sponsers

Saturday, October 10, 2009

[GarjaMaharashtraMaza] Fakt Ekach BUTTON DABA AANI YANCHA



Respected Reader,This Mail is in Marathi, in case you have problems viewing it:
1] Set Browser Encoding to UTF8  2]Please download marathi font: 
CLICK --> http://www.baraha.com/download/BarahaSetup-8.0.exe
and install it properly.:3] your yahoo account preferred content to yahoo india by one of the ways :
1.My account--->password entry---->member information click "edit"--->Member Details: Preferred Content click link just next and put new settings to yahoo! India ---> click "finished" without fail   Happy Reading:
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
-

तुमचे भविष्य तुमच्याच हातात.

 

फक्त शिवशाहीचे बटन दाबा अन गनीमांपासून मुक्त व्हा.

 

केवळ भगवे बटन दाबा अन १० वर्षे लोडशेडींग करणार्या सरकारचे लोडशेडींग करा.

 

लक्षात ठेवा, या फितूरांना १० वर्षांपासून तुम्हीच कौल देताय.

 

आता प्रायश्चित्त घ्याच, अन्यथा तुमचा कुटूंबासहीत कपाळमोक्ष नक्की.

 

#मोफत वीजेचे गाजर दाखवून शेतकर्यांशी फंद फ़ितुरी करणारे सरकार

#शेतकर्यांच्या आत्महत्येचे उदंड पिक काढणारे सरकार

#अपुरी साधन सामुग्री देवून पोलीसांच्या जिवाशी खेळ करणारे सरकार

#संरक्षकाचे हात कापून सामान्य माणसांचे शिरकाण करणारे सरकार

#अमराठी व्यापार्यांच्या फायद्यासाठी, बेसुमार भाववाढ करून गरिब व सामान्य माणसाच्या जिवाशी खेळ करणारे सरकार

#मराठी माणसाची ब्राह्मण, मराठा, वंजारी, मागासवर्गी असे तुकडे पाडून वर्षानुवर्षे अल्पसंख्यांकांशी संसार मांडणारे सरकार

#कसाब सारख्या  २०० जणांच्या खुन्याचे, तो अल्पसंख्यांक असल्याने, जावयासारखे लाड पुरवणारे सरकार.

 

                                                   यांना तुमच्याच भाषेत उत्तर द्या.

 

                                                                 " दे धक्का "

 

                          १३ ऒक्टोबरला, शिवशाहीचेच बटन दाबा आणि या सरकारला " दे धक्का ".

 

 

शेतकरी, कामगार, नोकरदार, ग्राहक, निवृत्त कर्मचारी, ज्येष्ठ नागरीकांना संपवणार्या सरकारला " दे धक्का "

 

अल्पसंख्यांकांच्या, सावकारांच्या , व्यापार्यांच्या, फितुरांच्या, गुन्हेगारांच्या, अतीरेक्यांच्या, भ्रष्टाचार्यांच्या,

सरंजामांच्या या सरकारला " व्होटींग मशीन शॊक " द्या.

 

ताई माई अक्का, या सरकारला द्या २५ वर्षासाठी धक्का.

 

मुर्दाडपणा सोडून लाखोंच्या संख्येने मतदाना साठी बाहेर पडा.

 

गुलामासारखे सुटीचा आनंद घेण्यापेक्षा यांना "व्होटींग मशीनचा शेवटचा शॊक" द्या अन स्वातंत्र्याचा आनंदोत्सव करा.

 

भगवे बटन दाबून हे तण जाळून टाका.

 

तुम्हाला, तुमच्या कुटूंबाला, गावाला अन राज्याला १० वर्षांपासून लागलेल्या या किडीला शेतकर्यांनो नष्ट करा.

 

कायदा-सुव्यवस्था राखणार्यांनो तुम्हाला दुर्बळ, अशक्त, हातातले बाहुले करून नाचवणार्या गुन्हेगारांना, पोलिसांनो, शिवशाही-बटन दाबा अन २५ वर्षांसाठी तडीपार करा.

 

पगारवाढीचे गाजर दाखवून नोकरदारांचे शोषण करणार्या सरकारला, नोकरदारांनो शिवशाही-बटन दाबा अन कंडम करा, या गंजलेल्या सरकारला भंगारात विकून टाका, यांची फाईल २५ वर्षांसाठी बंद करा.

 

भाववाढ करून गरीबांना लुटणार्या सरकारला ग्राहकांनो शिवशाही-बटन दाबा अन सोडचिठ्ठी द्या.

 

उपेक्षीताचे जिवन असह्य करून भाववाढीचे पिसाळले कुत्रे सोडणार्या या सरकारला हे ज्येष्ठ + श्रेष्ठ नागरीकांनो शिवशाही-बटन दाबा अन "कायमचे डिलीट" करून टाका.

 

कांद्या-बटाट्याचे भाव वाढवून गरीबांच्या तोंडचा घास हिसकावणार्या सरकारला शिवशाही-बटन दाबा अन विद्युतदाहिनी पेटवा.

