नक्की कोण तू माझा ?
प्रस्तावना :असे अनेकदा होते..स्री-पुरुषांत
असलेल्या निखळ मैत्रीचे रुपांतर कधी कधी प्रेमातही होते तर कधी ही मैत्री
जगातल्या कुठल्याही नात्यापेक्षा श्रेष्ठ ठरते..अशाच एका नाजूक वळणावर
उभ्या असलेल्या मुलीच्या मनातला हा नाजूक गुंता..पण मैत्र हे सर्व
नात्यांच्या वरती असते,मैत्र हे कुठल्याही नात्यात परावर्तित होऊ शकते पण
उलट शक्य होईलच असे काही सांगता येत नाही..
* नक्की कोण तू माझा ? *
मित्रापेक्षा जास्त आणि प्रियकरापेक्षा कमी, नाही रे, तोलत नाहिये मी ही अनमोल नाती..
पण आहेस तरी नक्की कोण तू माझा, अवचित या मोहक वळणावर भेटलेला..
"Any man can love a million girls but only a REAL MAN can love one girl in a million ways....
*Love one! Be good! Live well*." JAYESH PEDNEKAR
Get an email ID as yourname@ymail.
Change settings via the Web (Yahoo! ID required)
Change settings via email: Switch delivery to Daily Digest | Switch format to Traditional
Visit Your Group | Yahoo! Groups Terms of Use | Unsubscribe
__,_._,___
0 comments:
Post a Comment