sponsers

Wednesday, February 25, 2009

[GarjaMaharashtraMaza] मराठी चित्रपटाला ‘ऑस्कर’स्पर्श

मराठी चित्रपटाला 'ऑस्कर'स्पर्श

'स्लमडॉग मिलिओनिअर'ला मिळालेल्या यशामुळे देशातील तमाम चित्रपटप्रेमी आनंदावर झुलत असताना मराठीजनांच्या आनंदाचा झुला अंमळ अधिकच उंच जाणार आहे. 'स्लमडॉग'च्या साऊंड मिक्सिंगसाठी 'ऑस्कर' मिळवणारा रसूल पोकुट्टी आणि 'गांधी'साठी ऑस्करवर मोहोर उमटवणाऱ्या कॉस्च्युम डिझायनर भानू अथय्या यांच्या कलागिरीचा स्पर्श एका मराठी चित्रपटाला होणार आहे.

Social Bookmarking

February 25th, 2009 | Posted in chitrapat | Edit | No Comments

'गुगल अर्थ'ला स्वदेशी उत्तर… 'भुवन'

' गुगल अर्थ' वरून आपले घर, परिसर शोधण्याची मजा काही औरचत्यातून मिळणारा आनंद विरळाचआता तशीच संधी 'भुवन' या अस्सल भारतीय वेबसाइटच्या माध्यमातून मिळणार आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेमार्फत (इस्त्रो) ही वेबसाइट तयार करण्यात येत असून पुढील वषीर् मार्चमध्ये ती कार्यरत होईल. सार्वजनिक सेवा, अंतर्गत सुरक्षा, नगररचना आणि पायाभूत सोयीसुविधांचा विकास यांसाठी या वेबसाइटचा चांगला उपयोग होऊ शकणार आहे.

Social Bookmarking

February 25th, 2009 | Posted in कंप्युटर | Edit | No Comments

मायक्रो याहू!

- रोहन जुवेकर

अमेरिकेतल्या दोन बलाढ्य कंपन्या. एक आहे मायक्रोसॉफ्ट; जगातील सुमारे ८० टक्के कम्प्युटर या कंपनीचीे ऑपेरेटिंग सिस्टिम वापरतात. दुसरी आहे, याहू; ऑनलाइन सेवा देणा-या जगातील सर्वात जुन्या लोकप्रिय कंपन्यांपैकी एक आणि गूगलनंतर दुसऱ्या स्थानावरचे सर्च इंजिन चालवणारी कंपनी असाही तिचा उल्लेख करता येईल. या दोन कंपन्यांमध्ये एकत्र येण्याची चर्चा होते, फिस्कटते आणि परत सुरू होण्याची शक्यता निर्माण होते, मग सर्वत्र बोलबाला होणारच. पण असे त्यांच्यात झाले तरी काय, ज्याच्यामुळे हा प्रकार घडला हे जाणून घ्यायचे तर थोडेसे भूतकाळात जावे लागेल.

Social Bookmarking

February 25th, 2009 | Posted in कंप्युटर | Edit | No Comments

टेक टिप्स

* समजा, तुमच्या कम्प्युटरवर एका वेळेला चार-पाच प्रोग्राम सुरू असतील आणि तुम्हाला डेस्कटॉपवर सेव केलेली एखादी फाइल उघडायची आहे. अशा वेळी आपण प्रत्येक प्रोग्राम मिनीमाइज करत बसतो. असा एकेक प्रत्येक प्रोग्राम मिनीमाइज करण्यापेक्षा सरळ 'विण्डोज लोगो असलेलं बटण आणि एम' एकत्र दाबायचं. सर्व प्रोग्राम मिनीमाइज होऊन आपण डेस्कटॉपवर येतो. तसंच 'विण्डोज लोगो असलेलं बटण आणि डी'दाबूनही थेट डेस्कटॉपवर येता येतं.
(
की-बोर्डवरील विण्डोज लोगो असलेल्या बटणाला यापुढे आपण फक्तविण्डोज बटण म्हणू या.)

