sponsers

Wednesday, December 8, 2010

[GarjaMaharashtraMaza] अजब आहे ना ?

 

 


३ मिनिटे देवाची आठवण काढायची झाली तर अवघड वाटते ,........ पण ३ तासाचा बकवास सिनेमा बघायला सोपे जाते.....


 


पूर्ण दिवस मेहनत केल्यावर संध्याकाळी जिम मध्ये जायला थकत नाही .......... पण आपल्या आईवडिलांचे पाय चेपून द्यायला कंटाळा येतो ......


 


Valentine Day ला २०० रुपयांचा फुलांचा गुच्छ घेऊन जाऊ शकतो.............. पण Mothers Day  ला  १ रुपयाचा गुलाब आईसाठी नाही घेऊ शकत./.....


 


या मेल ला फोरवर्ड करायला खूप अवघड वाटते ......... पण फालतू मेल फोरवर्ड करायला आपण आपले कर्तव्य समजतो ......



यावर थोडा विचार करा नाहीतर पुन्हा वाचा.... ……  ……   …………  ……   ……….


Best Regards,

Mahesh Bhoir
www.agrizatka.tk
www.maheshbhoir.tk
www.maheshbhoir.co.cc
+91 9870560065

__._,_.___
Recent Activity:
MARKETPLACE

Stay on top of your group activity without leaving the page you're on - Get the Yahoo! Toolbar now.


Hobbies & Activities Zone: Find others who share your passions! Explore new interests.


Find useful articles and helpful tips on living with Fibromyalgia. Visit the Fibromyalgia Zone today!

.

__,_._,___

0 comments:

sponsers