sponsers

Sunday, November 1, 2009

[GarjaMaharashtraMaza] सिबलिंग राइवलरी

 


सिबलिंग राइवलरी


आपले आईबाबा, आपली खेळणी दुसऱ्याबरोबर शेअर करण्याच्या भावनेतूनच सिबलिंग राइवलरीला सुरुवात होते. पालकांनी वेळीच योग्य भूमिका घेतली, तर या नकारात्मक विचारधारेलाच आळा बसू शकतो. 

त्या दोघा 'अब्जाधीश' भावांमधील पराकोटीच्या वैराच्या तथाकथित कथा आपण सारेच ऐकून आहोत. काही वर्षांपूवीर् 'रिलायन्स'चे निरनिराळे उद्योग मुकेश आणि अनिल अंबानी या दोघा भावांनी विभागून घेतले. तेव्हापासून ते उघडपणे एकमेकांच्या विरोधात स्पर्धकाच्या रुपात उभे आहेत. याचा कहर झाला तो, अलीकडच्या हेलिकॉप्टर प्रकरणात. एकाने दुसऱ्याला कायमचं संपवण्यासाठी असा कट रचला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात कुणालाही अतिशयोक्ती वाटू नये इतकं त्यांचं वैर विकोपाला जाऊ शकतं. 

अशातऱ्हेची द्वेषभावना ही निव्वळ अतिमहत्त्वाकांक्षी, यशस्वी व्यक्तींमध्येच असते असं मात्र अजिबातच नाही. अगदी लहान वयापासूनच या 'सिब्लिंग राइवलरी'ची बीजं रुजतात. कित्येकदा तर दुसऱ्या भावंडाचं आगमन होणार ही बातमीच पहिल्याला अस्वस्थ करते. आपले आईबाबा, आपलं घर, खेळणी, हे अवघं विश्वच आता आपल्याला आणखी कुणाबरोबर तरी वाटून घ्यावं लागणार ही गोष्ट त्या लहानग्या जिवाला महाकठीण वाटू शकते आणि कधीकधी पालकच आपल्या वागण्यातून या असुरक्षिततेच्या भावनेला खतपाणी घालतात. द्वेषभावना रुजवतात. 

प्रत्येक मूल हे आपला स्वत:चा असा वैशिष्ट्यपूर्ण स्वभाव, गुणवैशिष्ट्यं आणि व्यक्तिमत्त्व घेऊन येतं. कितीही नाकारलं तरी मुलांमधील एकाविषयी पालकांना अधिक ओढा असतो. डावं-उजवं केलं जातं. कौतुक, टीका करताना समान वागणूक दिली जात नाही. आणि यातूनच दोघांमध्ये स्पर्धा, स्पधेर्तून द्वेष वाढू लागतो. 

दोघांपैकी एक अधिक हुशार, अधिक देखणं किंवा कुठल्याही बाबतीत अधिक सरस असेल तर मग द्वेष वाटायला सबळ कारणही मिळतं. ही स्पर्धा कधी फारच उघड, ढोबळ होऊन सामोरी येते तर कधी छुपी राहाते. लहानपणी भावंडांना एकमेकांची सोबत करणं, वस्तू शेअर करणं, प्रसंगी मदत करणं, विश्वासाने एकमेकांची सिक्रेट्स शेअर करणं अनेकदा भाग पडतं. परस्परांविषयी द्वेष असल्यास या गोष्टी शक्य होत नाहीत. एकमेकांच्या जवळ आणणाऱ्या प्रसंगांतून प्रेम वाढत जाण्याऐवजी मग द्वेषच वाढत जातो आणि प्रौढ वयात जिथे सगळ्याच नात्यांना व्यवहाराची कसोटीही पार पाडावी लागते, भावंडांनाही त्याला तोंड द्यावंच लागतं. काही वेळा मग नको इतकी कटुता निर्माण होते तर काहींच्या बाबतीत नात्याचे बंध तुटतील इतक्या गोष्टी ताणल्या जातात. 

मुंबईसारख्या महानगरीत 'हम दो हमारा/हमारी एक' हेच कुटुंबाचं स्वरुप गेल्या काही वर्षांत रूढ होऊ लागलं असताना 'सिब्लिंग राइवलरी'चा प्रश्न गैरलागू वाटू शकतो. पण, मधल्या काळात अनेकांच्या पगारांत चांगलीच वाढ झाल्यानंतर पुन्हा एकदा 'मुलाला कुणीतरी सोबत हवं' याची जाणीव वाढू लागली आहे. उच्चभ्रू आणि उच्चमध्यमवगीर्यांत पुन्हा किमान दोन मुलं आवश्यक असल्याचा विचार ठळकपणे दिसू लागलाय. अर्थात, ताज्या 'मंदी'मुळे त्या बाबतीतही अनेक जणांची अवस्था 'तळ्यात मळ्यात' होऊन बसलीय. परंतु, दुसऱ्या मुलाचा विचार केलाच तर मात्र 'सिब्लिंग राइवलरी'च्या समस्येचा विचार आधीच गांभीर्याने करायलाच हवा. 

............

