मी ही म्हटले तीला बिच्चारी चिमणी......
पण उसळून मला म्हणते कशी....
बिच्चारी वगैरे काही नाही,
एकटी रहाण्याचे काहीच नाही,
आमच्याकडे असच असते,
इथे कुणीच कुणाचे नसते...!!
टीप गाळायला आम्हाला अजिबात सवड नाही...
डोळे पुसण्यासाठी देवाने आम्हाला हातच दीलेले नाहीत !!
आम्ही कसलेच भेदाभेद करत नाहे,
मुलीलाच काय पण मुलालासुद्धा घरात ठेवत नाही....!!
आमच्याकडे कुणालाच आयते घर मिळत नाही,
प्रत्येकाने स्वतः कष्ट घ्यायचे आहेत....
आणि काडी काडी जमवून आपापले घर बन्धायचे आहे !!
आमच्याकडे त्यामुळेच
बरीच शान्तता असते..
म्हणूनच सास-बहुची सीरिअल,
आमच्याकडे खपत नसते...!!
घरादारासाठी आम्ही कधीच भान्डत नाही,
आम्ही स्वतः बान्ध्लेल्या घरावरही आमचा हक्क ठेवत नाही...!!
तुमच्यात आणि आमच्यात तसे बरेच फरक आहेत,
त्यामुळे तुलना करणेही व्यर्थच आहे...!!
तुमचे आणि आमचे अजिबात जमायचे नाही...
तेव्हा उगाचच आमच्या अन्गचटीला यायचे नाही..!!
"Any man can love a million girls but only a REAL MAN can love one girl in a million ways....
*Love one! Be good! Live well*."JAYESH PEDNEKAR
Get your own website and domain for just Rs.1,999/year.
Change settings via the Web (Yahoo! ID required)
Change settings via email: Switch delivery to Daily Digest | Switch format to Traditional
Visit Your Group | Yahoo! Groups Terms of Use | Unsubscribe
0 comments:
Post a Comment