हसलीस ना !!
हसलीस ना !
कातरवेळी त्या गोड गुलाबी ओठातून हसलीस ना !
नकळत तुझ्या वेडे माझी होउन बसलीस ना ?
रोजची ती वाट आपली अजूनही तीच असे ना ?
पण तर तर पावलांची घाई आज कुठे दीसे ना !!
का घेतला एवढा वेळ सखे मज संगे बोलाया ...
बघ नभीचा चांदवा आता लागला रात्री साठी झुलाया ...
पाही तुझीच स्वप्ने सदा कदा रात्र न दीन....
मग लागल्या मज त्या चांदण्या छळाया..
अवघडायची तुझी पावले समोरून मी येताना .....
खर्च सांग इशारे माझेही तुला लागले कळाया
Best Regards,
Mahesh Bhoir
www.agrizatka.
www.maheshbhoir.
www.maheshbhoir.
+91 9870560065
__._,_.___
Change settings via the Web (Yahoo! ID required)
Change settings via email: Switch delivery to Daily Digest | Switch format to Traditional
Visit Your Group | Yahoo! Groups Terms of Use | Unsubscribe
.
__,_._,___
0 comments:
Post a Comment