!! हरिश्चंद्र गड येथे दुर्गभ्रमण !!
ठाण्यातील दुर्गसखा या संस्थेतर्फे जून दिनांक २६ व २७ रोजी माळशेज घाटातील ट्रेकर्स ची पंढरी समजल्या जाणारय हरिश्चंद्र गड येथे दुर्गभ्रमण आयोजित केले आहे.
दिनांक २६ जून रोजी मुक्काम आणि २७ जून रोजी परत असे या मोहिमेचे ढोबळ स्वरूप राहील.
पावसात न्हाहून निघणारा रौद्र कोंकण कडा तसेच निसर्गाची लैलुट अनुभवण्यासाठी सोबत जोडलेलि pdf फाईल एकदा पाहुन घ्या आणि दिलेल्या भ्रमरध्वनिवर संबधिताना संपर्क साधा.
www.durgasakha.co.nr
[Non-text portions of this message have been removed]
__._,_.___
MARKETPLACE
.
__,_._,___
0 comments:
Post a Comment