Mala far aawadali kavita, Agadi shala aathawali aani kay sangu, EKDAM MAST,MHANJE KHUPACH CHHAN,APRATIM.
ARUNKUMAR B. IJARDAR. ZYDUS ALIDAC FORTIZA PHARMA. Ltd. Mob.No.09766364554,09850067672. Dist.Osmanabad,Maharastra State.(INDIA)
--- On Mon, 19/1/09, hemant bhamere <hemant_bhamere@yahoo.co.in> wrote: From: hemant bhamere <hemant_bhamere@yahoo.co.in> Subject: http://www.majhyakavita.com मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय. To: majhyakavita@yahoogroups.com Cc: manjushri.rathod@gmail.com Date: Monday, 19 January, 2009, 11:19 AM
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय. धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर छान अक्षरात आपल नाव लिहायचाय मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुन नलाखाली हात धरून पानी प्यायचाय, कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या चिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय, मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
उद्या पाऊस पडुन शालेला सुट्टी मिलेल का? हा विचार करत रात्री झोपी जायचय, अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी, मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
घन्टा व्हायची वाट का असेना मित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचाय, घन्टा होताच मित्राशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय, मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय, कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा पन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून बसायचय, कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघान्च्या बाकावर ३ मित्र बस hemant bhamere |
Get rid of Add-Ons in your email ID. Get yourname@ymail.com. Sign up now! |
Get perfect Email ID for your Resume. Get before others grab. |
Add more friends to your messenger and enjoy!
Invite them now.
0 comments:
Post a Comment