* पालकांची जबाबदारी 
हे सारं टाळायचं असेल तर पालकांनी लहानपणापासून काही बाबतीत दक्ष असायला हवं. दुसऱ्या अपत्याच्या आगमनाची बातमी पहिल्याला देतानाच, त्याच्या मानसिकतेचा अंदाज घेऊन त्यादृष्टीने त्याला वा तिला येणाऱ्या भावंडासाठी 'पॉझिटिव्हली' तयार करावं. येणारं दुसरं अपत्य हे पहिल्याला सोबत करण्यासाठी आहे, असा विचार हा मुळातच दुसऱ्याला 'सेकण्डरी' वागणूक देणारा आहे. आपण सगळ्यांनी एकमेकांना सोबत करायची आहे, मोठ्यांनी लहानांना जपायचं आहे आणि प्रसंगी लहानांनीही मोठ्यांना मदत करायला हरकत नसते, असा विचार बिंबवल्यास कुटुंबातील वातावरण अधिक निकोप होऊ शकतं. 

* आत्मकेंदी वृत्तीत वाढ 
दोघांपैकी एक जण अगदी आपल्यासारखं आहे, असं वाटून घेऊन वैयक्तिक आयुष्यात स्वत:ला न मिळालेल्या प्रत्येक गोष्टीचा त्या मुलावर वर्षाव करण्याचंही पालकांनी टाळावं. संबंधित मुलामधील मूलभूत आत्मकेंदी वृत्ती अशामुळे वाढीस लागून व्यक्तिमत्त्व स्वाथीर् प्रवृत्तीचं होऊ शकतं. 

* वयात पुरेसं अंतर 
दोघा मुलांमध्ये पुरेसं अंतर असल्यास एकाच वेळी दोघांकडे सारखंच लक्ष देण्याचा ताण पालकांवर येणार नाही. पर्यायाने दोघांपैकी एकाला एकटं वा असुरक्षित वाटण्याची वेळही येणार नाही. दोघांपैकी एकाबद्दल अधिक प्रेम असल्याचं पालकांनी कधीच दाखवू नये. नाहीतर, आईबाबांचं आपल्याखेरीज दुसऱ्या अपत्यावर अधिक प्रेम असल्याचा संशय मुलांच्या मनात असतोच, त्याला खतपाणी मिळेल. मग, भावंडांतील वैर वाढतं. 

--
============================
As a youth of my nation,

I will work and work with courage to achieve success in all the missions.
http://revtwt.com/index.php?id=38814

http://www.myLot.com?ref=ruperi

http://www.globelive.info

__._,_.___
Recent Activity
Visit Your Group
Y! Messenger

PC-to-PC calls

Call your friends

worldwide - free!

Yahoo! Groups

Small Business Group

Improve your business

by community exchange

Yahoo! Groups

Mom Power

Kids, family & home

Join the discussion

.

__,_._,___

[GarjaMaharashtraMaza] दूरदेशी गेला बाबा गेली कामावर आई

 

दूरदेशी गेला बाबा गेली कामावर आई



संयुक्त कुटुंबपद्धती झाली. आई-बाबा करिअरिस्टिक झाले आणि लाडका छकुला एकटा पडला. संध्याकाळी आईबाबांना बिलगण्यासाठी तो अधीर झाला. अंगाई गातागाता थोपट नयासाठी प्रेमाचा हात शोधू लागला. पण, तो हात त्याच्या डोक्यावरून कधीच फिरला नाही. मग, तो हिरमुसला. अबोल, एकलकोंडा झाला. 

सीमा आणि अभय नोकरीसाठी दिवसभर बाहेर. चार वर्षांचा त्यांचा, छकुला मोहित पाच महिन्यांचा असेपर्यंतच त्याला आईचा सहवास मिळाला. लगेचच सीमाला ऑफिस जॉइन करायचं असल्याने मोहितला पाळणाघरात ठेवावं लागलं. रात्री सात-आठ वाजता केवळ दोन-तीन तासांसाठीच त्याला आपल्या आईबाबाचा सहवास मिळायचा. 

मोहित दुसरीला गेला. सीमाला मोहितच्या क्लासटिचरचा फोन आला. 'अॅकॅडमिक अॅण्ड सोशल प्रोग्रेसबाबत मोहित मागे आहे. तो कुणाशी बोलत नाही. चीडचीड करतो. एकटा राहतो. खेळकर नाही.' अशा अनेक तक्रारींचा पाढा क्लासटिचरने सीमासमोर वाचला. मोहितमध्ये सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे असा निष्कर्ष काढून सीमा आणि अभयने स्पेशल एज्युकेटरचा सल्ला घ्यायचं ठरवलं. 

मोहितच्या समस्येला 'तुम्ही दोघंच जबाबदार' असल्याचं स्पेशल एज्युकेटरने सांगितल्यानंतर सीमा आणि अभयला प्रचंड धक्का बसला. पण, उत्तरंही अचूक होतं!

मूल ज्या वातावरणात वाढतं त्याचा त्याच्या जडणघडणीवर, व्यक्तीमत्त्वावर खूप परिणाम होतो. विचार करण्याची पद्धत, भावनिकता, सामाजिकता आणि बुद्धीमत्ता यावरून त्याचं व्यक्तीमत्त्व घडतं. घरात खेळीमेळीचं किंवा माणसांनी भरलेलं वातावरण असेल तर मूल सोशल, बोलकं बनतं पण, तेच जर त्याच्या सोबतीला कोणीच नसेल तर तो एकलकोंडा होतो. 

