प्रेम............
ही नजर तुलाच शोधायची तु जवळ असताना
माझा मीच हरवलो होते तुझी सोबत असताना
माझेच मित्र टाळत होते तुझ्याशी नात जोडताना पाण्याप्रमाने वाहवत गेलो तुझ्यामागे फिरताना
तुझीच स्वप्न रन्गवत राहिलो तुला माझी कदर नसताना तुझीच वाट बघत राहिलो तु नाही येणार माहित असताना
तु सतत दुसर्याचा आधार शोधत राहिलीस मी जवळ असताना कहिच कस् वाटल नाहि तुला माझ्याशी अस परक्यासारख वागताना
जीवनात येणार्या प्रत्येक सुख दु:खाच्या वळणावर मागे वळुन पाहताना तुझीच कमी वाटत राहील सर्व जवळ असताना
अनेक प्रश्न पडतात मनात तुझाच विचार करताना माझेच काही चुकले का ग तुला माझे प्रेम समजावताना????
"Any man can love a million girls but only a REAL MAN can love one girl in a million ways....
*Love one! Be good! Live well*." JAYESH PEDNEKAR
Get rid of Add-Ons in your email ID get yourname@ymail.
Change settings via the Web (Yahoo! ID required)
Change settings via email: Switch delivery to Daily Digest | Switch format to Traditional
Visit Your Group | Yahoo! Groups Terms of Use | Unsubscribe
__,_._,___
0 comments:
Post a Comment