Dear all,
can you please help me to install marathi font in Nokia E72 mobile. I would like to read marathi emails and marathi web sites using my mobile.
Thanks in advance.
Regards,
Meghraj
-----Original Message-----
From: Rupesh Rane
Sent: 04-12-2010, 7:40 PM
To:
Subject: [GarjaMaharashtraMaza] उखाणे..........त्याच्या आणि तिच्यासाठी
*कपावर कप कपाखालि बशि
माझी बायको उवर्शी बाकी सगळ्या म्ह्शी *
आकाशात उडतोय पक्शान्चा थवा
--चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा
अमुल्य आहेत तुम्हा सर्वान्चे आशिर्वाद आणि सदिच्छा
आणि असेच सदैव -- आणि -- च्या पाठिशि राहोत हिच माझि मनिषा
नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा
बाकीचे उखाणे वाचा येथे
...<http://puputupu.blogspot.com/2010/12/blog-post_04.html>
__._,_.___
.
__,_._,___
0 comments:
Post a Comment