मोहितच्या बाबतीत हेच घडलं. घरात एकटं राहिल्याने त्याला चारचौघात मिसळण्याची सवय लागलीच नाही. मुलांमध्ये खेळण्यासाठीही त्याला संकोच वाटू लागला. तो अबोल झाला. पाचव्या महिन्यापासूनच आईच्या सहवासाला तो मुकला. अभय असूनही नसल्यासारखा.  
मोहितसारखीच समस्या असणाऱ्या पालकांची संख्या सध्या वाढतेय. पण, या परिस्थितीस पालक स्वत:च जास्त जबाबदार असतात. नोकरीच्या नादात नकळतपणे मुलाच्या जडणघडणीकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. सध्याच्या परिस्थितीत घरखर्च चालवायचा म्हणजे दोघांनाही नोकरी करणं महत्त्वाचंच. जास्त काळासाठी आईला सुट्टीही घेता येत नाही. त्यात संयुक्त कुटुंबपद्धती. त्यामुळे मुलाला पाळणाघरात ठेवण्याव्यतिरिक्त पर्याय राहत नाही. परिणामी, विशिष्ट वयामध्ये आईवडिलांचा किंवा इतर कुटुंबियांचा सहवास न मिळाल्यास मुलाच्या भावनिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीवर वाईट परिणाम होतो, असं स्पेशल एज्युकेटर सई म्हात्रेंनी सांगितलं. 

परिणाम  एकटं राहणं, उशीरा बोलायला लागणं, अबोल होणं, चारचौघात असूनही घुम्यासारखं राहणं, भावना व्यक्त करता न येणं, विश्वास ठेवण्याची वृत्ती नसणं, पुढाकार न घेणं, आत्मविश्वासाची कमतरता, चिडचिडा स्वभाव 

उपाय  साधारण वयाच्या बारा वर्षापर्यंत मुलाला आईवडिलांच्या सहवासाची गरज असते. मुलाचा सर्वांगिण विकास करण्याचा गुण निसर्गत:च आईला मिळाल्याने तिचा जास्तीत जास्त वेळ पाल्याला मिळायला पाहिजे. त्यासाठी नोकरी सोडून द्यावी असं नाही. कमी वेळ मुलासोबत घालवायला मिळत असला तरी, तो 'क्वालिटी टाइम' असावा. घरी आल्यानंतर अभ्यास, शाळा यावर चर्चा करण्यापेक्षा त्याला इतर गोष्टींबाबत बोलतं करा. आठवड्यातून एकदा-दोनदा तरी त्याच्याबरोबर बाहेर फिरायला जावं.  या गोष्टींकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर, कळी उमलण्याआधीच कोमेजेल. पैसा हा सर्वस्व नाही. तो आज ना उद्या कमवता येतो, पण छकुल्याच्या बाललीलांना, विशिष्ट वयातल्या विकासाला मुकलं तर ते दिवस परत आणता येत नाहीत. 
....... 

दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई  

.... 

प्रसिद्ध सायकलॉजिस्ट एरिक एरिक्सनच्या पर्सनॅलिटी थेअरीनुसार, 

* बाल्यावस्था (एक वर्षापर्यंत) 
या वयामध्ये मुलाला आईवडिलांच्या सहवासामुळे विश्वास, प्रेम, आपुलकी या भावनांची जाणीव होते. आईवडिल किंवा आपली माणसं नसतील तर तो विश्वास ठेवू शकत नाही. त्याच्या मनात भय निर्माण होतं. 'ओव्हर प्रोटेक्टिव्ह' असूनही उपयोग नाही, कारण यामुळे मूल 'ममाज बॉय' व्हायला वेळ लागत नाही. ते स्वत:चा निर्णय घेऊ शकत नाहीत. 

* नुकतंच चालू लागलेलं मूल (अठरा महिने ते तीन वर्षांपर्यंत) 
या वयात मूल स्वावलंबी व्हायला शिकतं. यावेळी पालकांनी त्याच्या खूप पुढं पुढंही करू नये आणि तू लहान आहेस, जमणार नाही तुला... या वाक्यांनी खच्चीही करू नये. उदा. त्याला स्वत:च्या हाताने जेवू देणं, वस्तूंना धरून चालायला शिकवणं इत्यादी. प्रेरणा दिल्याने त्याचा स्वाभिमान वाढतो. आपल्या क्षमता थोड्या प्रमाणात त्याला समजायला लागतात. आजुबाजूच्या लोकांचं निरीक्षण करून तसं वागायला आणि थोडंफार बोलायला शिकतात. 

* शाळेत जाण्याआधीचा काळ- (तीन ते सहा वर्षं)  
या वयात नवीन कला शिकणं, पुढाकार घेणं, क्षमता ओळखणं, कल्पनाशक्तीला वाव देणं इत्यादींबाबत त्यांच्यामध्ये विकास होत असतो. या गोष्टी कळण्यासाठी आईवडिल मुलाच्या सहवासात नसतील तर, त्याचा कल ओळखणं मुश्कील होतं आणि तो भरकटण्याची शक्यता वाढते. 
--
============================
As a youth of my nation,

I will work and work with courage to achieve success in all the missions.
http://revtwt.com/index.php?id=38814

http://www.myLot.com?ref=ruperi

http://www.globelive.info

http://hubpages.com/author/ruperi/hot/

__._,_.___
Recent Activity
Visit Your Group
Dog Fanatics

on Yahoo! Groups

Find people who are

crazy about dogs.

Yahoo! Groups

Auto Enthusiast Zone

Love cars? Check out the

Auto Enthusiast Zone

Yahoo! Groups

Mental Health Zone

Find support for

Mental illnesses

.

__,_._,___

[GarjaMaharashtraMaza] केसांचे लाड पुरवा!

 


केसांचे लाड पुरवा!!


