sponsers

Wednesday, March 11, 2009

$$ Marathi Masti $$ तुम्ही मुली,पटलं तर हो म्हणा

तुम्ही मुली,पटलं तर हो म्हणा...

तुम्ही मुली इतकं सगळं आक्रित
कसं काय बुवा निमुटपणे सहन करता?

गल्लो-गल्ली पिच्छा पुरविणाऱ्या
दिलफ़ेक मजनूंचा ससेमीरा चुकवता
छेडलंच कुणी तर मस्तकी
बर्फ़ाचा तुकडा ठेऊन संयम राखता...

पुरुषांचे अर्थपुर्ण ओंगळ स्पर्श
उघड्या शरीरावर कशा काय झेलता?
स्रीदेहाचं नजरेनं वस्रहरण
रोजच मदतीला श्रीकृष्ण कोठून आणता...

तुम्हाला नाही का वाटत की
तुम्हीही कुठेतरी बरचसं चुकता?

आकर्षकतेच्या वेडापायी नकळत
शालिनतेची लक्ष्मण-रेषा ओलांडता
निव्वळ आधुनिकतेच्या नावाखाली
सरळ पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करता...

सदोष खुल्या जीवन शैलीचे जीथे
सर्वाधिक मनोरुग्ण आढळतील तुम्हाला
पहायचीच झाली परमोच्च प्रगल्भता
कोणार्क-खजुराहो खुशाल येतील पहाता...

कितिही बदललात बाह्य पेहराव
तरी अंतर्मनानं पुर्णपणे भारतीय असता
तोकडी पोलकी घालून लाजेस्तव
काय मग उगीच नकळत खाली ओढता...

स्निग्धतेवर घट्ट सायीचं आवरण हवं
दुधाचं नासकं दही न होऊ देण्या करता

आम्हाला अती-तंग कपडे घालून
खाली जमीनीवर खरंच नाही येत बसता
त्यांना तुम्ही अती-आरामदायी
सचैल असं उगाचंच कसं काय भासवता?




If u trust someone, trust till the end, whatever the results may be in the end either u will have a very good friends or a very good lesson…






Get rid of Add-Ons in your email ID. Get yourname@ymail.com. Sign up now!

__._,_.___
Recent Activity
Visit Your Group
Yahoo! Mail

Stay in Touch

Stay connected

and manage your life

Yahoo! Toolbar

Get it Free!

easy 1-click access

to your groups.

Yahoo! Groups

Start a group

in 3 easy steps.

Connect with others.

.

__,_._,___

0 comments:

sponsers