मनातले बरेच काही सांगायचे होते
मनातले बरेच काही सांगायचे होते
सांगावे कसे ते कळत नव्हते
कळत नव्हते ते एक सत्य गुपित होते
गुपित होते म्हणुनच सांगायचे नव्हते |
एक दिवस तिला सर्व कळणार
सर्व कळणार तेथे वादळ होणार
वादळच ते जीवघेणे असणार
जिव तिचा मग तडफडणार |
मनातल्या मनात मीच मरत होतो
मरणाच्या यातना जिवंत भोगत होतो
भोगणार मीच पण सांगणार नाही
सांगायचे आहे जरी बरेच काही |
तिच्या पहिलेच मी जाणार होतो
जाण्यासाठीच तो दिवस येतो
दिवसाचा क्षण क्षण मी जगत होतो
जगण्याचा शेवट मी तिच्यातच होतो |
जीवात्मा माझा एकरूप झाला
एकरूप तिच्या जिवात समावला
समावताच एक गुपित फुटले
फुटले तरंग... राम हरे राम ||
"Any man can love a million girls but only a REAL MAN can love one girl in a million ways....
*Love one! Be good! Live well*." JAYESH PEDNEKAR
Get your own website and domain for just Rs.1,999/year.
Change settings via the Web (Yahoo! ID required)
Change settings via email: Switch delivery to Daily Digest | Switch format to Traditional
Visit Your Group | Yahoo! Groups Terms of Use | Unsubscribe
__,_._,___
0 comments:
Post a Comment