मऊ, घनदाट, मोकळे केस हे निरोगी शरीराचंच एक प्रतीक आहे. असे आपलेही केस असे असावेत असं स्वप्न अनेकांनी आपल्या उरी बाळगलं असेल. पण त्यासाठी केसांची निगा राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. असं नेहमी म्हटलं जातं की दिवसाला शंभरेक केस गळाले तरी हरकत नसतं. कारण नवे केस उगवत असतात. पण काही परिस्थितींमध्ये केसांच्या गळतीचा हा आकडा वाढतच जातो आणि त्यावर योग्य उपचार करणं आवश्यक बनतं. 

केस निरोगी बनवायचे असतील त्यासाठी त्यांचे अक्षरश: लाडच पुरवले पाहिजेत. योग्य आहार आणि फिट राहणंही निरोगी केसांसाठी अत्यंत आवश्यक आहे. केसांचे लाड पुरवायचे म्हणजे नेमकं काय करायचं? अगदी साधं आहे. नियमितपणे ब्रश किंवा कंगव्याने केस विंचरणं, शॅम्पूने ते व्यवस्थित धुणं, केसांना कंडिशनिंग करणं आणि ते व्यवस्थित सुकवणं. यामध्ये केस गळत असल्यास, ते पातळ होत असल्यास किंवा कपाळापासून केसांची रेषा मागे येत असल्यास, कोंडा झाला असल्यास किंवा केसांची मुखं दुभंगली असल्यास त्यावर योग्य वेळी योग्य उपचार करणंही अंतर्भूत होतं. 

मॉडर्न लाइफस्टाइल आणि आहारामुळे आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकालाच केसांची काही ना काही समस्या सतावत असते. त्यामधली सर्वात मोठी समस्या म्हणजे केस गळणं. जेव्हा केस गळण्याचं प्रमाण खूपच वाढतं तेव्हा आपण कसे दिसू या कल्पनेने अनेकांना नैराश्यही येतं. काहींचे केस मध्यम प्रमाणात गळतात तर काहींना थेट टक्कलच पडतं. केस गळण्यामागचं कारण म्हणजे केसांचे फॉलिकल्स अडकून बसतात आणि त्यांच्यापर्यंत रक्तपुरवठा होताच नाही. अशाने केसांची वाढ खुंटते आणि ते गळू लागतात. 

सर्वसामान्यत: केस गळण्यामागची कारणं 

हॉमोर्न्समध्ये असंतुलन (गर्भारपण किंवा प्रसूतीच्या वेळेस झालेलं असंतुलन) 

आहारातली कमतरता 

अतिनील किरणोत्सर्ग: एक्सरे आणि रेडिओथेरपी 

औषधं, रसायनं 

मोठ्या प्रमाणावर रक्ताचा ऱ्हास 

भावनिक ताण 

हवामान आणि पाण्यात बदल 

रसायनयुक्त शॅम्पू 

कमकुवत केस (उदा: रासायनिक प्रक्रिया केलेले केस) 

प्रदीर्घ आजारपण, मोठी ऑपरेशन्स किंवा गंभीर संसर्गामुळे येणाऱ्या ताणामुळे दोन-तीन महिन्यांत केस गळण्यास सुरुवात होते. या कारणांमुळे हामोर्न्समध्ये अचानक असंतुलन निर्माण होतं आणि केस गळायला सुरुवात होते. स्त्रियांमध्ये विशेषत: गर्भारपणात नसंच प्रसूतीनंतर केस मोठ्या प्रमाणावर गळण्याची समस्या आढळते. मात्र ही तात्पुरती स्थिती असते. योग्य औषधोपचार आणि योग्य शॅम्पूच्या साहाय्याने ती टाळता येऊ शकते. 

केस घट्ट बांधणं, ब्लोड्रायरच्या साहाय्याने केस सुकवणं तसंच हॉट रोलर्स किंवा आयर्नच्या वापरामुळे केस गळतात. 

ब्लिचिंग, पमिर्ंग किंवा हेअर कलरिंग करताना तीव्र रासायनिक घटकांचा वापर केला जात असल्याने केस गळतात किंवा ते पातळ बनतात. 

थायरॉइड डिसऑर्डर, गोवर, कावीळ किंवा शरीरात पोषकतत्त्वांची (प्रोटिन, लोह, झिंक किंवा बायोटिन) गंभीर कमतरता असल्यासही केस गळतात. 

अनुवंशिक कारणांमुळेही पुरुष तसंच स्त्रियांमध्ये केसगळतीची समस्या निर्माण होते. याप्रकारात पुरुषांचे कपाळाकडचे किंवा डोक्याच्या मध्यावरचे केस गळतात. हे वयाच्या कोणत्याही टप्प्यात चालू होतं. यामागचं मुख्य कारण अनुवंशिकता तर असतंच त्याशिवाय हामोर्न्समध्ये बदल किंवा वाढतं वय ही कारणंसुद्धा असू शकतात.

स्त्रियांमध्ये मुख्यत्वे डोक्याच्या मध्यापासून केस गळण्यास सुरुवात होते. 

वाढतं वय हेसुद्धा केसगळतीमागचं मुख्य कारण आहे. विशेषत: तिशीनंतर स्त्री तसंच पुरुषांमध्ये केसगळतीची समस्या तीव्र रूप धारण करते. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये ही समस्या अधिक उग्र रूप धारण करते. 

केसगळतीवर सुरक्षित आणि विना साइड इफेक्ट्स उपचार करायचे असतील तर वर्षांनुवर्षं चालत आलेल्या आयुवेर्दाला पर्याय नाही. ज्यांचे केस गळतात ती मंडळी शक्य ते सर्व उपचार करतात. त्यातले बरेचसे उपचार पारंपरिक असतात. आयुवेर्द व्यक्तिगणिक उपचार सुचवतं आणि रोगाच्या मूळ कारणावर हल्ला करतं. आयुवेर्दातले सर्व उपचार कायमस्वरूपी असतात, तात्पुरत्या उपचारांना त्यात थाराच नाही. 