 

 

घरा-घरांत, आई-पोरात, बाप-लेकीत, काका-पुतण्यात, सैनीका-सैनीकांत, मना-मनात आग लावणार्याना,

मुळीच माफी देवू नका. या कसाबच्या आप्त स्वकियांचा पापाचा घडा फोडण्यासाठी देवदूताची वाट पाहू नका.

मतदानाच्या बटनाचा शिवधनुष्यासारखा वापर करून पुण्य पदरी पाडून घ्या. दिल्लीतून महाराष्ट्राच्या स्वारीवर पाठवलेल्या उमेदवारांना हरवा / पराभूत करा.

 

आई-भवानीची शपथ घेऊन उठा, तुम्हीच सूर्य व्हा. अन हे महाराष्ट्राच्या भूमीवरचे _______गवत [गाजरगवत] उपटून पुढच्या पिढ्यांना प्रकाशीत करा.

 

शिवशाहीचेच बटन दाबा अन निर्धास्त व्हा.

 

भगवे बटन दाबून  दिवाळीला शिवशाहीचेच तोरण बांधा.

 

पुन्हा एकदा संपुर्ण महाराष्ट्राला भगव्या रंगाने उजळून काढा.

 

तुमचे भविष्य तुमच्याच हातात. शिवशाही आणून महाराष्ट्र अतीरेकीमुक्त करा.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कळावे,
संतोष कागवटे,
उत्तम गुण प्रगटवावे । मग भलत्यासीं बोलतां फ़ावे।
भले पाहोन करावे । शोधून मित्र ॥ १५ ॥
(दशक १९, समास २, श्लोक १५ )
अर्थ: उत्तम गुण अंगी असतील ते प्रकट करावे,
म्हणजे हवे त्याच्याशी बोलता येते,
आणि मैत्री, शोधून / पारखून नंतरच सज्जनांशीच करावी.
We are not human beings on spiritual journey;We are spiritual beings on human journey: Stephen Covey.


Yahoo! India has a new look. Take a sneak peek.

[GarjaMaharashtraMaza] नावात काय आहे?

 


नावात काय आहे असे म्हणतो ना आपण
नावात काय आहे?
 
मग नावात काहीही नाही तर जातीत काय आहे?
भाषेत काय आहे आणि पंथात काय आहे?
 
कोण म्हणाले ही २१वी सदी आहे म्हणून?
प्रत्येकाला स्वतःच्या मतानुसार वागायचा हक्क आहे?
असे आहे का?
बघा तुम्ही स्वतःलाच विचारुन
 
नेत्याने पक्ष बदलला की लगेच
कार्यकर्ते पक्ष बदलतात
त्यानंतर मग आम्हालाही मागे मागे जावे लागते
इच्छा नसते त्या पक्षाचे मग व्हावे लागते
हीच का २१ वी सदी?
 
नेत्यांनाच स्वतःचे अस्तित्त्व नाही तर
ते आमचे भविष्य काय घडवणार?
 
मतांसाठी खेळ सारा हा
मतदार राजा आता तरी जागा हो
योग्य ते सरकार निवड
आणि मराठ्यांचे भविष्य घडव
 
जय महाराष्ट्र म्हणायला गर्व वाटू दे
मराठी माणूस म्हणून जगायला गर्व वाटू दे
 
 
जय महाराष्ट्र .........................
कमल मोरे,
मुंबई


Keep up with people you care about with Yahoo! India Mail. Learn how.

__._,_.___
Recent Activity
Visit Your Group
Give Back

Yahoo! for Good

Get inspired

by a good cause.

Y! Toolbar

Get it Free!

easy 1-click access

to your groups.

Yahoo! Groups

Start a group

in 3 easy steps.

Connect with others.

.

__,_._,___

Friday, October 9, 2009

[GarjaMaharashtraMaza] Election - Virtual Voting at www.VoteMatters.com

 

Hello,

Check out Maharashtra Election information and for Virtual Voting visit www.VoteMatters.com.

Now you can read newspapers as it is at www.ePaperGallery.com

Please pass on these links to your friend circle.

..Mandar Joglekar
President & CEO MyVishwa

www.MyVishwa.com - "We Create Time"
www.ePaperGallery.com - "Read Newspaper As It Is"
www.VoteMatters.com - "Every Vote Matters"

__._,_.___
Recent Activity
Visit Your Group
Give Back

Yahoo! for Good

Get inspired

by a good cause.

Y! Toolbar

Get it Free!

easy 1-click access

to your groups.

Yahoo! Groups

Start a group

in 3 easy steps.

Connect with others.

.

__,_._,___

Tuesday, August 25, 2009

संदीप खरे यांच्या कविता... (Kavita By Sandeep Khare)

संदीप खरे यांच्या कविता...
 
