sponsers

Saturday, April 11, 2009

http://www.majhyakavita.com Fwd: Marathi kavita





---------- Forwarded message ----------
From: marathi kavita prem kavita love poem poetry <marathikavita56@gmail.com>
Date: 2009/4/11
Subject: Marathi kavita
To: marathikavita56@gmail.com


Marathi kavita

क्षितिजाच्या रेषेवर संपत नसते काहीही……….

Posted: 10 Apr 2009 06:19 AM PDT

क्षितिजाच्या रेषेवर संपत नसते काहीही………. Enter your email address: Delivered by FeedBurner जाडजूड बर्फाच्या थराखालून असतो पाण्याचा जिवंतपना जरी गोठले मन कधी ह्रुदयात धुमसतो जिवंत वणवा त्या डोंगराच्या पल्याड असते गाव कुठचे तरी क्षितिजाच्या रेषेवर संपत नसते काहीही ललाटावरच्या रेषानी फ़क्त प्रारब्ध जोपासायाच शरीरातल्या आत्म्याने ते भोग - भोग भोगयाच अंतरालातल्या पोकळीत ब्रम्हांड सामावलेल उसन हास्य असत हुन्दक्यानी भरलेल गर्भातल्या अस्तराचा पिळ फ़क्त माहीत एक वेदनेलाच असली जरी त्यात नवनिर्मितिची संवेदना Possibly Related Posts: बा हळव्या मना अंतिम अडसर

बा हळव्या मना

Posted: 10 Apr 2009 05:41 AM PDT

बा हळव्या मना * बा हळव्या मना * Enter your email address: Delivered by FeedBurner एखादी गोष्ट मनाला लागते म्हणजे नक्की काय होतं ? द्रुष्टी देखल्या सत्याचा स्वीकार करणं मन नाकारीत रहातं; असंच ना ? वेड्या मनाला समजत नाही की आभाळी रणरणत्या सूर्याला हट्टानं चांदोबाच म्हणून कुणी त्या ' चांदण्या ' त भटकू गेलं तरी घाम निथळल्यावाचून का राहील ? अश्रू म्हणजे तरी काय ? सत्यसूर्याच्या दर्शनतेजानं मनातून निथळणारा घामच [...]

काय हरकत आहे ? *

Posted: 10 Apr 2009 05:03 AM PDT

काय हरकत आहे ? * Enter your email address: Delivered by FeedBurner आहे माझं प्रेम तुझ्यावर जीव ओवाळते ना मी वाट पाहते तुझ्या येण्याची काय हरकत आहे….? तुझं हसणं बोलणं वावरणं आवडतं मला तुझं निखळ स्वच्छ वागणं मोहवितं मला काय हरकत आहे…? हो, मी पाहते स्वप्न तुझ्या माझ्या स्वप्नांची तू रंग भरावेस असंही वाट्त मला काय हरकत आहे…? माझी स्वप्न माझी आहेत माझे रंग माझे आहेत माझं प्रेम माझं आहे मग काय हरकत आहे? माझी [...]

म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.

Posted: 10 Apr 2009 04:35 AM PDT

पाचवी पर्यंत प्रेम म्हणजे काय असतं ते माहीतच नव्हतं… म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं. दहावी पर्यंत अभ्यास,अभ्यास आणि अभ्यास… म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं. आता थोड तरी कळायला लागलं होत की प्रेम म्हणजे काय असतं,पण बारावी म्हणजे आयुष्याच वळण… म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं. शाळेत असताना मुलीशी जास्त मैत्री कधी साधलीच नाही त्यामुळे कॉलेज मध्ये सुध्दा मैत्री जपताच आली नाही… म्हणुन प्रेम करायचं राहुन [...]

पहिला पाऊस पडतो तेंव्हा

Posted: 10 Apr 2009 04:34 AM PDT

पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं… हातातली कामं टाकुन देउन पावसात जाऊन भिजायचं! Enter your email address: Delivered by FeedBurner आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या कोसळणार्‍या धारा श्वासांमध्ये भरून घ्यायचा सळाळणारा वारा कानांमधे साठवुन घ्यायचे गडगडणारे मेघ डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची सौदामिनीची रेघ पावसाबरोबर पाऊस बनून नाच नाच नाचायचं अंगणामधे, मोगर्‍यापाशी तळं होऊन साचायचं! आपलं असलं वागणं बघुन लोक आपल्याला हसतील आपला स्क्रू ढिला झाला असं सुध्दा म्हणतील ज्यांना हसायचं त्यांना हसू दे काय म्हणायचं ते म्हणू दे त्यांच्या दुःखाच्या [...]

एक दिवस…………

Posted: 10 Apr 2009 04:31 AM PDT

एक दिवस………… एक दिवस असा होता की कुणीतरी माझ्या फोनची वाट पहायचं स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं त्या गोड गप्पामध्ये रंगायचं Enter your email address: Delivered by FeedBurner एक दिवस असा होता की कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं गप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं एक दिवस असा होता की कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं वेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचं फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं एक [...]

