted: 12 May 2010 07:57 AM PDT

राम राम मंडळी

आर्थिक मंदीमुळे तंगी आली म्हणुन वेगळा धंदा काहीतरी सुरु करायचे आमच्या मनात होते.
आम्ही वेगवेगळ्या चड्डया आणि नाड्या विकण्याचा धंदा चालु केला आहे हे सांगतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
आमच्याकडे सर्व त-हेच्या, विविध मापाच्या, वाढत्या अंगाच्या,

कार्तिक कॉलिंग कार्तिक

Posted: 12 May 2010 07:46 AM PDT

Marathi Guide

[x]

Copy the code below to use the image from this page on your website, blog, Myspace profile or eBay auction.

एक वेगळा चित्रपट अथवा थरारक चित्रपट असे नाही म्हणता येणार पण "कार्तिक कॉलिंग कार्तिक" नक्कीच पाहण्यालायक चित्रपट आहे हे नक्की. शेवट पर्यंत काय घडत आहे हे पाहण्याची उत्सुकता टिकून राहते मध्येच काहीवेळ चित्रपट स्लो होतो पण ओके नियमीत वेग पुन्हा येतो.

हा चित्रपट कार्तिक नावाच्या एका व्यक्तीवर अवलंबून आहे हे नावावरुन समजतेच हा कर्तिक साधा सुधा, एका कंपनीत काम करत असलेला, शोनाली ( सोनालीअसावे) वर जिवापाड प्रेम करत असलेला व प्रचंड हुशार असलेला पण लहानपणी घडलेल्या एका घटनेमुळे आत्मविश्वास नसल्यासारखा.

not in your news reader, it makes the page you are viewing an infringement of the copyright. (Digital Fingerprint:
)

रूप सज्जनाचे

Posted: 12 May 2010 07:44 AM PDT

रूप सज्जनाचे

लेवून फ़ार झाले, हे लेप चंदनाचे
भाळास लाव माती, संकेत बंधनाचे

का हाकतोस बाबा, उंटावरून मेंढ्या
सत्यास मान्यता दे, घे स्पर्श स्पंदनाचे

दातास शुभ्र केले, घासून घे मनाला
जे दे मनास शुद्धी, घे शोध मंजनाचे

आमरण का तनाला भोगात गुंतवावे?
सोडून दे असे हे, उन्माद वर्तनाचे

अभये चराचराला, संचार मुक्त आहे
शत्रूसही निवारा, हे रूप सज्जनाचे

Possibly related posts: (automatically generated)

Copyright © 2008
This feed is for personal, non-commercial use only.
The use of this feed on other websites breaches copyright. If this content is not in your news reader, it makes the page you are viewing an infringement of the copyright. (Digital Fingerprint:
)

काही क्षण

Posted: 12 May 2010 07:41 AM PDT

काय हरवले ? कसे सांगू काय हरवले ते ! काही क्षण
तुझा स्पर्श.. तुझा गंधव कोठे तरी तुला देखील..

*

Possibly related posts: (automatically generated)

Copyright © 2008
This feed is for personal, non-commercial use only.
The use of this feed on other websites breaches copyright. If this content is not in your news reader, it makes the page you are viewing an infringement of the copyright. (Digital Fingerprint:
)

पिंडविधी आणि कावळा ~ दोन अनुभव !!

Posted: 12 May 2010 07:39 AM PDT

2

१ व्या शतकाच्याबाबतीत असे म्हटले जात आहे कि विज्ञान कल्पनेपेक्षाही जास्त प्रगती करणार आहे आणि संपूर्ण जगच आता एक छोटेसे खेडे वाटावे अशा रीतीने जुळले जाणार आहे किंबहुना ती प्रक्रिया काही प्रमाणात सुरु झाली आहे असे म्हणण्यासही प्रत्यवाव नसावा. आंतरजालीय जादूने ही किमया तर केली आहेच, पण येथून पुढेही अविश्वसनीय अशा प्रगतीची दारे मानवासमोर उघडली जाणार आहे यात कोणत्याही सुशिक्षित मनाला संदेह न वाटण्यासारखी सध्या स्थिती आहे.

Possibly related posts: (automatically generated)

Copyright © 2008
This feed is for personal, non-commercial use only.
The use of this feed on other websites breaches copyright. If this content is not in your news reader, it makes the page you are viewing an infringement of the copyright. (Digital Fingerprint:
)

तु !

