मॉरीशसच्या काही मराठी मित्रांची इंटरनेटवर ओळख झाली आणि त्यांना मराठीत लिहीण्याचे प्रोत्साहन दिल्यानंतर त्याच्यापैकी एका शाळकरी मुलीने हे लिहून पाठवले.
तीने ते मला रोमन लिपीत लिहून पाठवले होते आणि मी ते बरहा प्रणाली वापरुन शक्य तेव्हढा अर्थ लावत काहीही बदल न करता लिहीले. किती सुंदर मराठी आहे पहा-
आपली मराठी संस्कृती ही आम्हा मराठ्यांचे वैभव आहे. संस्कृतीची जोपासना करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.
आपली संस्कृतीचे मुळ महाराष्ट्रापासुन आहे. ती आमच्या पुर्वजांनी आम्हाला दिलेली एक अप्रतीम देणगी आहे. ईन्ग्रजी माणसांनी आमच्या पुर्वजांना येथे सोन्याची खाण आहे असे आश्वासन देउन त्यांना आणण्यात आले होते. जेव्हा ते मॉरीशसला आले तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर आपल्या मौलिक वस्तु म्हणजे आपले ग्रंथ, वेद, रामयण, महाभारत आणि पुराण आणायला विसरले नव्हते. इथे आल्यवरही त्यांनी आपली संस्कृती विसरली नाही. त्यांनी मोठ्या अभिमानने आपल्या संस्कृतीची जोपसना केली.
पुढे वाचा व प्रतिक्रिया नोंदवा-http://www.marathis
Marathi Shabda www.marathishabda.
Add more friends to your messenger and enjoy! Invite them now..
Change settings via the Web (Yahoo! ID required)
Change settings via email: Switch delivery to Daily Digest | Switch format to Traditional
Visit Your Group | Yahoo! Groups Terms of Use | Unsubscribe
__,_._,___
0 comments:
Post a Comment