गुलाबांच्या ताटव्यात गुलाब होते खुप

Posted: 10 Apr 2009 04:29 AM PDT

गुलाबांच्या ताटव्यात गुलाब होते खुप लाल, पिवळे, गुलाबी,पांढरे रंगही होते खुप कुणी घेतो फुललेला गुलाब तर कुणी घेतो कळी तर कुणी टवटवीत गुलाब विकत घेई Enter your email address: Delivered by FeedBurner का नेहमी पाहीले जाते बाह्यरुप सुगंधाची परिक्षा करण्यात काय आहे चुक अशीच मी एका गुलाबच्या ताटव्यात आहे सुन्दर नसेन पण गंध माझा वेगळा आहे माझ्या माळ्या, पण तुही असाच का रे इतरांसारखा द्रुष्टीला पडणारे सत्य [...]

आपल्यालाही आवडलं असतं…

Posted: 10 Apr 2009 04:28 AM PDT

आपल्यालाही आवडलं असतं… Enter your email address: Delivered by FeedBurner रोज संध्याकाळी तिला चौपाटीवर फिरवायला , तिच्या निळ्या डोळ्यांत स्वतःला हरवायला , वाळूत बंगला बांधता बांधता.. आलं असतं मनातलं सांगता.. पण जाऊ दे जमलंच नाही ..! आपल्यालाही आवडलं असतं.. कधीतरी तिच्यासोबत बागेमध्ये जायला , एकच कॅडबरी दोघांमधे वाटून खायला , कधी खोडी काढली असती.. आणखी गोडी वाढली असती.. पण जाऊ दे जमलंच नाही ..! आपल्यालाही आवडलं असतं… तिचा हात हळुवारपणे [...]

ती छानशी कविता लिहून का्ढली..

Posted: 10 Apr 2009 04:26 AM PDT

ती छानशी कविता लिहून का्ढली.. Enter your email address: Delivered by FeedBurner दिवस भुर्रकन सरून गेले हातात गजग्यांच्या जागी शब्द आले… तसेच खुळखुळ करीत दान मागत राहिलो…कवितेचे मध्यमवर्गीय अनुभवांचे गुळगुळीत कागदावर,पार्करच्या पेनने कविता बनवता बनवता कोरडे झालेले पेन आणि मन चाचपडत राहिले…मॄगजळाला आणि अशातच तू दिसलीस मनभावनी, सोलासावनी, मॄगनयनी सौंदर्याची खाण ..आरस्पानी हरवून गेलो एकदा तुझ्या निळ्याशार टपो-या डोळ्यांत आणि मग हरवत गेलो सदा तुझ्या गालावरच्या खळ्यांत आणि असं बेधूंद बेहोश होतांना डोळ्यांतल्या विभ्रमावर लुब्ध होतांना वार्याशी खेळणा-या बटांना सावरतांना जाणवले मला आणि [...]

या सुंदर जिवनाच्या वाटेवरी………..

Posted: 10 Apr 2009 04:23 AM PDT

या सुंदर जिवनाच्या वाटेवरी……….. Enter your email address: Delivered by FeedBurner तसे मी फार collections केले आहेत…… हे त्यातलेच 1…………… ********************************** या सुंदर जीवनात कधी कधी…पडायच असत प्रेमात कधी कधी… बघायच असत झुरुन दुसर्यासाठी कधी कधी… पाहताना त्याच्याकडेच दाखवायच असत…… विचारात गुंतल्यासारख कधी कधी… अन पाहताना त्याच्याकडेच विचारात गुंतायच असत कधी कधी… रात्री पहायची असतात स्वप्ने त्याचीच… जागुन अशी रात्र काढावी कधी कधी… नंतर "जागला होतास का रात्री?" म्हणून विचारावे [...]

तुझे नि माझे नाते.. !

Posted: 10 Apr 2009 04:19 AM PDT

तुझे नि माझे नाते कसले?.. मजला उमगत नाही.. या जन्मीचे की गत जन्मीचे?.. काही समजत नाही… Enter your email address: Delivered by FeedBurner काय नाव मी देऊ याला? सखे तुला तरी कळेल का? गूढ-गहन प्रश्नाचे उत्तर.. सांग कधि ग मिळेल का ? अवचित एका वळणावरती.. गाठ आपुली ही पड्ली… निमिषा मध्ये क्षणाक्षणाची.. रेशीमनाती बघ जुळली.. सत्य प्रेम.. शिव ही प्रेम.. प्रेमच सुंदर आहे.. क्षणीक [...]
You are subscribed to email updates from marathi kavita prem kavita love poem poetry
To stop receiving these emails, you may unsubscribe now.
Email delivery powered by Google
Inbox too full? (feed) Subscribe to the feed version of marathi kavita prem kavita love poem poetry in a feed reader.
If you prefer to unsubscribe via postal mail, write to: marathi kavita prem kavita love poem poetry, c/o Google, 20 W Kinzie, Chicago IL USA 60610

__._,_.___
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)

1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.

2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.

3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.

4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.

5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
Recent Activity
Visit Your Group
Yahoo! Groups

Mom Power

Find wholesome recipes

and more. Go Moms Go!

Check out the

Y! Groups blog

Stay up to speed

on all things Groups!

Weight Management Group

on Yahoo! Groups

Join the challenge

and lose weight.

.

__,_._,___

0 comments:

sponsers