sponsers

Thursday, February 5, 2009

Re: http://www.majhyakavita.com मित्रानो

ह्या मातीनं आम्हाला शिकवलंय निधड्या छातीनं जगायला. अर्थ दिलायं आम्ही "सहिष्णुतेला".

दुर्द्म्य इच्छाशक्त्ती असलेल्या आमच्या ह्या डोळयात आईच्या पदराआड कोरडे होण्याची "संवेदनाही" भरलीयं. आमच्या कणखर मनगटांनी लढतानाही आयुष्यातला "शॄंगार" कधीचं गमावला नाहिये.

घरादाराच्या आठवणी बाजूला ठेवून सीमेवर उभी आहेत आमची कित्येक माणसं. नव्या आधुनिकतेला गरज आहे आमची.
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरतानाही आमच्या मुली शालीनतेच्या प्रतिक आहेत.

घाम गाळून नांगर ओढणाऱ्या नवऱ्याची साथ फक्त हीच स्त्री देवू शकते अऩ भरसकाळी रांगोळी हिच्याच हाताने सजते.

इतिहास तर आहेच पण आम्ही आता एक "उज्ज्वल" भविष्य घडवीत आहोत कारण हल्ली इथे श्वास विसरत चाललायं जगण्याचा अर्थ, आकुंचल्या आहेत इथे माणुसकीच्या कक्षा.

आणि हे बदलण्याची ताकत आहे "मराठयांच्या मनगटात".


From: Milind K <mkhataokar@gmail.com>
To: majhyakavita@yahoogroups.com
Sent: Thursday, 5 February, 2009 2:59:13 PM
Subject: Re: http://www.majhyakavita.com मित्रानो

Satish ,
            Tujha mata pramane kahi diwasani Maharashtra pan Kasmir sarkhe honar aani eka veglya Desha madhe janar ka ???
Are Delhi,Chennai , Gujrath he serva aaple aahe , tula koni sangitale nahi ki tu Marathi aahes ter fakta Maharashtra madhe naukari kar ,he serva te bin dok Raj cha manache vichar aahet, jer tumchi yogyata aasel ter tumhi kuthehi naukari karu shakal.
Aamhi serva Bhartiyo aahot yachi janive nehmai thevavi.
No more discussions please

Regards
Milind

2009/2/5 सतीश जाधव <satishej@gmail. com>

शाबास ..... मित्र ....

"लोकांच्या संगंयावर जन्य पेक्षा स्वत: विचार कराल तर सुखी व्हाल".....

म्हनुनच मी तुमच्या संगंयावर नही जाणार .....
आरे विषय काय.... तुम्ही तो नेताय कुटे...... जरा शांत बसून विचार करा ... ते "लोक" जे सांगत आहेत ...
आसा एकही विषय त्यानी चुकीचा नही मंडला आहे .....

जर तुम्हाला आसे वाटते की त्यांचे म्हनने चुकीचे आहे तर ..... एक एक विषय घेउन सांगा.......

जे सत्य आहे ते आहे ........ दिल्ही ने कधीही महाराष्ट्राचे भले नही केले ...........
हिंदीची सकती महाराष्त्रताच का ....... रैल्वाय्स चे महाराष्ट्राची नोकरी साथी हिंदीत का .....

आरे बाकीच्या राज्याच्या वेळेस ...दूसरा न्याय आणि महाराष्ट्रासाठी दूसरा न्याय .....

म्हणे महाराष्ट्राचे लोक हुशार नही आहेत .....

2009 फेब्रुवारी 4 20:26 रोजी Mayuresh Kapote <mayureshkapote@ gmail.com> ने लिहिलेः

मित्रानो ,
         किती मज्जा येइल ना सर्व भईया लोकाना हाकलून टाकू अगदी मारून मारून.नंतर वेळ असेल ती सर्व अन्नांची (लुंगी) त्याना मारून मारून हाकलून लावायचे.म्हणजे आर्धी मुंबई रिकामी..किती मस्त ना?  अरे पण आपण यात हे तर विसरलोच गुजराती आणि मारवाडी राहिले ना..? त्याना पण असेच हाकलून बाहेर काढू.

        सर्व राज्यानि हेच केले पाहिजे आपल्या राज्यात फ़क्त आपल्याच लोकाना एंट्री बाकीचे कोणीही असो भारतीय असो वा परदेशी सर्वाना बंदी.सर्व किती आनदी होतील कसलाच त्रास नसेल...

        मग आपले काय होइल या महाराष्ट्राचे या मुम्बैचे ?कोणी विचार केला का ?आज महाराष्ट्र कर्जा मधे डूबला आहे.शेती सुकली आहेत.उद्योग बंद पडले आहेत.जे चालू आहेत ते सर्व टाटा ,रिलायंस ,या सारख्या पर राज्याच्या लोकांचे पण ते सुधा बंद होतीलच ना कारन आपण त्याना सुधा बाहेर काढूच मारून मारून.मग आपण करणार काय? खाणार काय?आज जी स्थिति बिहार ची आहे तीच आपली होइल.लोक असतील पण त्याना खाण्यासाठी आणि कामासाठी काहीच नसणार...

      मग तेव्हा कई करायचे कोण आपल्याला काम देइल.कारन हा कायदा आपणच बनवाला आहे ना की बाहेरचे आपल्या राज्यात येऊ नए....


आपण सर्व मराठी आहोत खुप भाग्याची गोष्त आहे.पण तय आगोदर एक भारतीय आहोत हे विसरायला नाही पाहिजे.

राग आला असल्यास माफ़ी करावी,पण फ़क्त इतकेच लक्ष्यात ठेवा लोकांच्या संगंयावर जन्य पेक्षा स्वत: विचार कराल तर सुखी व्हाल..उद्या तुमच्या घरात काही प्रॉब्लम जाला तर बाहेरचे कोणी येणार नाही  तुम्हालाच उभे रहावे लागेल आणि तय साठी कामत आणि आभ्यासत लक्ष्य दया.





Add more friends to your messenger and enjoy! Invite them now.

__._,_.___
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)

1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.

2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.

3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.

4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.

5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
Yahoo! Finance

It's Now Personal

Guides, news,

advice & more.

Y! Messenger

All together now

Host a free online

conference on IM.

Health Groups

for people over 40

Join people who are

staying in shape.

.

__,_._,___

0 comments:

sponsers