Respected Reader,This Mail is in Marathi, in case you have problems viewing it: 1] Set Browser Encoding to UTF8 2]Please download marathi font: CLICK --> http://www.baraha.com/download/BarahaSetup-8.0.exe and install it properly.:3] your yahoo account preferred content to yahoo india by one of the ways : 1.My account--->password entry---->member information click "edit"--->Member Details: Preferred Content click link just next and put new settings to yahoo! India ---> click "finished" without fail Happy Reading: ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- - तुमचे भविष्य तुमच्याच हातात. फक्त शिवशाहीचे बटन दाबा अन गनीमांपासून मुक्त व्हा. केवळ भगवे बटन दाबा अन १० वर्षे लोडशेडींग करणार्या सरकारचे लोडशेडींग करा. लक्षात ठेवा, या फितूरांना १० वर्षांपासून तुम्हीच कौल देताय. आता प्रायश्चित्त घ्याच, अन्यथा तुमचा कुटूंबासहीत कपाळमोक्ष नक्की. #मोफत वीजेचे गाजर दाखवून शेतकर्यांशी फंद फ़ितुरी करणारे सरकार #शेतकर्यांच्या आत्महत्येचे उदंड पिक काढणारे सरकार #अपुरी साधन सामुग्री देवून पोलीसांच्या जिवाशी खेळ करणारे सरकार #संरक्षकाचे हात कापून सामान्य माणसांचे शिरकाण करणारे सरकार #अमराठी व्यापार्यांच्या फायद्यासाठी, बेसुमार भाववाढ करून गरिब व सामान्य माणसाच्या जिवाशी खेळ करणारे सरकार #मराठी माणसाची ब्राह्मण, मराठा, वंजारी, मागासवर्गी असे तुकडे पाडून वर्षानुवर्षे अल्पसंख्यांकांशी संसार मांडणारे सरकार #कसाब सारख्या २०० जणांच्या खुन्याचे, तो अल्पसंख्यांक असल्याने, जावयासारखे लाड पुरवणारे सरकार. यांना तुमच्याच भाषेत उत्तर द्या. " दे धक्का " १३ ऒक्टोबरला, शिवशाहीचेच बटन दाबा आणि या सरकारला " दे धक्का ". शेतकरी, कामगार, नोकरदार, ग्राहक, निवृत्त कर्मचारी, ज्येष्ठ नागरीकांना संपवणार्या सरकारला " दे धक्का " अल्पसंख्यांकांच्या, सावकारांच्या , व्यापार्यांच्या, फितुरांच्या, गुन्हेगारांच्या, अतीरेक्यांच्या, भ्रष्टाचार्यांच्या, सरंजामांच्या या सरकारला " व्होटींग मशीन शॊक " द्या. ताई माई अक्का, या सरकारला द्या २५ वर्षासाठी धक्का. मुर्दाडपणा सोडून लाखोंच्या संख्येने मतदाना साठी बाहेर पडा. गुलामासारखे सुटीचा आनंद घेण्यापेक्षा यांना "व्होटींग मशीनचा शेवटचा शॊक" द्या अन स्वातंत्र्याचा आनंदोत्सव करा. भगवे बटन दाबून हे तण जाळून टाका. तुम्हाला, तुमच्या कुटूंबाला, गावाला अन राज्याला १० वर्षांपासून लागलेल्या या किडीला शेतकर्यांनो नष्ट करा. कायदा-सुव्यवस्था राखणार्यांनो तुम्हाला दुर्बळ, अशक्त, हातातले बाहुले करून नाचवणार्या गुन्हेगारांना, पोलिसांनो, शिवशाही-बटन दाबा अन २५ वर्षांसाठी तडीपार करा. पगारवाढीचे गाजर दाखवून नोकरदारांचे शोषण करणार्या सरकारला, नोकरदारांनो शिवशाही-बटन दाबा अन कंडम करा, या गंजलेल्या सरकारला भंगारात विकून टाका, यांची फाईल २५ वर्षांसाठी बंद करा. भाववाढ करून गरीबांना लुटणार्या सरकारला ग्राहकांनो शिवशाही-बटन दाबा अन सोडचिठ्ठी द्या. उपेक्षीताचे जिवन असह्य करून भाववाढीचे पिसाळले कुत्रे सोडणार्या या सरकारला हे ज्येष्ठ + श्रेष्ठ नागरीकांनो शिवशाही-बटन दाबा अन "कायमचे डिलीट" करून टाका. कांद्या-बटाट्याचे भाव वाढवून गरीबांच्या तोंडचा घास हिसकावणार्या सरकारला शिवशाही-बटन दाबा अन विद्युतदाहिनी पेटवा. घरा-घरांत, आई-पोरात, बाप-लेकीत, काका-पुतण्यात, सैनीका-सैनीकांत, मना-मनात आग लावणार्याना, मुळीच माफी देवू नका. या कसाबच्या आप्त स्वकियांचा पापाचा घडा फोडण्यासाठी देवदूताची वाट पाहू नका. मतदानाच्या बटनाचा शिवधनुष्यासारखा वापर करून पुण्य पदरी पाडून घ्या. दिल्लीतून महाराष्ट्राच्या स्वारीवर पाठवलेल्या उमेदवारांना हरवा / पराभूत करा. आई-भवानीची शपथ घेऊन उठा, तुम्हीच सूर्य व्हा. अन हे महाराष्ट्राच्या भूमीवरचे _______गवत [गाजरगवत] उपटून पुढच्या पिढ्यांना प्रकाशीत करा. शिवशाहीचेच बटन दाबा अन निर्धास्त व्हा. भगवे बटन दाबून दिवाळीला शिवशाहीचेच तोरण बांधा. पुन्हा एकदा संपुर्ण महाराष्ट्राला भगव्या रंगाने उजळून काढा. तुमचे भविष्य तुमच्याच हातात. शिवशाही आणून महाराष्ट्र अतीरेकीमुक्त करा. --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- कळावे, संतोष कागवटे, उत्तम गुण प्रगटवावे । मग भलत्यासीं बोलतां फ़ावे। भले पाहोन करावे । शोधून मित्र ॥ १५ ॥ (दशक १९, समास २, श्लोक १५ ) अर्थ: उत्तम गुण अंगी असतील ते प्रकट करावे, म्हणजे हवे त्याच्याशी बोलता येते, आणि मैत्री, शोधून / पारखून नंतरच सज्जनांशीच करावी. We are not human beings on spiritual journey;We are spiritual beings on human journey: Stephen Covey. |
Yahoo! India has a new look. Take a sneak peek.
0 comments:
Post a Comment