आयुवेर्दाचा आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत अभिनव आहे. आयुवेर्द त्या व्यक्तीचा मानसिक दृष्टिकोन, राहणीमान आदी गोष्टींचाही विचार करतं कारण उपचारांमध्ये त्यांचा एकत्रित विचारच करावा लागतो. शिवाय या उपचारांमध्ये नैसगिर्क घटकांचाच वापर केला जातो. केसगळतीवरच्या उपचारांसाठी आयुवेर्द पुढील घटकांचा वापर करण्यास सांगतं, उदा. 

भृंगराज आणि ज्येष्ठमध केसगळतीवर नियंत्रण ठेऊन केसांच्या वाढीस चालना देतं.








--
============================
As a youth of my nation,

I will work and work with courage to achieve success in all the missions.
http://revtwt.com/index.php?id=38814

http://www.myLot.com?ref=ruperi

http://www.globelive.info

http://hubpages.com/author/ruperi/hot/

__._,_.___
Recent Activity
Visit Your Group
Yahoo! Groups

Mental Health Zone

Schizophrenia groups

Find support

Yahoo! Groups

Mom Power

Kids, family & home

Join the discussion

Y! Messenger

All together now

Host a free online

conference on IM.

.

__,_._,___

[GarjaMaharashtraMaza] केसांचे लाड पुरवा!

 

केसांचे लाड पुरवा!!


मऊ, घनदाट, मोकळे केस हे निरोगी शरीराचंच एक प्रतीक आहे. असे आपलेही केस असे असावेत असं स्वप्न अनेकांनी आपल्या उरी बाळगलं असेल. पण त्यासाठी केसांची निगा राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. असं नेहमी म्हटलं जातं की दिवसाला शंभरेक केस गळाले तरी हरकत नसतं. कारण नवे केस उगवत असतात. पण काही परिस्थितींमध्ये केसांच्या गळतीचा हा आकडा वाढतच जातो आणि त्यावर योग्य उपचार करणं आवश्यक बनतं. 

केस निरोगी बनवायचे असतील त्यासाठी त्यांचे अक्षरश: लाडच पुरवले पाहिजेत. योग्य आहार आणि फिट राहणंही निरोगी केसांसाठी अत्यंत आवश्यक आहे. केसांचे लाड पुरवायचे म्हणजे नेमकं काय करायचं? अगदी साधं आहे. नियमितपणे ब्रश किंवा कंगव्याने केस विंचरणं, शॅम्पूने ते व्यवस्थित धुणं, केसांना कंडिशनिंग करणं आणि ते व्यवस्थित सुकवणं. यामध्ये केस गळत असल्यास, ते पातळ होत असल्यास किंवा कपाळापासून केसांची रेषा मागे येत असल्यास, कोंडा झाला असल्यास किंवा केसांची मुखं दुभंगली असल्यास त्यावर योग्य वेळी योग्य उपचार करणंही अंतर्भूत होतं. 

मॉडर्न लाइफस्टाइल आणि आहारामुळे आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकालाच केसांची काही ना काही समस्या सतावत असते. त्यामधली सर्वात मोठी समस्या म्हणजे केस गळणं. जेव्हा केस गळण्याचं प्रमाण खूपच वाढतं तेव्हा आपण कसे दिसू या कल्पनेने अनेकांना नैराश्यही येतं. काहींचे केस मध्यम प्रमाणात गळतात तर काहींना थेट टक्कलच पडतं. केस गळण्यामागचं कारण म्हणजे केसांचे फॉलिकल्स अडकून बसतात आणि त्यांच्यापर्यंत रक्तपुरवठा होताच नाही. अशाने केसांची वाढ खुंटते आणि ते गळू लागतात. 

सर्वसामान्यत: केस गळण्यामागची कारणं 

हॉमोर्न्समध्ये असंतुलन (गर्भारपण किंवा प्रसूतीच्या वेळेस झालेलं असंतुलन) 

आहारातली कमतरता 

अतिनील किरणोत्सर्ग: एक्सरे आणि रेडिओथेरपी 

औषधं, रसायनं 

मोठ्या प्रमाणावर रक्ताचा ऱ्हास 

भावनिक ताण 

हवामान आणि पाण्यात बदल 

रसायनयुक्त शॅम्पू 

कमकुवत केस (उदा: रासायनिक प्रक्रिया केलेले केस) 

प्रदीर्घ आजारपण, मोठी ऑपरेशन्स किंवा गंभीर संसर्गामुळे येणाऱ्या ताणामुळे दोन-तीन महिन्यांत केस गळण्यास सुरुवात होते. या कारणांमुळे हामोर्न्समध्ये अचानक असंतुलन निर्माण होतं आणि केस गळायला सुरुवात होते. स्त्रियांमध्ये विशेषत: गर्भारपणात नसंच प्रसूतीनंतर केस मोठ्या प्रमाणावर गळण्याची समस्या आढळते. मात्र ही तात्पुरती स्थिती असते. योग्य औषधोपचार आणि योग्य शॅम्पूच्या साहाय्याने ती टाळता येऊ शकते. 

केस घट्ट बांधणं, ब्लोड्रायरच्या साहाय्याने केस सुकवणं तसंच हॉट रोलर्स किंवा आयर्नच्या वापरामुळे केस गळतात. 

