Mi Marathi !!!
मराठी माणूस जागा हो
आज भैय्या मुम्बई बंद करणार
दूध, रिक्शा, टैक्सी, भाजी बंद होणार,
संध्याकाली तुमची पानीपूरी गायब होणार
कालच्या बातम्या बघून मलाही विचार पडला
मराठी माणूस भय्यांवर एवढा का विसंबला ?
हो, आहे एक गोष्ट हया भय्याकडे
ज्याने तो महाराष्ट्रात वाढत चालला
जास्त मेहनत, कमी मोबदला आणी थोडासा हा नम्र
पण ह्याच गोष्टीचा आज एकजीव जाला
आणि उभा राहिला भय्या आज मुम्बई बंद करायला,
राजकारन्याना करू द्या, त्यांच राजकरण
पण तुम्ही अणि आम्हीच आहोत हया गोष्टीला जबाबदार
भेटेल दूध आज कमी
पण मराठी दूधावाल्यांचा धंदा होईल आज छान
धावातील रिक्शा कमी आज
पण मराठी रिक्षवाल्याचा धंदा होईल छान
भाजीवाली, मछीवाली मावाशीनना
आज सोन्याचा दिवस उजाडेल
हीच संधी आहे मराठी माणसा
संधी देण्याची आणि संधी घेण्याची
जे जे भय्ये नाहीत आज, घ्या त्यांच्या जागा
करा सुरु, तुमचा नवीन धंदा आज
जे जे भय्ये नाहीत आज
पाहू नका त्यांच्याकडे उद्यापासून
बाजूला बसलाय माजा मराठी
करा सुरुवात त्याच्यापसून
मी तर शपथ घेतली आज
खाईन पानीपुरी जर देणार असेल हा मराठी
नाहीतर आज पासून केली, व्यर्ज ही पनीपुरी
करत नाही द्वेष कुणाचा
नाही करत कुणाचा अपमान
येउन घरात माज्या तोडातो माजी भाकरी
खातो तर खातो, वर करतो हा आज शिराजोरी
म्हणून, म्हणून मराठी माणसा
हो आता तरी जागा
१. तुज़्या घरातल्या तुज्या भावाला, दे पहिली संधी
२. बंद पुकारातोय भय्या आज, उचल ही संधी
प्रत्येक मराठी मनासनी, किमान एक तरी मराठी मनासला
ही कविता ईमेल करावी.
- एक मराठी मानासची नम्र विनंती
आपला मराठी माणूस
Best Regards,
Mahesh Bhoir
www.agrizatka.
www.maheshbhoir.
www.maheshbhoir.
+91 9870560065
Change settings via the Web (Yahoo! ID required)
Change settings via email: Switch delivery to Daily Digest | Switch format to Traditional
Visit Your Group | Yahoo! Groups Terms of Use | Unsubscribe
0 comments:
Post a Comment