If you are not able to see Kavita in EXCEL read PDF file :)
 
Enjoy Greatest Poems ever by Sandeep Khare
Sagar

Wednesday, July 22, 2009

Fw: http://www.majhyakavita.com Marathi kavita ♥ आजकालच्या ह्या मुली ♥



VIPUL


 
♥ आजकालच्या ह्या मुली ♥

आजकालच्या ह्या मुली
फ़ार पुढे गेल्यात
सलवार कमीज विसरुन
आता जीन्सवर आल्या

बाहेर जान्यासाठी ह्या
तासनं तास नटतात
घरच्यांना थाप मारुन
बाहेर पोरांना भेटतात

गाडिवर बसुन ह्या
होऊ पाहतात स्मार्ट
हज़ार कीक मारुनसुध्द्या
यांची गाडी नाही होत स्टार्ट

सलवार कुडता यांचा
आता इतिहासात जमा झाला
टाईट टाईट जीन्सने
शहरात धुमाकुळ केला

यांच्या ड्राइविंग पायी
ट्राफ़ीक पोलिस हैरान होतात
कारन ह्या दाखवुन हाथ उजवीकडे
गाडी डावीकाडे नेतात

पुरुषांचे प्रत्येक शौक
यांनी त्वरीत आत्मसात केले
बिअर बार मध्ये जाऊन
सर्व ग्लास रिकामे केले

सिगरेट ओढायला सुध्दा
ह्या पुढेमागे पहात नाही
अती मध्यपानाने मग
कपड्यावर ध्यान राहत नाही

म्हनुनच जिकडे तिकडे नारा आहे

"ladies first ladies first"
Not in salawar
but only in mini skirt




 
.

__,_._,___


Looking for local information? Find it on Yahoo! Local

Fw: http://www.majhyakavita.com Marathi kavita पाउस, आणी ती



VIPUL

पाउस, आणी ती 

घराकडे येताना मला काल पावसाने गाठले,
जोरदार होता पाउस, सगळीकडे तळे साठले....!

भिजत-भिजत जात होतो घराकडे...तेवढ्यात आवाज दिला कोणी,
वळून बघता मागे, दिसली आमच्या कॉलेजची राणी...!

जिच्यावारती झुरत होतो, जी देत नव्हती मला भाव,
तिने साद घालून काळजावरती केला 'प्रेमळ' घाव...!

तीही होती भिजलेली, अंगात थंडी भरलेली,
लाल पंजाबी ड्रेस, अन् त्यावर matching लिपस्टिक लावलेली...!

"भिजत कशाला जातोस...? पाउस जाईपर्यंत माझ्या घरी थांब",
"राहते जवळच मी, नाही जास्त लांब...."

ऐकून शब्द तिचे ते पावसात आला मला घाम,
टाळण्यासाठी म्हटलो मी, "मला आहे जरा काम...!"

बराच आग्रह करून ती मला घरी घेउन गेली,
स्वत:च्या हाताने तिने मग कॉफी तयार केली...!

कॉफी देताना तिच्या चेह~यावरचा पाण्याचा थेंब कपात पडला,
त्यामुळे कदाचित कॉफीचा गोडवा अजुनच ज़रा वाढला...!

अचानक तिला आमच्या प्रेमाचा साक्षात्कार कसा हो घडला...?
लाजत म्हटली, "तुझ्या प्रेमाचा ज्वर मजवर चढला...!!!"

"उठ रे मेल्या...! कॉलेजात जायचे की नाही...?"
स्वप्न होते, सत्य नाही... झोपेतून उठवत होती आई...!

स्वप्न आठवून हसलो जरासा
कॉलेजात जेव्हा दिसली राणी,
मैत्रिणींशी थट्टा करत
मला ती 'बावळट' म्हणुन गेली...!!!



 
.

__,_._,___


Yahoo! recommends that you upgrade to the new and safer Internet Explorer 8.

Fw: http://www.majhyakavita.com Marathi kavita आयुष्य...हे असंच असतं.????



VIPUL

कधी कधी खुप आनन्द देतं
न मागताही सुख देतं,
पण अच्यानक हासता हासता रडवतं
आयुष्य...हे असंच असतं.????

आपण बरंच काही ठरवतो
आयुष्याचे आराखडे बांधतो
पण एका वळणांवर सगळ काही थांबतं
आयुष्य...हे असंच असतं.????

भुतकाळातल्या गोड आठवणी
वेड मन आठवत रहातं
पण त्या मनाला फ़सवुन रडवतं
आयुष्य...हे असंच असतं.????

सुखाबरोंबरच दु:खहीं देतं
कधीही भरुन न येणां-या
भळभळणां-या जखमाहीं देतं
आयुष्य...हे असंच असतं.????

आयुष्यात खुप काही मिळतं
त्यातल बरंच काही नको असतं
पण जे हवं असतं तेच मिळत नसतं
आयुष्य...हे असंच असतं.????




 
.

__,_._,___


Yahoo! recommends that you upgrade to the new and safer Internet Explorer 8.

sponsers