sponsers

Friday, February 20, 2009

http://www.majhyakavita.com www.kavitasangrah.info

·         मी मोर्चा नेला नाही

Posted: Fri, 20 Feb 2009 22:52:41 +0000

मी मोर्चा नेला नाही मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही भवताली संगर चाले, तो विस्फ़ारुन बघताना कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना मी दगड होउनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा तो मारायाला देखिल, मज कुणी उचलले नाही नेमस्त झाड मी आहे, मूळ फ़ांद्या जिथल्या तेथे पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने पण पोटातून कुठलीही, खजिन्याची ढोली [...] No related posts.

·         उशीरा उशीरा

Posted: Fri, 20 Feb 2009 22:49:12 +0000

कधी बोललो मी उशीरा उशीरा, कधी दान पडले उशीरा उशीरा आयुष्य अवघे चुकामुक आहे, मला हे समजले उशीरा उशीरा मला मागते ती दटावून आता, तिचे चित्र माझ्या खिशाआतले ते तिने पहिले हे तिचे श्रेय नाही, जरा मी लपवले उशीरा उशीरा !! जिवा गुंतवू पाहिले मी अवेळी, नको त्या स्थळी अन नको त्या प्रसंगी तिला सर्व वेळीच लक्षात आले, मला फार [...] No related posts.

·         जोखीम

Posted: Fri, 20 Feb 2009 22:46:22 +0000

काळ्या मोत्यांपरी नेत्र हे ! ओठ माणकांपरी ! सुवर्ण ओतुन घडली काया ! कुंतल रेशीमसरी ! संगमर्मरी पोट नितळसे ! घट मोहाचे वक्षी ! अवघड वळणे घेवुन फिरली तारुण्याची नक्षी !! वळणावळणावरी चोरटे नेत्र पाजळून जागे आणि तनुवर मिरवित खजिना तुला फिरावे लागे असे दागिने जडले बाई मोलाचे तव देही जन्मभराची जोखीम झाली ! कुणा कल्पना नाही !! ——- मौनाची भाषांतरे, संदिप खरे Social [...] No related posts.

·         दूर नभाच्या पल्याड कोणी

Posted: Fri, 20 Feb 2009 22:46:00 +0000

दूर नभाच्या पल्याड कोणी दाटुन येता अवेळ पाणी केवळ माझ्यासाठी रिमझिमते ! केव्हा केवळ भणाणणारा पिसाटलेला पिऊन वारा अनवाणी पायांनी वणवणते ! कुणी माझे , मजसाठी , माझ्याशी गुणगुणते सा रे ग म प प ध प ग म म प म ग रेगरे रे ग रे नी सा कधी ऊन्ह लागता मध्यान्हीचे मनात मी डळमळतो अन थकलेल्या पायांसह माझ्या सावलीत घुटमळतो तो येतो तेव्हा मेघ जसा , [...] No related posts.

·         म्हातारपण

Posted: Fri, 20 Feb 2009 22:45:18 +0000

एकदा आले संध्याकाळी सोसाट्याचे वारे डोक्यावरचे केस उडवून नेले सारे येत नाही म्हणत, ऐकू कान सोडून गेले वाक्यामधले अधले मधले शब्द सोडून गेले चष्मा खराब, डोळे खराब काही कळत नाही मागचे सारे दिसते स्पष्ट, पुढचे दिसत नाही जेवण संपवून दंताजींची पंगत उठली सगळी जून तोंडी पडली नेमकी देखणी गोरी कवळी कंप कंपनीचा संप करतात बोटे काही कापत रहातो पायच नुसता , अंतर कापत नाही देहसदन [...] No related posts.

·         ही कागदाची होडी या झ-यात सोडून दिली न

Posted: Fri, 20 Feb 2009 22:43:59 +0000

ही कागदाची होडी या झ-यात सोडून दिली न ती याच अपेक्शेने की असही होऊ शकेल की झ-यातून नदी पर्यन्त, नदीतून खाडीपर्यन्त आणि खाडीतून समुद्रापर्यन्त जाऊ शकेल ही होडी ! कदाचित पूर्ण भिजणार नाही हिचा कागद समुद्राशी पोहोचेपर्यन्त आणि समुद्रातल्या तुफ़ान लाटानाही लळा लावून तरन्गत राहील हीकडाडतील वीजालाटान्चे डोन्गर होतील ख-याखु-या जहाजन्ची शिड फ़ाटून जातील पण तरीहि या चिमुकलीच गोडुल अस्तित्व प्रलयावर तरन्गणा-या पिम्पळपानासारख डुलत राहील! भाबडीच आहे ही [...] No related posts.

·         दिवस असे की कोणी माझा नाही

Posted: Fri, 20 Feb 2009 22:41:55 +0000

दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही आकाशाच्या छत्रीखाली भिजतो आयुष्यावर हसणे थुंकून देतो या हसण्याचे कारण उमगत नाही या हसणे म्हणवत नाही प्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे त्यावर नाचे मनीचे अबलख घोडे या घोड्याला लगाम शोधत आहे परि मजला गवसत नाही मी तुसडा की मी भगवा वैरागी मद्यपी वा मी गांजेवाला जोगी अस्तित्वाला हजार नावे देतो परि नाव ठेववत नाही मम म्हणतांना आता हसतो थोडे मिटून घेतो [...] No related posts.

·         खडक

Posted: Fri, 20 Feb 2009 22:40:55 +0000

हा खडक काही केल्या पाझरत नाही मी याला पहाटे गोंजारले आहे, संध्याकाळी मावळत्या सूर्याच्या पश्विम रंगांची भूल देऊन पाहिली आहे, रात्री माळरानावर नाचणार्‍या पौर्णिमेच्या चांदण्यांची शाल पांघरली आहे, पण हा खडक काही केल्या पाझरत नाही. उन्हाळ्यात हा तापतो, थंडीमध्ये हा अगदी स्वभावगार, पावसाळ्यात हा अगदीच इलाज नाही म्हणून किंवा अगदीच वाईट दिसेल म्हणून हिरव्या शेवाळ्याची किंचितशी शोभा वस्त्रे बाहेर बाहेर मिरवत बसतो पण आत्ता हा [...] No related posts.

·         प्रेम नाही; हवी असते एक जखम फक्त

Posted: Fri, 20 Feb 2009 22:38:38 +0000

प्रेम नाही; हवी असते एक जखम फक्त ज्याच्यायोगे गरम राहील धमन्यानमधील रक्त ओल्या आठावनिंचे काही क्षण हवे असतात चाकोरिला उध्वस्ताचे घन हवे असतात…. तसे काही चेहेर्यावरती अधिक उणे नसते पण मनात दु:खी हसनार्यांचे हसने वेगले दिसते! ओठात नाही हवी असते डोळ्यात एक कथा हवी असते षडाजासारखी सलग, शांत व्यथा……… गाणे नाही; गाण्यासाठी उर्मी हवी असते स्वर नाही, हव्या असतात स्वरान्मधाल्या श्रुति प्रेम नाही, हवी असते [...] No related posts.

http://feedburner.google.com/fb/feed-styles/images/footer_logo.gif

 

__._,_.___
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)

1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.

2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.

3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.

4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.

5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
Recent Activity
Visit Your Group
Yahoo! Finance

It's Now Personal

Guides, news,

advice & more.

Yahoo! Groups

Everyday Wellness Zone

Check out featured

healthy living groups.

Weight Loss Group

on Yahoo! Groups

Get support and

make friends online.

.

__,_._,___

0 comments:

sponsers