sponsers

Thursday, June 17, 2010

!! हरिश्चंद्र गड येथे दुर्गभ्रमण !! ट्रेकर्सनि जरुर वाचावे. [1 Attachment]

 
[Attachment(s) from =?utf-8?B?4KSo4KS/4KSy4KWH4KS2IOCkquCli+Ckn+Clhw==?= included below]

!! हरिश्चंद्र गड येथे दुर्गभ्रमण !!
ठाण्यातील दुर्गसखा या संस्थेतर्फे जून दिनांक २६ व २७ रोजी माळशेज घाटातील ट्रेकर्स ची पंढरी समजल्या जाणारय हरिश्चंद्र गड येथे दुर्गभ्रमण आयोजित केले आहे.
दिनांक २६ जून रोजी मुक्काम आणि २७ जून रोजी परत असे या मोहिमेचे ढोबळ स्वरूप राहील.
पावसात न्हाहून निघणारा रौद्र कोंकण कडा तसेच निसर्गाची लैलुट अनुभवण्यासाठी सोबत जोडलेलि
pdf फाईल एकदा पाहुन घ्या आणि दिलेल्या भ्रमरध्वनिवर संबधिताना संपर्क साधा.

www.durgasakha.co.nr


__._,_.___

Attachment(s) from =?utf-8?B?4KSo4KS/4KSy4KWH4KS2IOCkquCli+Ckn+Clhw==?=

1 of 1 File(s)

Recent Activity:

<Think. Think Hard. Think Ahead. Think Positive.>

Marathi.Net on Orkut :
http://www.orkut.com/Community.aspx?cmm=13381887
MARKETPLACE

Stay on top of your group activity without leaving the page you're on - Get the Yahoo! Toolbar now.


Get great advice about dogs and cats. Visit the Dog & Cat Answers Center.


Hobbies & Activities Zone: Find others who share your passions! Explore new interests.

.

__,_._,___

0 comments:

sponsers