---------- Forwarded message ----------
From: marathi superstar <marathi.superstar@gmail.com >
Date: 2009/4/9
Subject: एका जोड्याचं दु:ख
To:
गटई कामगारांपासून ते जोडे बनवणाऱ्या मल्टीनॅशनलवाल्यापर्यंत सगळे विचारात पडले. कारण समस्या वेगळीच बनली होती. एकाच वेळी परस्परविरोधी मागण्या पुढे आल्
या होत्या.
राजकीय नेत्यांनी सांगितलं की असे जोडे बनवा की ते जड असायला हवेत. फेकणाऱ्याला ते उचलणंच कठीण व्हायला हवं. फेकताना त्याला धाप लागायला हवी. असे जोडे बनवायला हरकत नव्हती. पण इतके जड जोडे कोण घालून फिरणार हा प्रश्ान् त्यांना सतावत होता.
या उलट मागणी होती ती, जोडे इतके हलके बनवा की ते सहजतेने फेकता यायला हवेत. अगदी दूरवरूनही. म्हणजे नेम चुकायला नको. कारण नेम चुकला की सगळे हसतात.
काहींनी तर मागणी केली की नेम अचूक लागेल असे जोडे बनवा. कसेही फेकले तरी टागेर्टवरच जायला हवेत. वाटल्यास कम्प्युटराइज्ड प्रोग्रॅम लावा त्यांना.
कंपन्या विचारात असताना राजकारण्यांनी निवडणूक आयोगाला विनंती केली की त्यांच्यापासून शंभर फुटापर्यंत असणाऱ्यांनी विदाऊट शूज जावे अशी आचारसंहिता बनवा. अर्थात आयोगाने ही सूचना फेटाळली. कारण आचारसंहिता उमेदवारांसाठी असते, मतदारांसाठी नाही असं आयोगानं स्पष्ट केलं.
दरम्यान मतदारांच्या वेगळ्या बैठका होऊ लागल्या. जोडे फेका आंदोलन करावं की करू नये, हा चचेर्तील प्रमुख मुद्दा बनला. आपल्या भावना मतपेटीतून व्यक्त कराव्यात असं बहुतेकांनी मत मांडलं. पण आपल्या भावना प्रगट करण्यासाठी काही वेगळे उपाय योजायला काय हरकत आहे, असा सवालही करण्यात आला. शिवाय मामला कोर्टात टिकणार नाही असंही आयोगाला वाटलं.
पण एकाने वेगळाच मुद्दा मांडला. एक जोडा फेकणं योग्य नाही असं तो म्हणाला. कारण मग एका पायात जोडा घालून चालणं कठीण होईल. दुसरा म्हणाला की मग दोन्ही जोडे मारावेत. पण या उन्हातान्हात, गदीर्त अनवाणी चालणंही अशक्य आहे असं तिसरा म्हणाला. सारी चर्चाच फिसकटली. राजकारण्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
- चकोर
From: marathi superstar <marathi.superstar@

__._,_.___
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)
1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.
2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.
3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.
4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.
5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.

Change settings via the Web (Yahoo! ID required)
Change settings via email: Switch delivery to Daily Digest | Switch format to Traditional
Visit Your Group | Yahoo! Groups Terms of Use | Unsubscribe
.
__,_._,___
0 comments:
Post a Comment