Social Bookmarking

February 25th, 2009 | Posted in कंप्युटर | Edit | No Comments

'वाय-फाय' सुरक्षेचा पोलिसी खाक्या!

तुमच्या घरात, ऑफिसमध्ये इंटरनेट वाय-फाय कनेक्शन असेल, तर त्याच्या सुरक्षेसंदर्भात योग्य ती काळजी घ्या; अन्यथा पोलिसांच्या ससेमिऱ्याला तोंड देण्याची वेळ येऊ शकते. 'इंडियन मुजाहिदीन'च्या दहशतवाद्यांनी अशाच असुरक्षित वाय-फायचा वापर करून ई-मेलने धमक्या दिल्या होत्या. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

Social Bookmarking

February 25th, 2009 | Posted in कंप्युटर | Edit | No Comments

फेसबुक फॅसिनेशन

ए फ्रेण्डलोकतुम्हाला एक फण्डा माहितेय?
असं म्हणतात, की नर्सरीतल्या मुलाच्या खेळण्यामधल्या गाडीची चारी चाकं जागेवर असली किंवा कॉलेजच्या पोरांच्या टॉयलेटच्या भिंतींवर काहीही लिहिलेलं नसलंतर ती पोरं अॅब्नॉर्मल आहेत, असं मानायला जागा असते. सचमुचम्हणूनच तर आपल्याला टॉयलेटच्या भिंतीही पुरत नाहीतदॅट्स व्हायवी डिस्कवर न्यू वॉलफेसबुक वॉल!

Social Bookmarking

February 25th, 2009 | Posted in कंप्युटर | Edit | No Comments

स्वास्थ्य संवर्धनासाठी 'सी-डॅक'चे मराठी सॉफ्टवेअर

बदलत्या जीवनशैलीत ताणतणावामुळे निर्माण होणाऱ्या आजारांपासून दूर राहून स्वास्थ संवर्धन कसे करावे, या संदर्भात सर्वसामान्यांना मागदर्शन करण्यासाठी सी-डॅक संस्थेने प्रथमच cure@home हे सॉफ्टवेअर तयार केले असून सध्या इंग्रजीमध्ये उपलब्ध असणारे हे सॉफ्टवेअर लवकरच मराठी, तामिळ, तेलगु, आसामी आदी प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करण्यात येणार असल्याचे या प्रकल्पाच्या प्रमुख डॉ. मेधा धुरंधर यांनी 'मटा'ला सांगितले.

आजार होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असणारे योगा प्रकार, आयुवेर्द औषधे यांच्या माहितीबरोबरच छोट्या दुखण्यावर उपलब्ध असणारी अॅलिओपॅथिक आणि आयुवेर्दिक औषधांची माहिती या सॉफ्टवेअरमध्ये देण्यात आली आहे. अपघात किंवा हृदयविकारासारखी आपत्ती ओढावल्यास कोणते तातडीचे उपाय करावेत, याची विस्तृत माहितीही त्यात आहे.

नोकरी, व्यवसायाच्या वेळापत्रकानुसार आपला आहार कसा असावा, लाइफस्टाइल कशी असावी याखेरीज आहारात उपयुक्त ठरणाऱ्या पदार्थांच्या रेसिपीज, घराजवळील बागेमध्ये कोणत्या प्रकारच्या औषधी वनस्पती लावाव्यात आदी माहितीचा त्यात समावेश करण्यात आल्याचे डॉ. धुरंधर म्हणाल्या. हे सॉफ्टवेअर सीडीद्वारे कॉम्प्युटरवर आणि टच स्क्रीनद्वारे वेलनेस सेंटरवर वापरता येणार आहे. महाराष्ट्रात या प्रणालीचा प्रचार करण्यासाठी सध्या विविध सरकारी खात्यांशी चर्चा सुरू आहे. लवकरच हे सॉफ्टवेअर सर्व भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Social Bookmarking

