Wednesday, December 29, 2010
[GarjaMaharashtraMaza] नवà¥à¤¨ वरà¥à¤·à¤¾à¤à¥à¤¯à¤¾ हारà¥à¤¦à¤¿à¤ शà¥à¤à¥à¤à¥à¤à¤¾
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
जीवनातील आता लवकरच एक वर्ष वजा होणार
तुझ्या आणि माझ्या त्या आठवणी विरळ होणार
गेल्या वर्षीचा तुझा तो संकल्प ही तसाच राहणार
नवीन वर्षाला तो एक भेट म्हणून देणार
नवीन वर्ष खात्रीन नवीन प्रश्न घेऊन येणार
तुझ्या सवे तेव्हा मी त्यांची उत्तरे शोधणार
एक वर्ष जगल्याचाच तुझ्यासह दिवस साजरा होणार
एकतीस डिसेंबरच्या रात्री छान उत्सव करणार
मला नवीन वर्षाच्या शुभेच्छा तू कश्या काय देणार
की नेहमी सारखे डोळे ओले ते करणार
एक जानेवारीला भल्या पहाठे एक फोन करणार
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हळूच म्हणणार
Posted by pooja at 4:46 AM 0 comments
[GarjaMaharashtraMaza] हॠà¤à¥à¤°à¤²à¥ मॠà¤à¤µà¥à¤¤à¤¾
हो चोरली मी कवीता
हो चोरली मी कवीता
माझ्या मनाने लीहीलेली...
तू नाही का चोरलस
मला माझ्यातूनच...
हसवलस, स्वप्नात नेलस,
नि तोड्लस..
मला माझ्यातूनच..
हसलेल्या प्रत्येक क्षणांवर,
व्यथेचि चादर फिरवलेली..
हो चोरली मी कवीता
माझ्या मनाने लीहीलेली...
साला छान मित्रात असताना,
अचानकच डोळ्यात अश्रू येतात..
पापण्यान आड अडवीण्याचा प्रयत्न,पण
साले अश्रू ही तुझ्यासारखेच निघून जातात..
अश्रूंची ती उसळणारी लाट,
नकळत माझ्या होताना स्पर्शी लेली
हो चोरली मी कवीता
माझ्या मनाने लीहीलेली...
पण...
तू म्हणाली होतीस ना,
देव तुझ्या शिवाय मी जगू शकत नाही...
ते शब्द खोटे होते की,हे शब्द?
मी जगून घेईलही तुझ्याशिवाय..
मी शांत राहिलही...
करून शब्दाणा निशब्द...
पण माझ मन नेहमी लिहीत राहील..
की तू माझ्या सोबत कशी वागलेली..
हो चोरली मी कवीता
माझ्या मनाने लीहीलेली...
निशब्द(देव)
Posted by pooja at 4:46 AM 0 comments
Tuesday, December 28, 2010
[GarjaMaharashtraMaza] विà¤à¥à¤²à¥à¤à¥à¤¸ à¤à¥ हादरà¥.....
Posted by pooja at 11:29 AM 0 comments
Sunday, December 26, 2010
[GarjaMaharashtraMaza] Samsung Mobile Codes [1 Attachment]
|
Attachment(s) from Pankaj Urkudkar
1 of 1 File(s)
Posted by pooja at 3:38 AM 0 comments
Saturday, December 25, 2010
[GarjaMaharashtraMaza] शिवरायाà¤à¤à¥ शपà¥à¤ªà¤¥ à¤à¤§à¥ हार मानॠनà¤à¤¾,
दुखा:मध्ये डोळ्यातून धार आणू नका ,
संकुचित जगण्यालाच सार मानू नका,
जीवनाला कधी भार मानू नका ,
शिवरायांची शप्पथ कधी हार मानू नका ,
गाढवांच्या संगती राहाल तर माती व्हाल,
शिवरायांच्या विचारांनी जगाल तर छत्रपती व्हाल...!
तुमचा ,
मराठी सुपरस्टार !!!!
Posted by pooja at 9:32 PM 0 comments
[GarjaMaharashtraMaza] लà¤à¥à¤¨ पाहावॠà¤à¤°à¥à¤¨
Posted by pooja at 9:32 PM 0 comments
Friday, December 24, 2010
[GarjaMaharashtraMaza] Wish You a Merry Christmas..........
!!!!!!**Somehow, not only for Christmas,But all the long year through,The joy that you give to others,Is the joy that comes back to you. And the more you spend in blessing, The poor and lonely and sad,The more of your heart's possessing,Returns to you glad**!!!!!!
Posted by pooja at 2:27 AM 0 comments
[GarjaMaharashtraMaza] काही वाचण्यासारखे जरूर वाचा.
