इतकी का सुन्दर दिसतेस तू... मी विचारल्यावर हळूच गालात का हसतेस तू... उघड कधीतरी हे रहस्य ही कसली जादू केलीस तू... तुझ्यातच माझं मन रमत तुझ्या सहवासताच ते हसतं का समजुन घेत नाहीस तू... इतकी का सुन्दर दिसतेस तू... मनाच्या चित्रात रंगवल य तुला प्रत्येक कवितेत कोरलय तुला नाही भेटत कधी मला तू... तरी खुशाली का पुसतेस तू... इतकी का सुन्दर दिसतेस तू... डोळे बंद करताच येतेस तू... डोळे उघडताच जातेस तू... एवढच तुझं माझं नातं नसतानाही माझ्या सोबत असतेस तू... इतकी का सुन्दर दिसतेस तू... "Any man can love a million girls but only a REAL MAN can love one girl in a million ways.... *Love one! Be good! Live well*." JAYESH PEDNEKAR |
Get rid of Add-Ons in your email ID. Get yourname@ymail.
Change settings via the Web (Yahoo! ID required)
Change settings via email: Switch delivery to Daily Digest | Switch format to Traditional
Visit Your Group | Yahoo! Groups Terms of Use | Unsubscribe
.
__,_._,___
0 comments:
Post a Comment