February 25th, 2009 | Posted in कंप्युटर | Edit | No Comments

फेसबुकच्या नव्या नियमामुळे युजर टेन्शनमध्ये

फेसबुक डॉट कॉम या सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या वेबसाइटने आपल्या काही नियमांमध्ये बदल केल्यामुळे फेसबुकच्या युजरमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र फेसबुकच्या निर्मात्याने सर्व युजरना आमच्यावर विश्वास ठेवा, असे सांगितले आहे.

Social Bookmarking

February 25th, 2009 | Posted in कंप्युटर | Edit | No Comments

अनुवाद……….

शब्द थांबतात आणिअचानक
मनातून एखादा आघात होतो

स्थितीस्थापक

स्थितीस्थापक
तुझ मन
जगात

आनंदाच्या सरी…….

लाल काठ तिच्या
हिरव्याकंच पैठणीला
अन् पदरावर मोर भरलेला

Social Bookmarking

January 30th, 2009 | Posted in marathi kavita-मराठी कविता | Edit | No Comments

ट्रेक

ट्रेक करताना
पाय घसरून पडण्याची जी
मजा असते ना….

Social Bookmarking

January 30th, 2009 | Posted in marathi kavita-मराठी कविता | Edit | No Comments

हृदयाच्या शेवटच्या

हृदयाच्या शेवटच्या
ठोक्याच्या वेळी

ती तुझ्या डोक्यावर मिर्‍या वाटेल

घर सोडताना आई म्हणाली
ती तुझ्या डोक्यावर मिर्‍या वाटेल

जपून राहा बरे

……त्या दिवशी माझ्या

……त्या दिवशी माझ्या
शब्दानी तुझा पाठलाग केला
दूर दूर..

आक्रसतेय

मी आक्रसतेय
मी माझ्यातच गुंतली जातेय
गुरफटतेय

मिटलेल्या पापण्यात

मिटलेल्या पापण्यात
उरलेत अश्रू पूर.
चेहर्‍या वरुन सखीच्या
कसा हरवला नूर.

शब्द आणि सूर….

शब्द आणि सूर….
..
दोन्हीही आहेत
मजजवळ
पण तू नाहीस…….

तुलाच आवडतात

सुखांत अंत

श्वास न घेता आला
शब्दातच तो अडकला
छातीत कळ आली अन्
सुखांत अंत झाला…….

चैताली

Social Bookmarking

January 30th, 2009 | Posted in marathi kavita-मराठी कविता | Edit | No Comments

मज कधी सुचले नाही

मज कधी सुचले नाही
गाणे पावसाचे
मज कधीच समजले नाहीत
खेळ आसवांचे

चंद्र - लघुकवीता

 

आज मला ती म्हणाली
चंद्रावर कविता
लिही ना रे…..
तिला एकच प्रश्न केला…….
तुझ्या की माझ्या ?

चैताली

Social Bookmarking

January 30th, 2009 | Posted in marathi kavita-मराठी कविता | Edit | No Comments

बावरते कधी तरी

बावरते कधी तरी
सावरते कधी तरी
भूतकाळ तुझा माझा मग

राख

 

रखेतही बळ दिसेल मला
….
तुला दिसेल फ़क्त
राख कोरडी
….
मी करेन जिद्दिने सार….

हस्तांतरण..

तू क्षणात करतेस
दुखाच हस्तांतरण..

 

 

__._,_.___
Recent Activity
Visit Your Group
Y! Messenger

All together now

Host a free online

conference on IM.

Yahoo! Groups

w/ John McEnroe

Join the All-Bran

Day 10 Club.

Get in Shape

on Yahoo! Groups

Find a buddy

and lose weight.

.

__,_._,___

0 comments:

sponsers