[Attachment(s) from Pranav Joshi included below]
प्रिय वाचक,
"नेटभेट"..... नावावरून काही कल्पना येते!!!!! काय असेल? सर्व मराठी वाचकांसाठी ई- मॅग्झीनच्या स्वरुपात "नेटभेट" हे एक मराठी मासिक आम्ही सादर करत आहोत. मराठीतील प्रथीतयश ब्लॉगर्सनी लिहिलेल्या निवडक लेखांचा संग्रह नेटभेटमध्ये वाचता येइल. नेटभेट - ऑक्टोबर २००९ चा अंक पुस्तक स्वरुपात वाचण्यासाठी http://oct09.netbhet.com येथे क्लिक करा. नेटभेट - ऑक्टोबर २००९ चा अंक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. ( http://www.netbhet.com/2009/ 05/netbhet-emagzine.html )
दिवाळी निमित्त सर्व मराठी रसिकांना नेटभेटतर्फे ही खास मेजवानी. ह्याचा तुम्ही भरपुर आस्वाद घेऊन आम्हाला कायमच प्रतिसाद द्याल अशी आम्ही खात्री व्यक्त करतो. दिवाळी निमित्त नेटभेटची ही पहिली आवृत्ती प्रकाशित करीत आहोत. आजपासून दर महिन्यात नेटभेट तुमच्या भेटीसाठी येइलच.
दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!!!!! ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची, भरभराटीची व सुखसमृद्धीची जावो.
आपले विश्वासु, सलील चौधरी आणि प्रणव जोशी. www.netbhet.com
To unsubscribe from our emailing list, send email to unsubscribe@netbhet.com
Disclaimer -
This is not a Spam mail. You have received this mail because you have either requested for it or someone must have suggested your name. Since India has no anti-spamming law, we refer to the US directive, which states that a mail cannot be considered Spam if it contains the sender's contact information, which this mail does. |
Add whatever you love to the Yahoo! India homepage. Try now!
|
Keep up with people you care about with Yahoo! India Mail.
Learn how.
0 comments:
Post a Comment