Join MARATHI KAVITA मराठी कविता
For all people who want to share their mp3's send name and cell no to pooja.mane86@
Categories
08 Mar
Author: Marathi cinema // Category: Uncategorized
- वैष्णवी कानविंदे
काळाने बदललंच पाहिजे. मग तो 'भूत'काळ का असेना. भुतांना पण जरा चेंज नको का. 'ओ, काय हो रामसे भाऊ… तुम्ही कायम कवट्या, ओसाड बंगला, खुनी आत्मा, पांढऱ्या डोळ्यांची जखीण वगैरे दाखवत राहिलात…' आणि 'राम गोपाल वर्माजी तुम्ही हो, भुताटकीच्या बाबतीत जरा शहरी दृष्टिकोन ठेवलात ते खराय. पण तरीही तुमच्या सिनेमातली भुतावळ एखाद्याला पछाडणं, मग मंत्र तंत्र, बुवा बिवा… यातच अडकून पडली ना राव…'
आता
Comments Off // Add Comment
08 Mar
Author: Marathi cinema // Category: Uncategorized
सिनेमांमधले कलर प्रॉमिनण्ट आणि सुंदर होण्यामागे जागतिक कलर ट्रेण्ड आणि कॅमेरा टेक्नॉलॉजीही महत्त्वाची आहे. ब्लॅक अॅण्ड व्हाइट सिनेमांपासून टेक्निकमधे सातत्याने बदल होत असले, तरी इस्टमन कलर पूर्व इरा आणि पोस्ट इरा असे सरळ सरळ दोन भाग पडतात. इस्टमन कलर टेक्नॉलॉजी लाँच होण्याआधी सिनेमा काळ्या-पांढऱ्या रंगात घुटमळत होते. त्यातही गुरुदत्त, राज कपूर, चेतन आनंद या दिग्गज दिग्दर्शकांनी आपल्या सिनेमामधे ब्लॅक-व्हाइट कलर बरोबर प्रकाश आणि छायेचा खेळ खेळला. त्यातून ते सिनेमे अजरामर झाले. 'प्यासा', 'कागज के फूल', 'श्री ४२०' ही त्याची काही प्रातिनिधीक उदाहरणं.
Read more…
08 Mar
द क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन
Author: Marathi cinema // Category: न्यू रिलिज
द क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन
श्रीपाद ब्रह्मे
'द क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन'मध्ये ब्रॅड पिट.
अद्भुत, अविस्मरणीय आणि 'अकाली'!
माणसाला अद्भुतरम्यतेचे वेड पूर्वीपासून आहे. त्याच्या कल्पनेच्या भराऱ्या कुठे आणि कशा पोचतील, सांगता येत नाही. एखादा माणूस लहान बाळ म्हणून जन्माला येतो आणि तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व हे टप्पे पार करीत करीत अखेर मरण पावतो. पण समजा, कुणी वृद्ध म्हणून जन्माला आला आणि हळूहळू प्रौढ, तरुण होत होत लहान अर्भक म्हणून मृत्यू पावला तर…? "द क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन'मधल्या बेंजामिनचं प्राक्तन हेच आहे. एफ. स्कॉस्ट फिट्झगेराल्ड यांनी १९२० मध्ये लिहिलेल्या या विलक्षण कथेवर दिग्दर्शक डेव्हिड फिंचरनं "बेंजामिन बटन' साकारला आहे. अत्युच्च दर्जाची रंगभूषा, कलादिग्दर्शन आणि दृश्य परिणाम (या तिन्हीचे ऑस्कर "बेंजामिन'ने मिळविले आहे!), जोडीला ब्रॅड पिटचा अभिनय यामुळं "बेंजामिन' पाहणे हा एक अद्भुत, अविस्मरणीय अनुभव ठरतो. "अकाली' अशासाठी, की यातल्या नायकाच्या आयुष्यात घड्याळाचे काटे उलटे फिरत असतात. अशा स्थितीत त्याचं शरीर, वय कसं वाढत (किंवा कमी होत) जातं आणि त्याचा त्याच्या आयुष्यावर कसकसा परिणाम होतो हे सगळं दिग्दर्शकानं अतिशय सुरेख टिपलं आहे. Read more…
08 Mar
Author: Marathi cinema // Category: Uncategorized
अगदी ब्लॅक अॅण्ड व्हाइट जमान्यापासून हिंदी सिनेमाचं होळीशी जवळचं नातं आहे. सिनेमातली होळी कायम गाजली. प्रत्येक सिनेमात होळी नसली तरी रंग मात्र असतो. नव्या कलर टेक्नॉलॉजीने हा रंग खुलवलाय. सिनेमात नखशिखांत रंगलेल्यांनाही त्याची फारशी माहिती नसते. रंगाच्या उत्सवानिमित्त बॉलिवूडचा हा नवा रंग, सांगतायत प्राजक्ता कासले Read more…
08 Mar
Author: Marathi cinema // Category: न्यू रिलिज
- अविनाश चंदने
मराठीत वैविध्यपूर्ण सिनेमे बनताहेत याचा अर्थ टुकार चित्रपटांची निमिर्ती होत नाही, असे नाही. काही चित्रपट खरोखरच सुंदर असतात. चित्रपटांच्या निमिर्तीमूल्यांसाठी किती मेहनत घेतली हे संपूर्ण कलाकृती पाहिल्यानंतर समजते आणि अशा सिनेमांची 'पाहायलाच हवा', अशी शिफारस केली जाते. Read more…
08 Mar
Author: Marathi cinema // Category: न्यू रिलिज
- वैष्णवी कानविंदे
काळाने बदललंच पाहिजे. मग तो 'भूत'काळ का असेना. भुतांना पण जरा चेंज नको का. 'ओ, काय हो रामसे भाऊ… तुम्ही कायम कवट्या, ओसाड बंगला, खुनी आत्मा, पांढऱ्या डोळ्यांची जखीण वगैरे दाखवत राहिलात…' आणि 'राम गोपाल वर्माजी तुम्ही हो, भुताटकीच्या बाबतीत जरा शहरी दृष्टिकोन ठेवलात ते खराय. पण तरीही तुमच्या सिनेमातली भुतावळ एखाद्याला पछाडणं, मग मंत्र तंत्र, बुवा बिवा…
Change settings via the Web (Yahoo! ID required)
Change settings via email: Switch delivery to Daily Digest | Switch format to Traditional
Visit Your Group | Yahoo! Groups Terms of Use | Unsubscribe
0 comments:
Post a Comment