sponsers

Friday, February 20, 2009

[GarjaMaharashtraMaza] Marathi Movie :latest updates

बिल्लू

Posted February 20th .

सुदाम्याच्या पोह्यांना ' रेड चिली'चा तडका वैष्णवी कानविंदे शाहरुख खान 'कर्ज', 'मधुमती' हे दोन्ही सिनेमे पाहून इतका प्रचंड भारावला होता, की त्यांनी त्या संकल्पनेला ताबडतोब शाहरुखी मसाल्याचा तडका देऊन अख्ख्या 'ओम शांती ओम'ची निमिर्ती केली. त्याच सवयीला अनुसरून 'बिल्लू' बनवायच्या आधी त्यांनी बहुदा 'श्रीकृष्ण पुराण कथासार' पाहिलं असावं. त्यानुसार या सिनेमाचं जन्मसूत्र थेट त्या पुराणातल्या कृष्ण-सुदामा कथेत दडलेलं जाणवेल. अर्थात, या सिनेमाला शाहरुखी रेड चिलीचा सॉलिड तडका असल्याने तो शंभर टक्के शाहरुख खान सिनेमा झालाय हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि हो, बॉलिवूडमध्ये शाहरुख खानला आतापर्यंत 'किंग'त्वच मिळालेलं होतं पण आता मात्र त्याचा 'देव'त्वाच्या दिशेने प्रवास सुरू झाल्याचंही 'बिल्लू'च्या निमित्ताने लक्षात येईल. बिल्लूची (इरफान खान) एका छोट्याशा निसर्गरम्य खेडेगावात केशकर्तनालयाची टपरी असते. पण त्याचा व्यवसाय इतका मोडकळीला आलेला असतो की त्याचं ...

Read More →

[Edit]

categorized as न्यू रिलिज.

Categories

Feed Subscriptions

RSS FeedSubscribe to Things
Subscribe to Comments

Short Things

सावरिया.कॉम

Posted on February 20th .

व्हॅलंटाइन गिफ्ट अविनाश चंदने मराठी सिनेमा खरोखरच बदलतोय, तो अधिकाधिक युवकाभिमुख होतोय, तो तरुणांची भाषा बोलतोय, तो कॉलेजगोअर्सला समजावून घेण्याचा सकारात्मक प्रयत्न करतोय, याची प्रचीती देणारा 'सावरिया.कॉम' हा मराठी चित्रपट आजच्या ...

Read More →

[Edit]

स्काय इज द लिमिट!

Posted on February 20th .

सावरिया डॉट कॉम' हा मराठी सिनेमा वॅलण्टाइन डेच्या मुहूर्तावर रिलीज होतोय. त्यात सोनू निगमने मराठी गाणी गायली आहेत. त्यानिमित्त मराठी संगीत आणि मराठी वातावरणाशी असलेल्या त्याच्या नात्याविषयी मारलेल्या ...

Read More →

[Edit]

देव डी

Posted on February 20th .

इमोशनल अत्याचार जयंत होवाळ देवदासची कथा पुढील पानावरून मागे सुरू आहे. देवदास, पारो आणि चंदमुखीही आहेत. बदलत्या जगात प्रेम करण्याची आणि प्रेमभंग झाल्यावर व्यक्त करण्याची स्टाइलही बदलली आहे. देवदाससारखं झुरत बसण्याची सवय ...

Read More →

[Edit]

हिट बाय चान्स

Posted on February 20th .

- वैष्णवी कानविंदे नव्या सिनेमाच्या नव्या पेअरने एका प्रसिद्ध मासिकाला दिलेली मुलाखत- 'वुई आर ओन्ली गुड फेंडस्, नथिंग एल्स'... अमक्या नटीचं तमक्याच्या एक्स बॉयफ्रेंडशी सुरू असणारं अफेअर... सुपरस्टारने लपवलेला भूतकाळ... ...

Read More →

[Edit]

या आठवड्यातील प्रदर्शने

Posted on February 20th .

जहांगीर आर्ट गॅलरी स्वदेश - आनंद पांचाळ यांच्या चित्रांचं प्रदर्शन स्थळ - काळा घोडा कालावधी - २५ फेब्रुवारी ते ३ मार्च वेळ - ११ ते ७ म्युझियम आर्ट गॅलरी द थीम - इन बॅकड्रॉप-ऑन कॅनवास - ...

Read More →

[Edit]

गजलला पुढे नेणं महत्त्वाचं

Posted on February 20th .

- राजेश वाघमारे गजल सगळ्यात गाजली ती उर्दूत. आश्चर्य वाटेल, पहिली उर्दू गजल लिहिली महाराष्ट्रात राहणाऱ्या वली दखनीने. इथल्या मातीशी गजलचं नातं असं जुनं. त्यामुळे इथल्या रांगड्या खेळत्या वृत्तीशी गजलचा मेळ ...

Read More →

[Edit]

पुन्हा येतोय लावणीला बहर

Posted on February 20th .

सध्या लावणीला पुन्हा चांगले दिवस आले आहेत. खाली मान घालून लावणी सादर करण्याचे दिवस केव्हाच मागे गेले, लावणी महाराष्ट्राचे लोकगीत असून ही कला जीवापाड जपायला हवी, असे मत लावणीला प्रतिष्ठा ...

Read More →

[Edit]

बिग बॅनर

Posted on February 20th .

आमीर खानच्या प्रत्येक सिनेमाकडून त्याचा चाहतावर्ग 'हटके' सिनेमाची आस धरत असतो. 'तारे जमीं पर' सुपरहिट झाला. आमीरच्या दिग्दर्शकीय शैलीचं जितकं कौतुक झालं त्यापेक्षा, जास्त कौतुक झालं ते छोटा स्टार ...

Read More →

[Edit]

भन्नाट

Posted on February 20th .

निसर्गाला थेट भिडण्याची माणसांमधली धमक या वेळच्या वीकेण्डमधे पाहता ...

Read More →

[Edit]

 

__._,_.___
Recent Activity
Visit Your Group
All-Bran

Day 10 Club

on Yahoo! Groups

Feel better with fiber.

Y! Messenger

Group get-together

Host a free online

conference on IM.

Health Groups

for people over 40

Join people who are

staying in shape.

.

__,_._,___

0 comments:

sponsers