पाउस मनातला ..... आज तो बरसत होता.... आणि मी एकटाच खिडकीपाशी उभा त्याला न्याहाळत ..............................नेहमीप्रमाणेच . काय विशेष होतं कोण जाणे?? पण अचानक कंठ दाटून आला आणि वाटलं कि मनात कोसळणारा पाउस हा नक्कीच त्याच्यापेक्षा मुसळधार आहे ...... """""मस्त कुणीतरी चहा करून द्यावा सारखं वाटत होतं ओथंबनार्या एकेक थेम्बासोबत शहारलेलं मन माझं वेडं तिच्या आठवणी गुंफत होतं प्रेम माझं कळावं तिला असं खुपदा वाटलं होतं पण केवळ मृगजळ ती माझ्यासाठी मी मनाला वेसण घातलं होतं आणि ह्याच कर्माचं भोग कि काय सारे पावसाळे एकट्यानेच पहायचं नशिबी माझ्या आलं होतं ..........."""" --
Post a Comment
0 comments:
Post a Comment