सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिलका...........
सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिलका...........
माझ्या सवे अंगणी खेलात तू रमशील का...........?
झाडावरच्या झुल्यावरी माझ्या सवे झुलाशील का.....?
खेलातला डाव मोडून माझ्यावरी रुसशील का.........?
सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिलका............
अंधारात रात्रीचा चंद्र तू होशील का............
अडकलता पाउले हात तुझा देशील का..........?
चुकता माझी पाउले राग तू कराशिला का...........?
सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिलका............
आली असता संकटे झेलुनी तू घेशील का..........?
काटेरी रस्त्यावर साथ माझी देशील का............
लापविता दुःख मी तास माझा घेशील का............
सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिलका............
माझ्या सवे मनामोकल्या गुजगोष्टी करशील का........?
समजुन माझ्या अडचणी सहानुभूति देशील का.......?
येता वाईट विचार मनी नवी उमेद होशील का.........?
सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिलका............
देशील माला प्रेम अणि माझे प्रेम घेशील का......?
कही क्षण जीवनात आनंदाचे देशील का.........?
ठेवशील मला मनी अणि आठवणीत राहशील का....?
सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिलका............
Best Regards,
Mahesh Bhoir
www.agrizatka.
www.maheshbhoir.
www.maheshbhoir.
+91 9870560065
Change settings via the Web (Yahoo! ID required)
Change settings via email: Switch delivery to Daily Digest | Switch format to Traditional
Visit Your Group | Yahoo! Groups Terms of Use | Unsubscribe
0 comments:
Post a Comment