Respected sir,
. मी तुमच्या ह्या literature बद्दल समर्थ आहो , परंतु ह्यावर उपाय
काही आहे का! मला तरी दिसत नाही. जो पर्यंत आपले मिनिस्टर लोक
सुधारत नाही तो पर्यंत ह्या देशाचे काही होऊ शकत नाही. मला सांगा शेतकरी किती राबतो शेतात पण त्याला काय मिळते! आपण कितीही विचार केला तरी ह्यावर काहीही होऊ शकत नाही, आपल्याला स्वतःला सुधारायला पाहिजे............े. प्रत्यकाला स्वतःचा स्वाभिमान असतो ना! मग त्याने त्याचा उपय्ग केला पाहिजे, आणि एवडे समजायला आपण काही लहान नाही आहो.
________________________________
From: Rupesh Rane <ruperi@gmail.com>
Sent: Tue, 8 June, 2010 4:37:34 PM
Subject: [GarjaMaharashtraMaza] मोठा गुन्हा करा, कमी शिक्षा भोगा!
मोठागुन्हाकरा, कमीशिक्षाभोगा!
लोकप्रियदिवारचित्रपटातीलएकशॉटमाझ्याडोळयासमोरतरळतो. एकशाळकरीमुलगा, घरच्यांसाठीकाहीपावघेऊनपळतअसताना, इन्स्पेक्टरशशीकपूरत्याचापाठलागकरूनत्यालागोळीघालतोआणितोमुलगामरतो.
याच्याचजवळपासजाणारेदृश्यआपणअनेकदाप्रत्यक्षजीवनातअनुभवतो. एखादापाकीटमारहातीलागल्यावरआपणत्यालाबरेचबदडतो. पोलिसहीतेचकरतात. पाकीटमारणेवगैरेहीगुन्हाचआहे. त्यालाहीशिक्षाव्हायलाचहवी, पणअनेकदाअशागुन्हेगारांनाकोणीजामीनदेऊशकतनाहीम्हणूनतेअनेकमहिनेतुरुंगातखितपतपडतात.
थोडक्यातसांगायचेतरत्याविशिष्टगुन्ह्याबद्दलहोणाऱ्याशिक्षेपेक्षातेअधिककाळतुरुंगातकाढतात.
गेल्यावषीर्तामिळनाडूचाएकआरोपीसुमारेसहावषेर्पुण्याच्यातुरुंगातअडकलाहोता. त्यालातामिळसोडूनइतरभाषायेतनव्हती. त्याच्यासाठीजामीनकोणीनव्हता. त्याच्यावरखुनाचाआरोपहोतो, पणतोसिद्धझालानव्ह्ता.
हेसगळेआठवायचेकारणम्हणजे, भोपाळवायूगळतीमध्येपंधराहजाराहूनअधिकबळीआणिसुमारेपाचलाखलोकांनाआलेलेअपंगत्वयाचीशिक्षादोनवषेर्कैद. हीकैदेचीशिक्षाठोठावायलालागलीसाडेपंचवीसवषेर्. हीजीबडीधेंडेआहेततीकधीचतुरुंगातजाणारनाहीत, कारणआतातीवरच्याकोर्टातजातील. तेथेअनेकवषेर्खटलाचालेल. कदाचितपुढलीसाडेपंचवीसवषेर्हीहामामलाचालेल.
अनेकबडेवकीलगलेलठ्ठफीघेऊनत्यांचीबाजूलढवतील, जशीगेलीपंचवीसवषेर्भारतातीलनामवंतवकीलांचीफौजयाव्हीआयपींच्याबाजूनेकायद्याचाकीसकाढतहोती.
जगातअशीदुर्घटनाघडण्याचीहीपहिलीचवेळहोती. त्यामुळेयातीलगुन्हेगारांनाकठोरशिक्षाव्हावीअशीमागणीआणिभावनायातसर्वस्वगमवलेल्यांचीहोती. पणजितकागुन्हामोठा, तितकीशिक्षाकमीअसान्यायआहेकीकायअसासर्वसामान्यांनावारंवारप्रश्नकापडतोयाचेउत्तरभोपाळदुर्घटनेतसुनावल्यागेलेल्याशिक्षेतआहे.
अशीअनेकप्रकरणेअसतातकीकेवळआरोपीचेनावबडेआहेम्हणूनतोबाहेरआहेअसेवाटते. सलमानखाननेचौघांनाचिरडले, याघटनेलाआतासहावषेर्झाली. याचानिकालकधीलागेलसांगतायेतनाही. संजयदत्त१९९३च्यामुंबईतीलबॉम्बस्फोटखटल्यातीलप्रमुखआरोपी. त्यालाशिक्षाझाली, पणसध्यातोजामीनावरबाहेरआहे. आतकधीजाईलहेसांगतायेतनाहीअशीस्थिती.
यामुळेचमंत्रालयातम्हटलेजातेकी, पन्नासरुपयांचीलाचघेतानापकडलेगेलातकीनोकरीजाते. पन्नासकोटींचाभ्रष्टाचारकेलातकीरुबाबातमसिर्डिझमधूनफिरता.
गेल्याकाहीवर्षांतमहाराष्ट्रातच, अनेकराजकारणी, पोलिसअधिकारी, सनदीअधिकारीयांच्याबद्दलआरोपकेलेगेले. काहीपोलिसअधिकाऱ्यांनातरलाचघेतानापकडण्यातआले. पणयापैकीकोणीतुरुंगातगेल्याचेदिसतनाही. अँटीकरप्शनब्युरोअशाअधिकाऱ्यांनाधाडघालूनपकडते. पणतेजामीनावरसुटतात, खटलाकधीउभाराहतोहेकळतनाही. पणतेसुटल्याचीबातमीयेते.
फक्तछोटेमासेसापडतात, बडेमासेनिसटूनजातातहेचित्रआहे. आणितेसामान्यमाणसासमोरकायमअसणेहेअधिकवाईटआहे. कारणयामुळेआपणगुन्हाकरायचाचतरतोफारमोठाकरावाअसेअनेकांनावाटण्याचीशक्यताअसते. कारणमोठाहातमारलाकीउरलेलेआयुष्यबंगल्यातजाते, छोटागुन्हाकेलाकीतुरुंगातजावेलागतेअशीभावनाअगदीतरुणपणीचहोते.
अनेकांकडेइतकीसंपतीकशीआलीयाचेउत्तरनिराशतरुणलक्षातघेतोआणिआपणहीतसेचकरावेअसेठरवतो.
सरकारीनोकरीतही, सरळमार्गानेकामकरण्याऐवजी, कामकरण्याचे, नकरण्याचेदामवसुलकरावे, तेइतकेमिळवावेकीनोकरीगेलीतरीचिंतानसावीअशाभावनेनेअधिकारीआणिकर्मचारीकामकरतात.
याचादूरगामीपरिणामसरकार, न्यायव्यवस्था, पोलिसयांच्यावरीलविश्वासढळण्यावरहोतोहेकोणीचलक्षातघेतनाहीहीअधिकचिंतेचीबाबआहे.
0 comments:
Post a Comment