सर तुम्हीच सांगितले होते ना, जा आणि तिच्या कडून notes घे….. शिकवले नाही तर काय झाले? notes वाचून परीक्षा दे….. म्हणून गेलो, नी खड्ड्यात पडलो कणा मोडला पण प्रेमात पडलो…. तिला फक्त 'देतेस का?' विचारले…. माहीत नाही , तिच्यावर का आभाळ कोसळले?…. notes एवजी तिने frdship असा अर्थ घेतला…. (नी पुढे बोलायाच्या आतच ) एक धक्का जोरात दिला….. पडलो एकदाचा खड्ड्यात, आणि मोडला माझा कणा…. पण काहीही असो सर, परत एकदा लढ म्हणा…. मी तर म्हणतो सर, तुम्ही कधी शिकउच नका… notes 'परत आण' म्हणायला, जराही कचकू नका…. "THE PERSON WHO DOES NOT LOVE U IS NOT WORTH OF YOUR TEARS AND IF HE LOVES U THAN HE WILL NOT LET TEARS COME IN YOUR EYES." JAYESH PEDNEKAR |
Get your own website and domain for just Rs.1,999/year.
Change settings via the Web (Yahoo! ID required)
Change settings via email: Switch delivery to Daily Digest | Switch format to Traditional
Visit Your Group | Yahoo! Groups Terms of Use | Unsubscribe
.
__,_._,___
0 comments:
Post a Comment