ब्लिचिंग, पमिर्ंग किंवा हेअर कलरिंग करताना तीव्र रासायनिक घटकांचा वापर केला जात असल्याने केस गळतात किंवा ते पातळ बनतात. 

थायरॉइड डिसऑर्डर, गोवर, कावीळ किंवा शरीरात पोषकतत्त्वांची (प्रोटिन, लोह, झिंक किंवा बायोटिन) गंभीर कमतरता असल्यासही केस गळतात. 

अनुवंशिक कारणांमुळेही पुरुष तसंच स्त्रियांमध्ये केसगळतीची समस्या निर्माण होते. याप्रकारात पुरुषांचे कपाळाकडचे किंवा डोक्याच्या मध्यावरचे केस गळतात. हे वयाच्या कोणत्याही टप्प्यात चालू होतं. यामागचं मुख्य कारण अनुवंशिकता तर असतंच त्याशिवाय हामोर्न्समध्ये बदल किंवा वाढतं वय ही कारणंसुद्धा असू शकतात.

स्त्रियांमध्ये मुख्यत्वे डोक्याच्या मध्यापासून केस गळण्यास सुरुवात होते. 

वाढतं वय हेसुद्धा केसगळतीमागचं मुख्य कारण आहे. विशेषत: तिशीनंतर स्त्री तसंच पुरुषांमध्ये केसगळतीची समस्या तीव्र रूप धारण करते. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये ही समस्या अधिक उग्र रूप धारण करते. 

केसगळतीवर सुरक्षित आणि विना साइड इफेक्ट्स उपचार करायचे असतील तर वर्षांनुवर्षं चालत आलेल्या आयुवेर्दाला पर्याय नाही. ज्यांचे केस गळतात ती मंडळी शक्य ते सर्व उपचार करतात. त्यातले बरेचसे उपचार पारंपरिक असतात. आयुवेर्द व्यक्तिगणिक उपचार सुचवतं आणि रोगाच्या मूळ कारणावर हल्ला करतं. आयुवेर्दातले सर्व उपचार कायमस्वरूपी असतात, तात्पुरत्या उपचारांना त्यात थाराच नाही. 

आयुवेर्दाचा आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत अभिनव आहे. आयुवेर्द त्या व्यक्तीचा मानसिक दृष्टिकोन, राहणीमान आदी गोष्टींचाही विचार करतं कारण उपचारांमध्ये त्यांचा एकत्रित विचारच करावा लागतो. शिवाय या उपचारांमध्ये नैसगिर्क घटकांचाच वापर केला जातो. केसगळतीवरच्या उपचारांसाठी आयुवेर्द पुढील घटकांचा वापर करण्यास सांगतं, उदा. 

भृंगराज आणि ज्येष्ठमध केसगळतीवर नियंत्रण ठेऊन केसांच्या वाढीस चालना देतं. 

चणे आणि आवळ्यामध्ये मुबलक प्रोटिन्स आणि जीवनसत्त्वं असतात. 

पळस केसांना बळकट बनवतं. 

करंजा फंगसशी लढा देतं. 

निरोगी केसांसाठी या गोष्टी पाळा: 

टाळूचा सूर्यकिरणांपासून बचाव करा. 

कोमट पाण्यानेच केस धुवावेत. 

केसांसाठी नैसगिर्क तेलांचा आणि शॅम्पूंचा वापर करावा जे केसांना आवश्यक ती आर्दता पुरवतात आणि केसांचं मुळांपासून टोकापर्यंत पोषणही करतात. 

आहारामध्ये केसांच्या वाढीला पोषक असणाऱ्या घटकांचा म्हणजेच प्रोटिन्स, लोह, झिंक, सल्फर, क जीवनसत्व, बी-कॉम्प्लेक्स आणि इसेन्शिअल फॅटी अॅसिड्सचा समावेश करावा. 

केसांची नियमित काळजी घेतल्यास त्यांचं गळणं निश्चितपणे थांबवता येईल.

--
============================
As a youth of my nation,

I will work and work with courage to achieve success in all the missions.
http://revtwt.com/index.php?id=38814

http://www.myLot.com?ref=ruperi

http://www.globelive.info

http://hubpages.com/author/ruperi/hot/

__._,_.___
Recent Activity
Visit Your Group
Yahoo! Groups

Mental Health Zone

Learn about issues

Find support

Check out the

Y! Groups blog

Stay up to speed

on all things Groups!

Group Charity

Give a laptop

Get a laptop: One

laptop per child

.

__,_._,___

Saturday, October 31, 2009

[GarjaMaharashtraMaza] Ultimate Wild Life

 


__,_._,___

[GarjaMaharashtraMaza] Fwd: स्वराज्य ....:*वाचा आणि विचार करा...जरूर करा...हीच काळाची गरज आहे...*

 


FYI also

 

 

धन्यवाद ! आपल 

 

राज समर्थक 

204381042_862c7693e2_m-1.jpg dd picture by dheeraj132

सचिन गायकवाड 

untitled_10.jpg picture by dheeraj132

 

Mail -: sanch.gaikwad@yahoo.co.in; sanch.gaikwad@gmail.com

Orkut -: sachin.5041@gmail.com ;

http://www.orkut.co.in/Main#Profile?rl=mp&uid=4039937147574501942

http://www.orkut.co.in/Main#Community?cmm=10396851

 

   

--- On Sat, 31/10/09, mahesh more <mahesh_209_2004@yahoo.co.in> wrote:


From: mahesh more <mahesh_209_2004@yahoo.co.in>
Subject: Fw: [dombivalifast] Fwd: स्वराज्य ....:*वाचा आणि विचार करा...जरूर करा...हीच काळाची गरज आहे...*
To: "dombivli fast" <dombivalifast@yahoogroups.com>
Date: Saturday, 31 October, 2009, 4:45 AM

 


HI Mitrano,
 
pls he lkash deun vacha ......aapala Etihas (HIstory) aahe ha.......... . tumhala vachun vedana hotil itka hrudaysparshi aahe aani aaplya CHATRAPATI SHIVAJI RAJE AANI SAMBHAJI RAJE yani to bhogla aahe .......pls te ase vaya naka ghalvu...... .....
 
shkyo titkya tumchya mitrana ha mail pathava.....
 