Posted: 12 May 2010 07:36 AM PDT

एका प्रेमवीराची मानसीक अवस्था जेव्हा त्याची ती त्याला असेच मध्ये सोडून जाते तेव्हा तो प्रेमवीर काय विचार करत असेल ह्यांची एक कल्पनामात्र

************************************

किती सोपा शब्द आहे नाही, पण ह्यांचा अर्थ माझ्यापेक्षा कोण जाणेल.. ह्या शब्दांचे! तुझ्या शिवाय माझे अस्तिव काय ? तु म्हणजे मी व मी म्हणजे तु असेच तु कधी तरी आनंदात गात असे, तुझ्या व माझ्यात काहीच फरक नाही, तु येथे नसून ही जगत आहेस व मी असून ही नसल्यासारखा आहे……..रणरणत्या उन्हामध्ये, दुपारी घोंगावत असलेल्या गरम हवा मध्ये तर कधी भर मुसळधार पावसामध्ये मी आपले, जगणे मरणे विसरुन तुझ्या मागे धावत असे, कधी सावली मध्ये तर कधी भर दुपारी तुला पाहताना, तर कधी तुझ्या नकळत झालेल्या स्पर्शामुळे अंगावर रोम रोम उभे होता ना, तर कधी असेच भिजलेला तुझा समोर येताना….. तुला सकाळ सकाळी पाहताना, खरं तर ह्या शब्दांना, ह्या आठवणींना आता काहीच किंमत राहीली नाही आहे मला माहीत आहे, तरी ही कधी कधी तूझी आठवण येते, असेच जेव्हा मी नदीच्या काठी बसलेला असताना, तरी कधी मंदिरासमोर उभे असताना, कळत नकळत तुझा विचार करताना, काही क्षण थबकतात तुझ्या माझ्यासाठी, अचानक एक वादळ येते व सर्व काही हवेमध्ये भिरकाकून देते, आजकाल त्याची सवय झाली आहे, अशी अनेक वादळेऋतु मी पाहिली जिवनामध्ये, अथांग तुझ्या आठवणी मध्ये.. तु कोठे तरी हरवली आहेस हे माहीत असून देखील तुला शोधताना…….

……!

Possibly related posts: (automatically generated)

Copyright © 2008
This feed is for personal, non-commercial use only.
The use of this feed on other websites breaches copyright. If this content is not in your news reader, it makes the page you are viewing an infringement of the copyright. (Digital Fingerprint:
)

मज फुल ही रूतावे……….हा दैवयोग आहे…….

Posted: 12 May 2010 07:32 AM PDT

रेडीओ ऑन केला……स्वर आले फिरत…….पाठीमागे
तेही आवडत्या गायकाचे……….
"
काटा रूते कुणाला…….आक्रंदतात कोणी…..
मज फुल ही रूतावे……….हा दैवयोग आहे…….."

पसरलेत काटे माझ्याच वाटॆवर………
आहे वाट बिकट…………
हिमालय चढायचाय मला……..
म्हणून मी चालायचच नाही का?

आता तर फुलही बोचायला लागली
मीच फुलवलेली, प्रेमाने जोपासलेली…….
जुई, मोगरा, चमेली, अबोली, चंपा
आवडीने जपली मी……….प्रेमाखातर

"सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची"
तड्फड होते जीवाची……
काय कारण आहे? का जीवघेणे वार माझ्यावरच?
चीरवेदनेचा शाप मलाच?

"माझे अबोलणेही विपरीत होत आहे"
माझे शब्द मलाच बोचले……….
नसेन मी बार्बी डॉल………..नसूदेत
पण आहे ते स्वतंत्र व्यक्तीमत्व…….झळाळणार……..त्याचं काय?

"हा स्नेह वंचना की काहीच आकळेना?
आयुष्य ओघळोनी मी रिक्त-हस्त आहे"
ना मी काही मागीतलय……..ना मिळालय
भीक मागायची सवय नाही मला

माझीच ओंजळ असते
सदैव भरलेली……….देण्यासाठी
किती घेशील घे दोन करांनी…….
पण आता ते फक्त ".तुझ्यासाठी"
.
.
.
.
पण आता ते फक्त ".तुझ्यासाठी"

Possibly related posts: (automatically generated)

Copyright © 2008
This feed is for personal, non-commercial use only.
The use of this feed on other websites breaches copyright. If this content is not in your news reader, it makes the page you are viewing an infringement of the copyright. (Digital Fingerprint:
)

बॉम्बस्फोट आणि मी भाग १

Posted: 12 May 2010 07:30 AM PDT

'आओ बम्मन आओ' नवीनशेठ बसल्या जागेवरुनच बोलले 'पाच मिनट मे निपटाता हूं फिर बात करेंगे.. बाद मे खाना खाने जायेंगे.. तबतक चाय सिगरट मारो'

मला बम्मन म्हणणा-या चार लोकांपैकी एक नवीनशेठ. दुसरा लख्या पारधी. तिसरा जीवन्या तांत्रिक आणि चौथा अखलाख.

मी केबिनच्या दरवाजातुन बाहेर येवुन रिसेप्शनमधे येवुन बसलो. महिन्यातुन एक दोनदा मुंबईत आल्यावर जर वेळ असेल तर नवीनशेठ कडे जाणे हा माझा नेहमीचा क्रम होता. तिथल्या ओफिसातील सर्व जण ओळखत असल्याने मी बाहेर येवुन बसल्याचे पहाताच रागिणीने फोन करुन चहा सिगारेट मागविले हो

__._,_.___
Recent Activity:
MARKETPLACE

Stay on top of your group activity without leaving the page you're on - Get the Yahoo! Toolbar now.

Get great advice about dogs and cats. Visit the Dog & Cat Answers Center.

Hobbies & Activities Zone: Find others who share your passions! Explore new interests.

.

__,_._,___

0 comments:

sponsers