" मानलेल्याना नात्याला ही पळवाट नेहमीच असते...त्यासाठीच ते पकडून ठेवायचे असते......नात असण्यात आणि मानण्यात जमीन आसमानाचा फरक असतो....असलेल नात जड़ झाल तरी माणूस झिडकारू शकत नाही नाकारू शकत नाही...... मनातून उतरलेल्या व्यक्तिशी कोणतही नात ठेऊ नका........ अस नात फक्त त्रास देत......पण मनाने जोडलेल्या नात्याला कधीही अंतर देवू नका......... कारण ते हृदयात बसलेले असते "
" एकवार आपण कर्ज मानल, की ते देण माणसाच कर्तव्य आहे..... नाहीतर आपल्याला ते मनात मिंदय करत...... मनात दास्य निर्माण करत ......शून्यातने मिळालेला शेवटचा रुपया ही जुगारात लावायला आवडेल...... कारण मी शुन्यातून विश्व निर्माण करू शकतो...... मग त्या रुपयातून का नाही पण हें सगळे चांगल्यासाठी .... तसं देवाने मला चांगलच "बनवल" आहे मी देव मानतो... पण मी प्रयत्नवादी आहे. "
"ज्याला आपली मत मांडता येत नाही त्याला मत असून नसून सारखीच!!! आपली मत मांडण्यापेक्षा दुसर्याला पटणारे विचार बोलायचे.... मग विषय संपतो ...विश्वासघात फक्त विश्वासू व्यक्तीच करू शकते..... स्वत:च्या अस्तित्वावर बेतल की, या जगात कोणी कोणाच नसत ....एक माणूस म्हणून तुम्हाला सगळे गुन्हे माफ़.... पण माणूस असाल तर..."
" वादळ कधी परवानगीची वाट पाहत दारावर थांबत का?.... संसारात आपण कोणत्या व्यक्तिबरोबर संसार करतो आहे तिला महत्त्व द्यायला हव... संसाराला नाही...... श्रद्घा प्रेम शिकवते आणि अंधश्रद्धा फक्त बळी मागते...... "निसर्गाला रंग हवा असतो, फुलानाही गंध हवा असतो, माणूस हा एकटा राहणार कसा, कारण त्यालाही मैत्रीचा छंद हवा असतो !!!!!" ....पण फसवणाऱ्या व्यक्तिसाठी माझ्या आयुष्यात स्थान नाही....... सोय पाहून केला जातो तो व्यवहार आणि गैरसोयीतही सोय पहिली जाते ते प्रेम .....हिशोब कळतो पण किम्मत कळत नाही"
" मला गाने म्हणायला ~~~ आवडत..... पण मी गाने म्हटलेल लोकांना आवडत नाही.... मला प्राणी आवडतात पण त्याना कैद करण आवडत नाही.....प्रत्येकाला स्वातंत्र्य दिल जाव.... कारण पकडून पकडून मैत्री करायाला आवडत नाही..... पण मैत्री केल्यावर पकडून ठेवायला आवडत "
" जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत लढाईचा शेवट होण शक्यच नाही....आयुष्यातली प्रत्येक लढाई जिंकली नसेन कदाचित.... पण लढली जरुर आहे ... "या जन्मावर.. या जगण्यावर शतदा प्रेम करावे...!!" आणि हेच जगणे आनंदी करणारी काही नाती माझ्या आयुष्यात महत्वाची आहेत. आयुष्यातील चांगुलपणावर विश्वास. खोटेपणा, वाईट वृत्ती, माणंस यांचा तिरस्कार..!! नशीबावर विश्वास नाही.....आयुष्य तुम्हाला ज्या मार्गाने नेत असेल त्या मार्गाने जाऊ नका. तर तुम्हाला ज्या मार्गाने जायचे असेल त्या मार्गाने आयुष्याला न्या "
" मी कधीच कोणती गोष्ट अर्धवट सोडत नाही..... चांगल किंवा वाईट झाल तरी त्याच खर कारण शोधून काढतो..... मी माझा कोणताच निर्णय नियतिवर सोडत नाही........ मला आयुष्यात जगताना धेय्य, तत्वांशी तडजोड मान्यच नाही...... कारण पर्याय ठेवून जगणारा मी नव्हे."
"येणार्या सर्व आव्हांनासाठी सज्ज रहा, त्यांना खंबीर मनाने सामोरे जा. ऐरण झालास तर घाव सोस, हातोडा झालास तर घाव घाल". सध्यातरी आयुष्य असंच आहे....!! (ए.पी.जे. अब्दुल कलाम)
" एखाद्या नात्यामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली - जीवनसाथी म्हणून योग्य व्यक्ती निवडणे
Best Regards,
Mahesh Bhoir
www.agrizatka.tk
www.maheshbhoir.tk
www.maheshbhoir.co.cc
+91 9870560065
Posted by pooja at 1:33 AM 0 comments