Regards
mahesh more
 
--- On Fri, 30/10/09, Abhinandan Ambudkar <abhi24feb79@ gmail.com> wrote:
From: Abhinandan Ambudkar <abhi24feb79@ gmail.com>
Subject: [dombivalifast] Fwd: स्वराज्य ....:*वाचा आणि विचार करा...जरूर करा...हीच काळाची गरज आहे...*
To: dombivalifast@ yahoogroups. com
Date: Friday, 30 October, 2009, 10:21 PM

 


---------- Forwarded message ----------
From: Abhinandan Ambudkar <abhinandanan@ yahoo.com>
Date: 2009/10/30
Subject: स्वराज्य ............ ...:*वाचा आणि विचार करा.....जरूर करा.....हीच काळाची गरज आहे.........*
To: abhi24feb79@ gmail.com


स्वराज्य ............ ...:*वाचा आणि विचार करा.....जरूर करा.....हीच काळाची गरज आहे.........*
 *नमस्कार श्रीमंत हो.....** ** *

* *
*
वाचा आणि विचार करा.....जरूर करा.....हीच काळाची गरज आहे.........*
* *

लक्ष द्या हिंदूंनो
,
*( **
हिंदू** - "सिंधु नदीच्या सभोवताली वसलेले..."हिंदू"......यात धर्म भेद
नाहीच नाही
". ) *

गुढीपाडवा म्हणजेच छत्रपति संभाजी महाराज पुण्यतिथी.


पाडवा. हिंदुं नववर्ष दिन. या दिवशी हिंदु घरोघरी गुढ्या उभारतात. त्याची
'याद'
मनात ठेऊन औरंगजेबाने आजची संध्याकाळ निवडली होती. की उद्या पहाटे या हिंदुंना

-
काफरांना त्यांच्या प्राणाहून प्रिय असणार्‍या राजाच्या मस्तकाचीच गुढी -
भाल्यावर टांगवून मिरवून दाखवू.


बहादुरगडावर (मौजे पेडगाव
, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती.
एका बोडख्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले
होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदुशकासारखे झिरमिळ्यांचे
चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते. गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ
उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती.
दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा
, कुराणमध्ये
सांगितलेल्या आदेशानूसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे

'
तख्तेकुलाह' म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेऊन त्याला दोन्ही हात
बांधलेले होते. त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती अन् त्यावर छोटी छोटी
निशाणे चितारलेली होती.
अशी ती धिंड मोगली फौजेमधून काढलेली होती. मोगलांमध्ये ईदपेक्षाही उत्साहाचे
वातावरण होते. दुतर्फा फौजेतील सैनीक महाराजांवर व कवी कलशांवर दगडे भिरकावीत
होते. त्यांना भाल्याने टोचीत होते. त्यांचे नगारे वाजत होते
, कर्णे थरारत
होते. बारा ईमामांचे झेंडे फडकत होते. रायगडचा राजा
, महाराजांचा व जीजाआऊचा
शंभूबाळ आज रांडा पोरांच्या विटंबनेचा विषय झालेला होता.


पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. इथे तुळापूरच्या संगमावर
त्याला
"हिंदू राजास" हलाल करावयाचे होते. संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले
काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी
, तशा त्या तप्त - लालजर्द
सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी
होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची
लकेरही उमटली नाही.. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलशाचेही
डोळे काढण्यात आले.


बलिष्ठ शरीर यष्टीचा एक पठाण कविराजांच्या छातीवर बसला. दोघांनी त्यांचे पाय
उसाचे कांडे पिळगटावे तसे मागे खेचले. दोघांनी आपल्या राकट हातांनी कविराजांची
मुंडी धरली. त्या पठाणाने कविराजांच्या जबड्यात हात घातला. कविराजांचे मुख
रक्ताने भरून गेले. त्या धटींगणाने कविराजांची जीभ हाताने बाहेर खसकन खेचली.
एकाने ती वीतभर लांब बाहेर आलेली जीभ कट्यारीने खचकन छाटली. कविराजांच्या
तोंडातून रक्ताचा डोंब उबळला. संभाजी महाराजांचीही जीव्हा अशीच छाटली गेली.
पहाणार्‍यांचेही डोळे पांढरे पडले. असूरी आनंदाने आवघी छावणी गर्जत होती.


कवी कलशांवर होणारे अत्याचार ही जणू संभाजी महाराजांवर होणार्‍या अत्याचारांची
रंगीत तालीमच असायची. संध्याकाळ झाली. शंभू महादेव खांबास घट्ट बांधून ठेवलेले
होते. स्वाभीमानाने तळपत झळकणार्‍या तेजस्वी योग्यासारखे. ज्यांच्या तेजाने
शेशही डळमळून जावा अशा तेजस्वी श्रीकृष्णासारखे. अविचल. अभेद्य ! आभाळात
अभिमानाने मस्तक उंचावून बाणेदारपणे उभे असलेल्या रायगडाच्या टकमक टोकासारखे.


