sponsers

Wednesday, January 28, 2009

http://www.majhyakavita.com Re: माझ्याकविता डॉट कॉमचा उदघाटन समारंभ विशेष... !!!


पत्रकार परिषद
http://picasaweb.google.com/kudal.vijay/MajhyakavitaUdghatan#

बातमी
http://groups.yahoo.com/group/majhyakavita/photos/album/525985430/pic/li\
st;jsessionid=1840B624D03FCEDFF3949EB0D9C8265C.


--- In majhyakavita@yahoogroups.com, मल्लिनाथ
करकंटी <mallinathk@...> wrote:
>
> *नमस्कार मंडळी,
>
> आपली वेबसाईट
माझ्याकविता डॉट कॉम
(www.MajhyaKavita.com) याचे
> उदघाटन २४ जानेवारी
२००९ ला जेष्à¤
लेखक-कवि महेश
घाटपांडे सर यांच्या
हस्ते
> पुणे पत्रकार भवन
येथे पार पडले. आपल्या
या कार्यक्रमाची
नोंद घेत, पुण्यातील
> 'सकाळ' आणि 'पुढारी'
यांनी बातमीही छापली
(सकाळ - २६ जाने - पान ५,
सकाळ टाइम्स
> - २६ जाने पान २,
पुढारी - २५ जाने पान
५). माझ्याकविता हि
पहिली स्वरचीत
> कवितांसाठीची साइट
आहे. या साइटची
मुख्य खासियत आहे कि
हि साइट नक्कल
> प्रतीबंधक (कॉपी
रेजीस्टंट) सुविधा
संपुर्ण आहे, आणी ही
सर्वांसाठी मोफत आहे.
> माझ्याकविता ही
नुसती वेबसाईट नसुन
हा एक प्रकल्प आहे,
कविता प्रेमींनी
कवीता
> प्रेमींसाठी
चालवलेला !! आमच्या
ह्या प्रवासाला सुरवात
झाली ती दोन
> वर्षापुर्वी, जेव्हा
इंटरनेटवर मराठी
कवितेसाठी समर्पीत
असा एकही फोरम
उपलब्ध
> नव्हता. इंटरनेट वर
तसं मराठी साहीत्य
खुपसे उपलब्ध होते,
पण खास मराठी
> कवितांसाठी असा
एकही वेबसाईट किंवा
ग्रुप नव्हता. तेव्हा
ती गरज à¤"ळखुन
> 'माझ्याकविता'
(http://groups.yaho.com/group/majhyakavita/) नावाचा
याहू ग्रुप
> चालु केला. त्या
ग्रुपला एवढा
प्रतिसाद मिळाला कि
एका वर्षातच तो
ग्रुप
> प्रसिद्दीच्या
दुस-या क्रमांकावर
आला. याहू वाल्यांनीही
याची नोंद घेतली,
आणी
> २००७ च्या मुंबई
येथे आयोजीत
केलेल्या मॉडरेटर
मीट मध्ये आमच्या
मॉडरेटरला
> बेस्ट मॉडरेटर
म्हणुन बोलावले.
à¤"रकुटची मराठी
कविता कम्युनिटी
जेव्हा हॅक झाली
> तेव्हा माझ्याकविता
टिम ने अथक प्रयत्न
करुन ति परत मिळवली,
हा इतिहासातला
> एकमेव प्रसंग.
>
> त्याच प्रवसाचा
पुढचा टप्पा म्हणुन
आम्ही ही वेबसाईट
प्रकशीत करत
> आहोत. ही वेबसाईट
सर्व उदयोन्मुख
कवींना त्यांच्या
कविता प्रसिद्दीसाठी
एक
> परिपुर्ण नी मुक्त
असे व्यासपीठठरेल
याची आम्हाला शाश्वती
आहे. इंटरनेट वर
> कविता प्रसिद्ध
करना-या प्रत्येक
कवीच्या मनात एक
भिती असते ती कवीत
चोरली
> जाण्याची. आपली कविता
दुसरा कोणी
स्वत:च्या नावाने
प्रसिद्ध किंवा
फॉरवर्ड करेल
> याची. हे तितकेच
सहजीक आहे, जितके
इतर वेबसाईट
कॉपी-पेस्ट (नक्कल)
करण्याची
> सुविधा देतात. या
सुविधेमुळेच कविता
चोरीचे प्रमाण वाढते,
यालाच प्रतीबंध
> म्हणुन आम्ही ही
वेबसाईट प्रकाशीत करत
आहोत. आमच्या या
वेबसाईट वर आम्ही
नक्कल
> करता येणार नाही अशा
सुविधा पुरवल्या आहेत
आणी या पुढेही त्या
सुविधा
> वाढवण्याचा आमचा
प्रयत्न राहील. ही
सुविधा सर्व
भाषीकांन्ना खुली
आहे.
>
> आम्ही लवकरच
चारोळी स्पर्धा
आयोजीत करत आहोत.
वेबसाईट वर बक्षिसे
> नि स्वरुप लवकरच
जाहीर करणार आहोत.
> ** **
> ** **
> ** ** **
> ** **
> ** ** **~
माझ्याकविता टिम...
>
> --
> http://mallinathk.majhyakavita.com
>
> Always Keep Smiling ......
> Someone - Somewhere May Fall In Love With Your Smile
>
> --- Mallu...!!!
>
> *
>

__._,_.___
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)

1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.

2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.

3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.

4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.

5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
Recent Activity
Visit Your Group
Yahoo! Finance

It's Now Personal

Guides, news,

advice & more.

Y! Messenger

Want a quick chat?

Chat over IM with

group members.

John McEnroe

on Yahoo! Groups

Join him for the

10 Day Challenge.

.

__,_._,___

0 comments:

sponsers