दोन दैत्य पुढे सरसावले. एकाने पाठीच्या वरच्या मणक्यापासून आणि दुसर्‍याने
समोरून गळ्यापासून शंभूराजांच्या अंगात वाघनख्या घुसवल्या. त्या राक्षसांना जोर
चढावा म्हणून कुराणातील आयते वाचले जात होते. रण वाद्यांचा दणदणाट होत होता.

"
दीन दीन" "अल्लाहो अकबर" च्या घोषात राजांची त्वचा डाळिंबाच्या टरफला सारखी
सोलली जात होती. जास्वंदीसारखा लाल बुंद देह यातनांनी तळमळत होता. रक्ता
मासाच्या चिंध्या होत होत्या. संपूर्ण देहाची चाळणी झाल्यावर मग फरशा व खांडे
पेलत दोन गाझी (धर्मेवीर) पुढे आले. त्या दोघांचेही हात पाय असे अवयव एक एक
करून तोडून टाकले. एकाने खांड्याचे धारधार पाते संभाजी राजांच्या मानेत घुसवले.
व हळू हळू कुराणातील आज्ञेप्रमाणे
'हलाल' करीत शिर चिरत धडावेगळे केले !!!

स्वातंत्र्य सुर्या आता तरी प्रसन्न हो. हिंदु धर्माच्या रक्षणार्थ एक तेजस्वी
राजा आज स्वातंत्र्य देवतेच्या वेदीवर आपली आहूती देत आहे. आता तरी प्रसन्न

हो......!!!


(
संदर्भ:- संभाजी कादंबरीतून)

शंभूराजे आम्हाला माफ करा. ज्या धर्माच्या रक्षणार्थ तुम्ही स्वतःचे प्राण
वेचलेत त्याच धर्मातील अभागे आम्ही
, तुमच्या स्मरणार्थ वढू तुळापूरास जात नाही.
तिथे तुमचे स्मरण करून साधी दोन फुलही वाहात नाही.


पण
, मात्र त्या हलकट, नराधम "औरंगजेबाची" कबर आम्ही ईंमाने-इतबार जतन करतोय.
त्याच्या कबरेला कुण्या
"हिंदू-द्रष्ट्यांने" कलंकित करू नये म्हणून खासे
आसणारे आमचे
"पोलिस बळ" आम्ही तैनात करतो.

ज्या
"स्वातंत्र्यवीर सावरकरांनी" या मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण केले,
त्यांचेच तैलचित्र आज आमच्याच सरकारी-कारभारी कचेर्‍यात लावण्यास मज्जाव होतो.


ज्या
"हिंदूह्रुद्यसम्राट शिवाजी राजांनी" या औरंगजेबाचा अटकेपार बिमोड केला.
आज त्याच
"शिवाजी राजांच्या" पराक्रमाची गाथा ईतिहासाच्या पुस्तकात आक्षेपहार्य
वाटू लागली आहे आमच्या शिक्षण श्रेष्ठींना.


इतकेच काय
, भारतात संसदेवर हल्ला होतो, मुंबईत अमानुष बॉम्बस्फोट घडतात, अगदी
आमने-सामने चकमकी होतात. यात आमचे लाख-मोलाचे खंदे वीर आम्ही
गमावले....सर्वांचे पुरावे-आरावे मिळाले....लोकांनी आँखो-देखी कबुली दिली.


अफझल गुरूला फाशीची शिक्षा होऊन वर्षे उलटली
, पण तो आजही साजूक तुपातली
बिर्यानी अगदी मख्खन मारके......पाची बोट चाटीत पुन्हा कारवायांची नांदी
खेळतोयच....


कसाब जिवंत पकडला
, त्याला अनेकांनी आँखो-देखे पाहिले. पत्रकारांनी
बातम्यांमध्ये
, दूरदर्शनवर तमाम जनतेस त्याचे काळेकृत्य दाखवले...आम्ही मिटक्या
मारीत पाहिलेही ...तरी सूद्धा आम्ही कोर्टात दावेच चालवतोय.......
,

आणि फार-फार तर काय आमच्या काही सच्च्या
, निर्भिड, उज्वल वकिलांमार्फत फाशीची
शिक्षा झालीच तर हा सुद्धा आमच्या
"हिजडया- राजकर्त्यांच्या" कुशीत बसून त्या
आदम अफझल गुरू सोबत बिर्यानीची लज्जत घेणार.....


आणि फाशीच्या शिक्षेनंतरही आमचीच जनता आमच्याच कायद्याला ताठ मानेन आव्हान
करतात.


"
फाशीची शिक्षा देणार्‍या न्यायाधीशांचे खून पडतील"
-
फारूक अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री, जम्मू आणि काश्मीर.

"
भगवान बुद्ध, महावीर आणि महात्मा गांधींसारख्या शांति दुताच्या देशात फाशीची
शिक्षा असावी यापेक्षा दुर्भाग्य ते कोणते.......
?
त्याना फाशी ऐवजी, हवी तर जन्मठेप द्या....." ........हवी
तर......
?.......म्हणजे नक्की काय.......?
-
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस, तारिक आन्वर.

यांसारखे अनेक धर्ममिंधे आज आमच्याच घरचे वासे मोजतायत्....आपल्याच
मातृभुमीच्या कलेजाची लक्तर तोडतायत्....
 

 
Abhi




--
Abhi


Try the new Yahoo! India Homepage. Click here.


Try the new Yahoo! India Homepage. Click here.

__._,_.___
.

__,_._,___

sponsers